लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाना पाटेकर

नाना पाटेकर

Nana patekar, Latest Marathi News

Housefull 5: नाना पाटेकर आणि अक्षय कुमारनं खेळली फुगडी, पाहा VIDEO - Marathi News | Akshay Kumar Nana Patekar Fugdi Dance During Housefull 5 Promotion Event In Pune | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Housefull 5: नाना पाटेकर आणि अक्षय कुमारनं खेळली फुगडी, पाहा VIDEO

अक्षय कुमार आणि नाना पाटेकर यांचा एक मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

'हाउसफुल्ल ५'च्या इव्हेंटमध्ये प्रचंड गर्दीत महिलांचा रडण्याचा आवाज, अक्षय कुमारचा संताप अनावर, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | huge crowd at season mall pune for see akshay kumar housefull 5 cast video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हाउसफुल्ल ५'च्या इव्हेंटमध्ये प्रचंड गर्दीत महिलांचा रडण्याचा आवाज, अक्षय कुमारचा संताप अनावर, व्हिडीओ व्हायरल

Chaos Erupts At Housefull 5 Event: पुण्याच्या सीझन मॉलमध्ये 'हाउसफुल्ल ५'च्या इव्हेंटवेळी प्रचंड गर्दी झाल्याने चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती. शेवटी अक्षय कुमारने काय केलं बघा ...

'फू बाई फू..!", नाना पाटेकरांनी 'हाउसफुल्ल ५'मध्ये सर्वांसोबत घातली फुगडी, नवीन गाण्याची खास झलक समोर - Marathi News | nana patekar The Phoogdi Dance video viral housefull 5 movie akshay kumar riteish deshmukh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'फू बाई फू..!", नाना पाटेकरांनी 'हाउसफुल्ल ५'मध्ये सर्वांसोबत घातली फुगडी, नवीन गाण्याची खास झलक समोर

नाना पाटेकरांची भूमिका असलेल्या 'हाउसफुल्ल ५' मधील नवीन गाणं समोर आलं असून नानांचा खास फुगडी डान्स व्हायरल झाला आहे. बातमीवर क्लिक करुन बघा व्हिडीओ ...

"जॅकलिन तू कशी आहेस?" नाना पाटेकरांनी विचारला मराठीत प्रश्न, तिचं उत्तर ऐकून सगळेच हसले! - Marathi News | Nana Patekar Asked A Question In Marathi To Jacqueline Fernandez At Housefull 5 Trailer Launch Video Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"जॅकलिन तू कशी आहेस?" नाना पाटेकरांनी विचारला मराठीत प्रश्न, तिचं उत्तर ऐकून सगळेच हसले!

नाना पाटेकर आणि जॅकलिन फर्नांडिस यांचा व्हिडीओ चर्चेत आलाय. ...

राजामौलींच्या सिनेमातून नानांची एक्झिट! कोटींची ऑफर नाकारली, पण कारण काय? - Marathi News | nana patekar exit from ss rajamouli SSMB29 movie report | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राजामौलींच्या सिनेमातून नानांची एक्झिट! कोटींची ऑफर नाकारली, पण कारण काय?

SSMB29मध्ये दिग्गज अभिनेते नाना पाटेकरही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार होते. पण, आता मात्र नानांनी राजामौलींच्या सिनेमातून एक्झिट घेतली आहे. ...

चंकी पांडेला टपली कोणी मारली? नाना की अक्षय?; 'हाउसफुल्ल ५' ट्रेलर लाँचमधील व्हिडीओ पाहून तुम्हीही हसाल - Marathi News | Nana Patekar akshay kumar prank with Chunky Pandey at housefull 5 trailer launch | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चंकी पांडेला टपली कोणी मारली? नाना की अक्षय?; 'हाउसफुल्ल ५' ट्रेलर लाँचमधील व्हिडीओ पाहून तुम्हीही हसाल

हाउसफुल्ल ५ ट्रेलर लाँचला नाना आणि अक्षय यांचा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू येईल ...

"इंग्रजी येत नाही हिंदीत बोल" नाना पाटेकरांचा 'हाऊसफुल ५'च्या ट्रेलर लाँच कार्यक्रमातील Video व्हायरल - Marathi News | Nana Patekar's Video From The Trailer Launch Of 'housefull 5' Goes Viral Says I Don't Know English, Speak In Hindi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"इंग्रजी येत नाही हिंदीत बोल" नाना पाटेकरांचा 'हाऊसफुल ५'च्या ट्रेलर लाँच कार्यक्रमातील Video व्हायरल

नाना पाटेकर हे आपल्या बिनधास्त आणि स्पष्ट बोलण्यासाठी चर्चेत आले आहेत. ...

'हाऊसफुल ५'चा धमाकेदार ट्रेलर पाहिलात का? हसून हसून लोटपोट व्हाल! - Marathi News | Housefull 5 Official Trailer Starring Akshay Kumar Abhishek Riteish Jacqueline Nana Sanjay Jackie In Cinemas On 6th June 2025 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हाऊसफुल ५'चा धमाकेदार ट्रेलर पाहिलात का? हसून हसून लोटपोट व्हाल!

'हाऊसफुल ५'च्या ट्रेलरमध्ये कॉमेडी, सस्पेन्ससह, मर्डरचा थरार आहे ...