लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आदित्य ठाकरे

Aaditya Thackeray News in Marathi | आदित्य ठाकरे मराठी बातम्या

Aaditya thackeray, Latest Marathi News

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा नातू आणि उद्धव ठाकरेंचा पुत्र असलेल्या आदित्य ठाकरेंनी Aaditya Thackeray अवघ्या कमी काळात राजकारणात आपलं नाव कोरलं आहे. युवासेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत त्यांनी राज्यात युवकांचे संघटन बांधलं. ठाकरे घराण्यात निवडणूक लढवणारी पहिली व्यक्ती आदित्य ठाकरे ही आहे. वरळी विधानसभेतून आमदार म्हणून ते निवडून आले. मविआ सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण, पर्यटन खात्याची जबाबदारी आहे.
Read More
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर - Marathi News | Aditya Thackeray has responded after the ruling party criticized the victory rally | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर

विजयी मेळाव्यावर सत्ताधाऱ्यांनी टीका केल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ...

“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना - Marathi News | mns leader bala nandgaonkar prays to panduranga while sharing a photo on social media | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना

MNS Bala Nandgaonkar: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या या मेळाव्याला काँग्रेसचा एकही बडा नेता उपस्थित नव्हता. ...

दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..? - Marathi News | Two Thackerays came together, what will happen next..? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे १९ वर्षांनंतर एकत्र आले. मराठी माणसांनी त्याचे जोरदार स्वागत केले. मात्र आपण दोघे किती वर्षांनी एकत्र आलात...? ज्या पद्धतीने तुम्ही दोघे एकमेकांच्या खांद्यामध्ये हात टाकून व्यासपीठावर आलात, ते पाहून दोन जिवलग मित्र एकत्र येत ...

राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video - Marathi News | marathi vijay melava Aditya thackeray near Raj Thackeray Amit thackeray near Uddhav Thackeray Supriya Sule brought together Watch Video | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video

तब्बल २० वर्षानंतर ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर आले. या सभेला मराठी प्रेमींनी प्रचंड गर्दी केली होती. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र आल्याने शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसत होता. ...

Raj Thackeray Udddhav Thackeray Family Photo : संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो' - Marathi News | PHOTO The entire Raj Thackeray Uddhav Thackeray family came on one platform together They posed for a special 'family photo' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :PHOTO: संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'

Raj Thackeray Udddhav Thackeray Family Photo: राज आणि उद्धव ठाकरे यांचे कुटुंबीय आज एकत्र एकाच मंचावर दिसून आले. ...

Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद - Marathi News | raj uddhav thackeray vijayi melava marathi actor siddharh jadhav bharat jadhav tejaswini pandit come | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल

Raj-Uddhav Thackeray Rally : ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यासाठी सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित आणि अन्य मराठी कलाकार दाखल झाले आहेत. सर्वांनी आपला आनंद व्यक्त केलाय ...

"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं... - Marathi News | "I finally said 'Jai Gujarat' because..."; Eknath Shinde gave an explanation; Thackeray was also shocked... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...

Eknath Shinde Clarification on Jai Gujarat Statement: पुण्यातील कार्यक्रमात शिंदे यांच्या जय गुजरात घोषणेनंतर प्रचंड टीका झाली ...

"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण - Marathi News | Aditya Thackeray reacts to migrant who beat up Shiv Sainik in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण

ठाण्यात शिवसैनिकाला मारहाण करणाऱ्या दुकानदारावर आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली ...