Join us

Filmy Stories

टायगर श्रॉफ-संजय दत्तच्या 'बागी ४'मध्ये झळकणार 'ही' लोकप्रिय अभिनेत्री - Marathi News | bollywood actress sonam bajwa will be seen in Tiger Shroff Sanjay Dutt Baaghi 4 | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :टायगर श्रॉफ-संजय दत्तच्या 'बागी ४'मध्ये झळकणार 'ही' लोकप्रिय अभिनेत्री

बागी ४ मध्ये एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीची एन्ट्री होणार आहे. स्वतः टायगर श्रॉफने याविषयी सर्वांना माहिती दिलीय ...

Malaika Arora आहे सिंगल, राहुल विजयसोबत जोडलं गेलं होतं नाव, अभिनेत्रीच्या जवळचा व्यक्ती म्हणाला... - Marathi News | Malaika Arora is single, not having an affair with anyone, name was linked with Rahul Vijay | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Malaika Arora आहे सिंगल, राहुल विजयसोबत जोडलं गेलं होतं नाव, अभिनेत्रीच्या जवळचा व्यक्ती म्हणाला...

Malaika Arora : अभिनेत्री मलायका अरोराचे अर्जुन कपूरसोबत ब्रेकअप झाले आहे. त्यानंतर अभिनेत्री नाव राहुल विजयसोबत जोडले गेले होते. ...

मंडप घातला, मांडव सजला! 'शिवा' फेम अभिनेत्याची लगीनघाई, होणाऱ्या पत्नीने शेअर केले ग्रहमखाचे फोटो - Marathi News | shiva fame actor shalva kinjawadekar to tie knot with gf wedding rituals begins | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :मंडप घातला, मांडव सजला! 'शिवा' फेम अभिनेत्याची लगीनघाई, होणाऱ्या पत्नीने शेअर केले ग्रहमखाचे फोटो

'शिवा' मालिकेत मुख्य भूमिकेत असलेला अभिनेता शाल्व किंजवडेकरची लगीनघाई सुरू आहे. त्याच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली असून याचे फोटोदेखील समोर आले आहेत.  ...

'प्रेमाची गोष्ट' मालिकेतील मुक्ता खऱ्या आयुष्यात आहे खूप ग्लॅमरस, पाहा तेजश्री प्रधानचे ड्रेसमधील फोटो - Marathi News | 'Premachi Goshta' serial fame Mukta is very glamorous in real life, see photos of Tejashree Pradhan in the dress | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :'प्रेमाची गोष्ट' मालिकेतील मुक्ता खऱ्या आयुष्यात आहे खूप ग्लॅमरस, पाहा तेजश्री प्रधानचे ड्रेसमधील फोटो

Tejashree Pradhan : तेजश्री प्रधानने नुकतेच एथनिक ड्रेसमध्ये फोटोशूट केले आहे. ...

आजीची माया! ३ महिन्यांची झाली दीपिकाची लेक, नातीसाठी रणवीरच्या आईने दान केले केस - Marathi News | ranveer singh mother donated her hair for deepika padukone daughter dua | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :आजीची माया! ३ महिन्यांची झाली दीपिकाची लेक, नातीसाठी रणवीरच्या आईने दान केले केस

दीपिका-रणवीरची लेक ३ महिन्यांची झाली आहे. नातीसाठी तिच्या आजीने म्हणजेच रणवीरच्या आईने एक खास गोष्ट केली आहे.  ...

'पुष्पा २'मध्ये झळकलेली श्रीलीला लवकरच करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण, झळकणार या स्टारकिडसोबत - Marathi News | Sreeleela, who appeared in 'Pushpa 2', will soon make her debut in Bollywood, will appear with the star kid. | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :'पुष्पा २'मध्ये झळकलेली श्रीलीला लवकरच करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण, झळकणार या स्टारकिडसोबत

Sreeleela : श्रीलीलाने 'पुष्पा २: द रुल' मधील आयटम नंबर 'किसिक' करून लोकप्रियता मिळवली आहे. आता ती लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ...

एअरपोर्टवरुन किडनॅप केलं, १२ तास बांधून ठेवलं, १ कोटीची मागणी केली अन्...; 'स्त्री २' फेम अभिनेत्यासोबत नेमकं काय घडलं? - Marathi News | stree 2 fame actor mushtaq khan was kidnap demand for 1cr details inside | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :एअरपोर्टवरुन किडनॅप केलं, १२ तास बांधून ठेवलं, १ कोटीची मागणी केली अन्...; 'स्त्री २' फेम अभिनेत्यासोबत नेमकं काय घडलं?

काही दिवसांपूर्वीच कॉमेडियन सुनील पालचं अपहरण झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर आता 'स्त्री २' फेम अभिनेता मुश्ताक खान यांच्याबरोबरही असाच प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. ...

सोनाक्षी सिन्हाची पती जहीर इक्बालच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट, म्हणते- "तुझ्याशी लग्न केल्याचा मला..." - Marathi News | bollywood actress sonakshi singh shared special post for husband zaheer iqbal birthday on social media | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सोनाक्षी सिन्हाची पती जहीर इक्बालच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट, म्हणते- "तुझ्याशी लग्न केल्याचा मला..."

बॉलिवूडची 'दबंग गर्ल' अभिनेत्री सोनाली सिन्हा (Sonakshi Sinha) आणि जहीर इक्बाल हे कपल कायमच चर्चेत येत असतं. ...

'फहाद फासिल'च्या पुढच्या चित्रपटाचं नाव आलं समोर, इम्तियाज अली करणार दिग्दर्शन - Marathi News | Pushpa 2 Actor Fahadh Faasil Bollywood Debut Film With Imtiaz Ali Triptii Dimri Is Titled Idiots Of Istanbul | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'फहाद फासिल'च्या पुढच्या चित्रपटाचं नाव आलं समोर, इम्तियाज अली करणार दिग्दर्शन

इम्तियाज अली दिग्दर्शित या सिनेमात फहादसोबत अभिनेत्री तृप्ती डिमरी झळकणार आहे. ...