Join us
Bollywood
Marathi Cinema
Television
Web Series
South Movies
Reviews
Hollywood
'बंदिश बैंडिट्स २' चर्चेत
'पुष्पा २' बद्दल अपडेट्स
विक्रांत मेस्सी
नाना पाटेकरांचा 'वनवास'
Lokmat.com
My Profile
Sign In
Bollywood
Marathi Cinema
Television
Web Series
South Movies
Reviews
Hollywood
Photos
Videos
FOLLOW US :
Download App
Epaper
Filmy Stories
Lokmat Filmy
दाक्षिणात्य सिनेमा :
सलमान खाननंतर आणखी एका लोकप्रिय अभिनेत्याला मिळाली जीवे मारण्याची धमकी, पोलिसात तक्रार दाखल
सलमान खाननंतर आणखी एका सुपरस्टार अभिनेत्यासा धमकीचा फोन आलाय ...
टेलीविजन :
'# लय आवडतेस तू मला'मध्ये अनोखी प्रेमकहाणी, सरकारने थापल्या तब्बल ३० भाकऱ्या
#Lay Aavdtes Tu Mala Serial : '#लय आवडतेस तू मला' या मालिकेतील सरकार बॉडीगार्ड (राजा) म्हणून साहेबरावांच्या घरी गेला आहे. बॉडीगार्ड म्हणून तो त्याची उत्तमप्रकारे ड्युटी करताना दिसून येत आहे. बॉडीगार्ड असण्यासोबत तो आता सानिकाचा ट्रेनरदेखील आहे. ...
बॉलीवुड :
कतरिना कैफ की विकी कौशल? कोण सर्वात जास्त शिकलेलं; जाणून घ्या...
कतरिना कैफ आणि विकी कौशल बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल आहे. ...
बॉलीवुड :
'अॅनिमल'मधील काही प्रसंग आवडले नाहीत; संदीप वांगासमोरच इंडियन आयडॉलची स्पर्धक स्पष्ट बोलली, दिग्दर्शक म्हणाले...
'अॅनिमल' सिनेमावर इंडियन आयडॉलमधील स्पर्धकाने दिग्दर्शकासमोरच उघड नाराजी व्यक्त केली. संदीप रेड्डी वांगांची प्रतिक्रिया बघण्यासारखी होती ...
मराठी सिनेमा :
लालछडी..! प्राजक्ता माळी लाल ड्रेसमधील फोटो केले शेअर, फोटोंना मिळतेय पसंती
Prajakta Mali: अभिनेत्री प्राजक्ता माळीचे लेटेस्ट फोटो चर्चेत आले आहेत. ...
बॉलीवुड :
सनी देओलच्या 'जाट' सिनेमाच्या टीझरमध्ये दिसला वन-मॅन आर्मी लूक; पाहा हा टीझर
अभिनेता सनी देओल(Sunny Deol)च्या आगामी अॅक्शन सिनेमा 'जाट'(Jaat Movie)चा बहुप्रतिक्षित टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ...
मराठी सिनेमा :
प्राजक्ता माळीने सांगितले हसण्याचे महत्त्व, म्हणाली- "मानसिक आरोग्य निरोगी राखण्यासाठी..."
अभिनेत्री प्राजक्ता माळी हिनं हसण्याचे महत्त्व अधोरेखित केलं. ...
टेलीविजन :
'दिल मिल गये'मधली डॉ. रिद्धिमा कुठे गायब झाली? ओळखूच येणार नाही असा झालाय लूक
२०१५ मध्ये स्वत:च्या नावातच केला बदल, आता कशी दिसते रिद्धिमा? ...
बॉलीवुड :
सोशल मीडिया सेन्सेशन रानू मंडल सध्या आहे इंडस्ट्रीतून गायब, आता समोर आला गायिकेचा लेटेस्ट व्हिडीओ
Ranu Mandal: 'तेरी मेरी' हे गाणे गाऊन रानू मंडल लोकप्रिय झाली. मात्र त्यानंतर ती गायब झाली आहे. ती कुठे आहे, काय करते हे लोकांना जाणून घ्यायचे आहे. दरम्यान आता राणू मंडलचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ...
बॉलीवुड :
सवत माझी लाडकी! हेलन यांच्याबरोबर थिरकली सलमानची आई, बर्थडे पार्टीतील व्हिडिओ व्हायरल
सलमा यांनी बर्थडे पार्टीत सलीम खान यांच्या दुसऱ्या पत्नी हेलन यांच्याबरोबर डान्स केला. ...
Previous Page
Next Page