लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कुर्ला

कुर्ला, मराठी बातम्या

Kurla, Latest Marathi News

पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा - Marathi News | Groundbreaking ceremony of first pod taxi but wait till 2031 for Kurla to Bandra railway station journey | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा

सार्वजनिक-खासगी-भागीदारी (PPP) तत्त्वावर या प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाणार आहे. ...

चालकास प्रत्यक्ष प्रशिक्षण न दिल्याने कुर्ल्यातील बेस्ट अपघात; उच्च न्यायालयाचे निरीक्षण - Marathi News | Kurla Bus Accident Bombay HC Blames BEST Administration for Inadequate Driver Training | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चालकास प्रत्यक्ष प्रशिक्षण न दिल्याने कुर्ल्यातील बेस्ट अपघात; उच्च न्यायालयाचे निरीक्षण

दुर्घटनेला प्रशासनालाही धरले जबाबदार ...

कुर्ला अपघात निष्काळजीपणाच; वर्ष उलटले, एकही साक्षीदार तपासला नाही, मोरेला जामीन मंजूर - Marathi News | High Court Grants Bail to BEST Driver in 2024 Kurla Accident Case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुर्ला अपघात निष्काळजीपणाच; वर्ष उलटले, एकही साक्षीदार तपासला नाही, मोरेला जामीन मंजूर

उच्च न्यायालयाचे निरीक्षण; चालक संजय मोरे याला अखेर जामीन मंजूर ...

कुर्ला येथे फेरीवाल्यांची दादागिरी; भाजप कार्यकर्त्यांवर प्राणघातक हल्ला; मुख्य आरोपी अटकेत - Marathi News | Hawkers' brutality in Kurla; BJP workers attacked; Main accused arrested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुर्ला येथे फेरीवाल्यांची दादागिरी; भाजप कार्यकर्त्यांवर प्राणघातक हल्ला; मुख्य आरोपी अटकेत

एकाची प्रकृती चिंताजनक ...

कुर्ल्यात फेरीवाल्यांकडून काल मारहाण, आज पालिका ॲक्शन मोडवर; अनधिकृत मालमत्तेवर बुलडोझर कारवाईचा मार्ग - Marathi News | Yesterday, hawkers beat up people in Kurla, today the municipality is in action mode; Bulldozer action on unauthorized property is on the way | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुर्ल्यात फेरीवाल्यांकडून काल मारहाण, आज पालिका ॲक्शन मोडवर; अनधिकृत मालमत्तेवर बुलडोझर कारवाईचा मार्ग

ज्या परिसरात ही मारहाण झाली, त्या ठिकाणी आज सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आली आहे. पोलिसांच्या कडेकोट सुरक्षेत पालिकेच्या पथकांनी अनधिकृत गाळे, टपऱ्या आणि नियमबाह्य बांधकामांवर बुलडोझर चालवून कारवाई केली. ...

'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश - Marathi News | 'Register a case against Mangesh Kudalkar for grabbing MHADA land'; Special court directs Anti-Corruption Department | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश

कुर्ला (पूर्व) येथील रहिवासी रमेश सत्यन बोरवा यांनी दाखल केलेल्या तक्रारीला मंजुरी देताना विशेष न्यायाधीश सत्यनारायण आर. नावंदर यांनी हा आदेश दिला. ...

...तर बीकेसीतील बुलेट ट्रेन स्टेशनच्या कामाला स्थगिती, तीन दिवसांत मागितले उत्तर - Marathi News | ...so the work on the bullet train station in BKC has been suspended, a reply has been sought within three days | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर बीकेसीतील बुलेट ट्रेन स्टेशनच्या कामाला स्थगिती, तीन दिवसांत मागितले उत्तर

वायुप्रदूषणप्रकरणी मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर अन् हिंदुस्थान कंस्ट्रक्शन या कंत्राटदारांना 'कारणे दाखवा' ...

जवळपास दशक पूर्ण, कुर्ला उन्नत मार्ग रखडला त्याची खरी कारणे... - Marathi News | The real reasons why the Kurla elevated road was delayed... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जवळपास दशक पूर्ण, कुर्ला उन्नत मार्ग रखडला त्याची खरी कारणे...

हा प्रकल्प २०१५-१६ मध्ये मंजूर झाला. परंतु जवळपास दशक पूर्ण होत आले तरी प्रकल्पाचा वेग समाधानकारक नाही. मुंबई रेल प्रवासी संघाने केलेल्या विश्लेषणात काही गंभीर मुद्दे समोर आले आहेत. ...