म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
'बिग बॉसच्या १५' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे. Read More
Shefali Jariwala Last Wish: २७ जून रोजी हृदयविकाराच्या झटक्यामुळे शेफाली जरीवालाने या जगाचा निरोप घेतला. ती फक्त ४२ वर्षांची होती. अभिनेत्रीच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. ...
'बिग बॉस ओटीटी ३' फेम सोशल मीडिया स्टार अदनान शेखच्या घरी पाळणा हलला आहे. अदनान शेख बाबा झाला आहे. अदनाने त्याच्या सोशल मीडियावरुन ही गुडन्यूज चाहत्यांसोबत शेअर केली आहे. ...
Shefali Jariwala Last Moments: शेफाली जरीवालाच्या जवळच्या मैत्रिणीने मोठा खुलासा केला. मृत्यूच्या काही क्षणांआधी शेफालीसोबत काय घडलं? याचा भावुक खुलासा तिने केला ...
Shefali Jariwala Death Reason: 'कांटा लगा' फेम अभिनेत्री शेफाली जरीवाला(Shefali Jariwala)च्या मृत्यूप्रकरणी पोलिसांच्या तपासात अनेक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ...