कंगना राणौत मराठी बातम्या | Kangana Ranaut, Latest News & Live Updates in Marathi | Marathi News (ताज्या मराठी बातम्या) at Lokmat.com

लाईव्ह न्यूज

AllNewsPhotosVideos
कंगना राणौत

कंगना राणौत

Kangana ranaut, Latest Marathi News

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.
Read More
धाकड गर्लचा Wow लूक ,पाहा कंगणा राणौतचे Latest Pics - Marathi News | Dhaakad Girl Kangana Ranaut Flaunts Hr Beautiful look in this amazing pics, check here | Latest bollywood Photos at Lokmat.com

बॉलीवुड :धाकड गर्लचा Wow लूक ,पाहा कंगणा राणौतचे Latest Pics

बॉलीवुडची क्वीन म्हणजे कंगणा राणौत बेधडक आणि बिनधास्त अंदाजामुळे कंगणाच्या सिनेमापेक्षा तिच्या खासगी आयुष्यातील घडामोडींचीच चर्चा सर्वाधिक रंगते. आता मात्र तिच्या नवीन फोटोंनी ती चाहत्यांना घायाळ करत आहे. ...

कंगनाच्या अडचणीत वाढ, लेखक आशीष कौल यांनी दाखल केली अवमान याचिका - Marathi News | kangana ranaut faces contempt petition filed by writer ashish kaul | Latest bollywood News at Lokmat.com

बॉलीवुड :कंगनाच्या अडचणीत वाढ, लेखक आशीष कौल यांनी दाखल केली अवमान याचिका

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत आणि लेखक आशीष कौल यांच्यातील कायदेशीर वादाने आता नवे वळण घेतले आहे. ...

म्हणूनच मी या इंडस्ट्रीला गटार म्हणते...; कंगना राणौतची पुन्हा सटकली - Marathi News | Kangana Ranaut reacts to Raj Kundra arrest says All that glitters is not gold | Latest bollywood News at Lokmat.com

बॉलीवुड :म्हणूनच मी या इंडस्ट्रीला गटार म्हणते...; कंगना राणौतची पुन्हा सटकली

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला पॉर्न फिल्म प्रकरणी अटक झाली आणि इंडस्ट्रीत खळबळ माजली. आता या प्रकरणावर कंगना राणौत बोलणार नाही, असे कसे शक्य आहे? ...

'तिला तिथे पाहण्याची माझी अजिबात इच्छा नाही', तापसी पन्नूचे कंगना राणौतला सडेतोड उत्तर - Marathi News | 'I don't want to see her there', Tapsi Pannu's Kangana Ranaut's unequivocal reply | Latest bollywood News at Lokmat.com

बॉलीवुड :'तिला तिथे पाहण्याची माझी अजिबात इच्छा नाही', तापसी पन्नूचे कंगना राणौतला सडेतोड उत्तर

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू आणि कंगना रनौत यांच्यात नेहमीच वाद होताना दिसतात. ...

कंगना पासपोर्ट नूतनीकरण अर्जावर लवकर निर्णय घेऊ - Marathi News | Let's take an early decision on Kangana passport renewal application | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कंगना पासपोर्ट नूतनीकरण अर्जावर लवकर निर्णय घेऊ

प्रादेशिक पासपोर्ट प्राधिकरणाची काेर्टाला माहिती ...

पासपोर्ट नूतनीकरणप्रकरणी कंगनाला दिलासा देण्यास उच्च न्यायालयाचा नकार - Marathi News | High Court refuses to grant relief to Kangana in passport renewal case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पासपोर्ट नूतनीकरणप्रकरणी कंगनाला दिलासा देण्यास उच्च न्यायालयाचा नकार

जावेद अख्तर मानहानी दावा; सुनावणीस अनुपस्थित राहण्यासाठी दंडाधिकारी न्यायालयात अर्ज ...

 ‘माझ्याशिवाय आणीबाणी कोणालाच कळणार नाही...’ म्हणत कंगना स्वत:च बनली दिग्दर्शक - Marathi News | Kangana Ranaut is turning director, will direct Indira Gandhi’s Emergency | Latest bollywood News at Lokmat.com

बॉलीवुड : ‘माझ्याशिवाय आणीबाणी कोणालाच कळणार नाही...’ म्हणत कंगना स्वत:च बनली दिग्दर्शक

कंगना राणौत आता पुन्हा एकदा दिग्दर्शन करताना दिसणार आहे. साई कबीर यांना ऐनवेळी बाहेरचा रस्ता दाखवत तिने स्वत: दिग्दर्शनाची जबाबदारी स्वीकारली आहे. ...

आता हे काय नवीन? कंगना राणौतचे हे फोटो पाहून चाहत्यांना पडला प्रश्न - Marathi News | kangana ranaut shares pictures of her starts prepping up to play indira gandhi in upcoming political drama | Latest bollywood News at Lokmat.com

बॉलीवुड :आता हे काय नवीन? कंगना राणौतचे हे फोटो पाहून चाहत्यांना पडला प्रश्न

होय, चेह-यावर रंग लावतानाचे काही फोटो कंगनाने तिच्या इन्स्टा अकाऊंटवर शेअर केले आहेत. हे पाहून कंगनाचे चाहते थोडे बुचकळ्यात पडले आहेत. ...

करिना कपूरचा पत्ता कट ! सीता मातेच्या भूमिकेसाठी आता ‘या’ अभिनेत्रीच्या नावाची चर्चा  - Marathi News | is kangana ranaut replace kareena kapoor khan from sita | Latest bollywood News at Lokmat.com

बॉलीवुड :करिना कपूरचा पत्ता कट ! सीता मातेच्या भूमिकेसाठी आता ‘या’ अभिनेत्रीच्या नावाची चर्चा 

एका पौराणिक चित्रपटात सीता मातेच्या भूमिकेत करिना कपूर खान दिसणार असल्याची चर्चा सुरू झाली आणि बेबो वादात सापडली.अगदी करिनाविरोधात संतापाची लाट उसळली... ...

‘इंडिया’ हे नाव गुलामीचं प्रतिक, ते बदला...! कंगना राणौतची पोस्ट पुन्हा चर्चेत - Marathi News | Kangana Ranaut calls for abolition of slave name says india should be called bharat instead | Latest bollywood News at Lokmat.com

बॉलीवुड :‘इंडिया’ हे नाव गुलामीचं प्रतिक, ते बदला...! कंगना राणौतची पोस्ट पुन्हा चर्चेत

कंगना राणौतने आता नव्या वादाला जन्म दिला आहे. होय, कंगनाची ताजी पोस्ट पुन्हा एकदा चर्चेत आहे. ...