By लोकमत न्यूज नेटवर्क | Follow
कोरोना बेबी बूमच्या मुख्यत्वे किशोरवयीन मुली बळी ठरल्या आहेत, वय वर्षे १४ ते १९ या वयातल्या अनेक मुली गरोदर आहेत. त्यांच्यापर्यंत गर्भनिरोधक साधनं पोहोचली नाहीतच पण आपण गरदोर आहोत हे कळल्यावर त्यांना गर्भपाताचाही पर्याय नव्हता. ... Read More
3 hours ago