लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कुर्ला

कुर्ला

Kurla, Latest Marathi News

फूड स्टॉल्सची रवानगी प्लॅटफॉर्मच्या टोकावर; मध्य रेल्वेचा उपक्रम, प्रवासी घेणार मोकळा श्वास - Marathi News | in mumbai dispatch of food stalls now at platform ends initiatives of central railway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फूड स्टॉल्सची रवानगी प्लॅटफॉर्मच्या टोकावर; मध्य रेल्वेचा उपक्रम, प्रवासी घेणार मोकळा श्वास

मध्य रेल्वेने गर्दीच्या सात प्रमुख स्थानकांवरील फूड स्टॉल्सची जागा बदलण्याचा निर्णय घेतला आहे. ...

कुर्ला प्रीमियरमधील घुसखोर 'MMRDA' काढणार; १ हजार ३३६ रहिवाशांचे ३५ कोटींचे भाडे थकीत  - Marathi News | in mumbai mmrda to remove intruders from kurla premier about 35 crores rent arrears of 1 thousand 336 residents  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुर्ला प्रीमियरमधील घुसखोर 'MMRDA' काढणार; १ हजार ३३६ रहिवाशांचे ३५ कोटींचे भाडे थकीत 

कुर्ला प्रीमियर कंपाउंड येथे एकूण ३० इमारती उभारण्यात आल्या आहेत. ...

सायन, कुर्ल्यात यापुढे धारावीतून जावे लागणार; वाहतूक पोलिसांकडून पर्यायी मार्गांची माहिती  - Marathi News | in mumbai sion kurla will henceforth have to pass through dharavi information on alternative routes from traffic police  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सायन, कुर्ल्यात यापुढे धारावीतून जावे लागणार; वाहतूक पोलिसांकडून पर्यायी मार्गांची माहिती 

विद्यार्थी-पालक, नोकरदारांना बसणार हेलपाटा.  ...

कुर्ला, पवई, बोरिवलीचा परिसर आणखी घनदाट; पालिकेची वृक्षलागवड मोहीम  - Marathi News | in mumbai areas of kurla powai and borivali are denser municipal tree plantation campaign  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुर्ला, पवई, बोरिवलीचा परिसर आणखी घनदाट; पालिकेची वृक्षलागवड मोहीम 

मुंबई शहरातील पर्यावरण संतुलन टिकवण्यासाठी पालिकेने मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड मोहीम हाती घेतली आहे. ...

कुर्ल्यामध्ये चाळ कोसळली; तीन जखमी; ढिगाऱ्याखाली अडकलेल्या महिलांची सुखरूप सुटका - Marathi News | in mumbai the chawl collapse in kurla three injured incident occurred in radha nagar chawl | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुर्ल्यामध्ये चाळ कोसळली; तीन जखमी; ढिगाऱ्याखाली अडकलेल्या महिलांची सुखरूप सुटका

अंधेरी-कुर्ला मार्गावर जरीमरी परिसरात रविवारी दुपारी अचानक कच्चे बांधकाम असलेली एक चाळ कोसळली. ...

रेल्वे स्थानकांबाहेरील फेरीवाले रडारवर; कुर्ला, कुलाबा, मालाड, चर्चगेट येथे कारवाई - Marathi News | in mumbai bmc strict action against hawkers outside railway stations at kurla colaba malad and churchgate | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वे स्थानकांबाहेरील फेरीवाले रडारवर; कुर्ला, कुलाबा, मालाड, चर्चगेट येथे कारवाई

अनधिकृत फेरीवाल्यांवरील कारवाईचा वेग मुंबई महापालिकेने आणखी वाढवला आहे. ...

अल्पवयीनांकडून ‘दम मारो दम’; कारवाया थंडावल्या : सिगारेट, हुक्का यंत्राची सर्रास विक्री  - Marathi News | due to lack of action by the concerned departments despite ban of ciggarettes being widly sold shops in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अल्पवयीनांकडून ‘दम मारो दम’; कारवाया थंडावल्या : सिगारेट, हुक्का यंत्राची सर्रास विक्री 

अल्पवयीन मुलांना, शैक्षणिक संस्थांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यास ‘कोटपा’ कायद्याने प्रतिबंध आहे. ...

पवईच्या विद्युत उपकेंद्रात बिघाड; कुर्ला, सायन, चुनाभट्टीत पाणीपुरवठा विस्कळीत - Marathi News | power substation failure at powai water supply disrupted in kurla sion and chunabhatti | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पवईच्या विद्युत उपकेंद्रात बिघाड; कुर्ला, सायन, चुनाभट्टीत पाणीपुरवठा विस्कळीत

विद्युत उपकेंद्राची दुरुस्ती व पवई उदंचन केंद्रातील विद्युत पुरवठा सुरळीत झाल्यावर या दोन्ही विभागात पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. ...