हिंदी
|
English
Join us
Download App
Epaper
गुरुवार १२ डिसेंबर २०२४
My Profile
Sign In
होम
ताज्या
शहरं
महाराष्ट्र
राष्ट्रीय
संपादकीय
मनोरंजन
फोटोफ्लिक
व्हिडीओ
क्राइम
क्रिकेट
सखी
भक्ती
राजकारण
आंतरराष्ट्रीय
व्हायरल
Lokmat Games
राशी भविष्य
जोक्स
हेल्थ
फूड
क्रीडा
ऑटो
तंत्रज्ञान
युवा नेक्स्ट
रिअल इस्टेट
ब्लॉग्स
आणखी
My Profile
Sign In
शहरं
व्हिडीओ
फीचर्ड
महाराष्ट्र
मुंबई
पुणे
क्राइम
सखी
ब्यूटी
आहार-विहार
फिटनेस
सुखाचा शोध
आरोग्य
आणखी
ऑक्सिजन
लाइफ स्टाइल
करिअर
शिक्षण
संपादकीय
रिलेशनशिप
ट्रॅव्हल
ब्यूटी
फॅशन
लाइफलाइन
जरा हटके
Trending
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४
एकनाथ शिंदे
देवेंद्र फडणवीस
शरद पवार
उद्धव ठाकरे
नाना पटोले
नरेंद्र मोदी
होम
ताज्या
महाराष्ट्र
शहरं
राष्ट्रीय
क्रिकेट
FILMY
संपादकीय
सखी
MONEY
फोटो
AGRO
भक्ती
व्हायरल
व्हिडीओ
My Profile
Sign In
लाईव्ह न्यूज :
नवी दिल्ली - कौटुंबिक संबंध जपण्याची जबाबदारी आधीच्या पिढीने घेतली असेल तर योग्य आहे - रोहित पवार
नवी दिल्ली - वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी घेतली शरद पवारांची भेट
धाराशिव - शेतात पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला, बार्शीत रुग्णालयात उपचार सुरू
बांगलादेश सरकारची हिंदूंबाबत काय भूमिका आहे? परराष्ट्र सचिवांनी सांगितलं...
लाडकी बहीण योजनेसंदर्भात अदिती तटकरेंनी पत्रकच काढलं; म्हणाल्या, एक महिला लोकप्रतिनिधी म्हणून...
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची CBI चौकशी व्हावी; खासदार बजरंग सोनवणेंनी घेतली केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट!
आता गव्हाचे दर कमी होणार, सरकारने स्टॉक लिमिटमध्ये केली घट!
कोण होते तालिबानी मंत्री खलील रहमान हक्कानी? ज्यांचा मंत्रालयाबाहेर बॉम्बस्फोटात झाला मृत्यू
घरातून ओढून नेलं अन् गळा... माओवाद्यांकडून भाजप नेत्याची हत्या!
'या' सोप्या ट्रिक्स फॉलो करा ... तुमच्या व्हॉट्सॲप स्टोरेजचे टेन्शन होईल दूर!
छत्रपती संभाजीनगर - लाडकी बहिण योजना हा फक्त निवडणुकीसाठीचा जुमला होता- अंबादास दानवे
नागपूर - योजना धर्मावर चालत नाही, धर्मावर योजना चालवायच्या असतील तर तसे जाहीर करावे- नाना पटोले
बजाज Chetak जळता जळता वाचली...! कंपनी म्हणाली, जळाली नाही फक्त धूर निघाला, धूर...
परभणी - संविधान प्रतिकृतीच्या अवमानाचे पडसाद; परभणी जिल्ह्यात ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन
प्रत्येकी ५ बुथ, सर्व २८८ मतदारसंघांत ईव्हीएमची पडताळणी झाली; समोर उमेदवारही होते; आयोगाने केले स्पष्ट
'आप'ची सोडली साथ अन् धरला काँग्रेसचा हात! अब्दुल रहमान यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
कुर्ला बस अपघात
'देवेंद्र सरकार'मध्ये कोण-कोण?
शिंदेंना गृहखातं हवंय?
I.N.D.I.A. मध्ये कुरबुरी?
अजित पवार
शरद पवार
आदित्य ठाकरे
Marathi News
टॉपिक
कतरिना कैफ
news
All
News
Photos
Videos
कतरिना कैफ, मराठी बातम्या
FOLLOW
Katrina kaif, Latest Marathi News
कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं.
Read More
फिल्मी :
कतरिना कैफ की विकी कौशल? कोण सर्वात जास्त शिकलेलं; जाणून घ्या...
कतरिना कैफ आणि विकी कौशल बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल आहे. ...
फिल्मी :
दिल तू जान तू! कतरिना कैफने लिहीली विकी कौशलसाठी रोमॅंटिक पोस्ट; कारणही आहे खास
बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल (Vicky Kaushal) यांची जोडी इंडस्ट्रीतील चर्चेत असणाऱ्या कपल्सपैकी एक आहे. ...
फिल्मी :
'देसी गर्ल' बॉलिवूडमध्ये करतेय कमबॅक? प्रियंका चोप्रानं दिली मोठी हिंट, म्हणाली...
प्रियंकाच्या बॉलिवूड कमबॅकबाबत एक अपडेट आलं आहे. ...
सखी :
कतरिना कैफ सांगते लिपस्टिक लावण्याची तिची खास पद्धत! कतरिना म्हणते, मी कधीच लिपस्टिक ओठांवर.....
Katrina Kaif Shared Her Unique Style Of Applying Lipstick: कतरिना कैफने मेकअप आणि खास करून तिची लिपस्टिक लावण्याची पद्धत याविषयी काही खास गोष्टी शेअर केल्या आहेत... (actress Katrina Kaif shared her makeup tips) ...
फिल्मी :
दीपिका पादुकोणने नाकारलेल्या या सिनेमात कतरिना कैफची लागली वर्णी, करिअरला मिळाली कलाटणी
Katrina Kaif : कतरिना कैफने तिच्या फिल्मी करिअरमध्ये अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. मात्र, अनेकवेळा ती ब्लॉकबस्टर चित्रपटांसाठी निर्मात्यांची पहिली पसंती ठरली नाही. ...
फिल्मी :
विकी कौशल आणि कतरिना कैफमध्ये या गोष्टीवरून होतात भांडणं, जाणून घ्या याबद्दल
Vicky Kaushal And Katrina Kaif : विकी कौशल आणि कतरिना कैफ हे बॉलिवूडमधील सर्वात क्यूट कपल आहे. विकीने एका मुलाखतीदरम्यान कतरिना कैफ सोबतच्या भांडणाचा खुलासा केला होता. ...
सखी :
डायनिंग टेबलवर फोन घेऊन बसणाऱ्या कतरिना कैफला विकी कौशलही नेहमीच वैतागतो आणि म्हणतो....
Katrina Kaif Reveals About Her Phone: तुमच्याही घरी हेच चित्र दिसतं का, तुमचाही जोडीदार जेवताना फोन हातात घेऊन बसलेला असतो... ...
सखी :
कतरिना कैफही डाएटमध्ये आवडीने खाते लाल रंगाचे हे सूपरफूड, स्वस्तात मस्त-वजनही घटेल
Katrina Kaif Breakfast | Sweet Potato Benefits; helps for weight loss : पारंपरिक कंदमुळं आहारात हवीतच, त्यालाच नवीन काळात म्हणतात सुपरफूड ...
Next Page