Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

गोबऱ्या गालांची, घाऱ्या डोळ्यांची 'ही' चिमुकली, आज गाजवतेय मराठी इंडस्ट्री; ओळखलंत का? - Marathi News | marathi actress sonalee kulkarni childhood photos from school days looks cute | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :गोबऱ्या गालांची, घाऱ्या डोळ्यांची 'ही' चिमुकली, आज गाजवतेय मराठी इंडस्ट्री; ओळखलंत का?

अभिनेत्रीने इंडस्ट्रीत स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आज तिच्या सौंदर्यावर महाराष्ट्र फिदा आहे. ...

'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला... - Marathi News | suresh vishwakarma played important role in raja shivaji riteish deshmukh movie | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...

'राजा शिवाजी'मध्ये साकारणार 'ही' भूमिका ...

ऐश्वर्या रायमुळे अमिषाला मिळाला होता 'मंगल पांडे' सिनेमा; इतक्या वर्षानंतर 'गदर'च्या सकिनाने केला खुलासा - Marathi News | i-got-mangal-pandey-because-of-aishwarya-rai-ameesha-patel-reveals-a-major-bollywood-secret-years-later | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :ऐश्वर्या रायमुळे अमिषाला मिळाला होता 'मंगल पांडे' सिनेमा; इतक्या वर्षानंतर 'गदर'च्या सकिनाने केला खुलासा

Ameesha patel: अमिषाने दिलेल्या मुलाखतीमध्ये तिला आमिर खानचा 'मंगल पांडे: द रायजिंग' हा सिनेमा नेमका कसा मिळाला ते सांगितलं. ...

Video: मायलेकीची जुगलबंदी! लारा दत्ताने सायरासोबत केला भन्नाट डान्स - Marathi News | lara-dutta-shared-a-funny-video-on-social-media-dancing-with-her-daughter-saira | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Video: मायलेकीची जुगलबंदी! लारा दत्ताने सायरासोबत केला भन्नाट डान्स

Lara dutta: हा व्हिडीओ लाराने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ...

35 वर्ष पत्नीपासून विभक्त होते रणधीर कपूर; अभिनेत्याने सांगितलं वेगळं होण्यामागचं कारण - Marathi News | randhir-kapoor-big-reason-revealed-separation-with-babita-for-35-years-said-i-am-alcoholic | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :35 वर्ष पत्नीपासून विभक्त होते रणधीर कपूर; अभिनेत्याने सांगितलं वेगळं होण्यामागचं कारण

Randhir kapoor: रणधीर कपूर यांनी इतक्या वर्षानंतर वेगळं राहण्यामागचं कारण सांगितलं आहे. ...

लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल - Marathi News | deepika padukone seen at airport after pregnancy announcement wearing loose shirt ranveer singh caring towards her | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल

लूज शर्टमध्ये दीपिकाने बेबी बंप लपवला, तर रणवीर सिंह बायकोची काळजी घेताना दिसला; 'पॉवर कपल'चा विमानतळावरील व्हिडीओ ...

दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं? - Marathi News | splitsvilla 16 fame preet singh assaulted beaten by so called influencer s friend in night club in mumbai | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?

टीव्ही सेलिब्रिटीने दाखवली तिची अवस्था ...

'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला - Marathi News | Chandrakanta fame Bharat Kapoor passes away took his last breath at the age of 86 Four decades of acting journey comes to an end | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला

वयोमानानुसार उद्भवलेल्या काही आरोग्य समस्यांमुळे त्यांचे निधन झाले. अभिनेते अवतार गिल यांनी 'स्क्रीन'शी बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला. भरत कपूर यांच्या पश्चात पत्नी आणि तीन मुले असा परिवार आहे. ...

वजनावरून ट्रोल झालेल्या अशनूर कौरचं थक्क करणारं ट्रान्सफॉर्मेशन, ६ महिन्यांत कसं केलं वजन कमी? - Marathi News | Ashnoor Kaur Weight Loss Transformation Journey Liquid Diet Workout Routine | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :वजनावरून ट्रोल झालेल्या अशनूर कौरचं थक्क करणारं ट्रान्सफॉर्मेशन, ६ महिन्यांत कसं केलं वजन कमी?

लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री अशनूर कौरने केवळ ६ महिन्यांत थक्क करणारं वेट लॉस ट्रान्सफॉर्मेशन केलं आहे. ...