03:49 PM
नागपूर : कसेल त्याची जमीन असा कायदा राज्यातील महाविकास आघाडीने सर्वात पहिला करावा, अशी अर्थतज्ज्ञ प्रा. एच. एम. देसरडा यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
03:31 PM
भंडारा : वृद्ध कलावंताकडून पाच हजारांची लाच घेताना भंडारा समाज कल्याण विभागाचा कनिष्ठ लिपिक एसीबीच्या जाळ्यात. अभय मोतीराम पशीने असे लाचखोर लिपिकाचे नाव
03:25 PM
नागपूर : पतसंस्थेच्या पाच लाखाच्या चोरीचा छडा, बेलतरोडी पोलिसांनी केली आरोपीला अटक
03:08 PM
मुंबईत काँग्रेसची आज बैठक, आगामी स्थानिक निवडणुकीबाबत होणार चर्चा
02:32 PM
राहुल गांधींविरोधात कारवाई करा; स्मृती इराणींची निवडणूक आयोगाकडे मागणी
02:19 PM
नागपूर : महापालिकेने आतापर्यंत हायटेन्शन लाईनजवळची 79 अवैध बांधकामे पाडली आहेत. उर्वरित अवैध बांधकामे पाडण्याची कारवाई सुरू आहे.
01:16 PM
सातारा - कुडाळ जिल्हा परिषद पोटनिवडणूकीत राष्ट्रवादीचे उमेदवार दीपक पवार 5488 मतांनी विजयी. अपक्ष उमेदवार मालोजी शिंदे यांना 4434 मते.