लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य, मराठी बातम्या

Health, Latest Marathi News

टरबूज खाल्लं की पोट फुगल्यासारखं वाटतं- जड होतं? बघा नेमकं काय चुकतं, काय बिघडतं - Marathi News | can watermelon consumption causes bloating and indigestion? correct method and timing for eating watermelon  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :टरबूज खाल्लं की पोट फुगल्यासारखं वाटतं- जड होतं? बघा नेमकं काय चुकतं, काय बिघडतं

Can Watermelon Consumption Causes Bloating and Indigestion?: टरबूज खाल्ल्यानंतर तुम्हालाही ब्लोटिंग, ॲसिडीटी, अपचन असे त्रास होत असतील तर तुम्हीही टरबूज खाताना एक मोठी चूक करत आहात...(correct method and timing for eating watermelon) ...

मला काय झालंय, सगळे मनाचे खेळ! घरोघरी ताईमाईअक्का लपवतात दुखणी आणि शेवटी.. - Marathi News | Mental Health Tips - why women hide health issues ? problems like depression occurs because .... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मला काय झालंय, सगळे मनाचे खेळ! घरोघरी ताईमाईअक्का लपवतात दुखणी आणि शेवटी..

Mental Health Tips - why women hide health issues ? problems like depression occurs because .... : मानसिक आरोग्याची काळजी घ्या. महिलांसाठी खास. ...

कुणी काही करतं तर कुणी काही...टॉयलेटमध्ये केल्या जाणाऱ्या 'या' ३ चुका फार घातक - Marathi News | Toilet Tips : 3 mistakes which made in the toilet can make you sick | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कुणी काही करतं तर कुणी काही...टॉयलेटमध्ये केल्या जाणाऱ्या 'या' ३ चुका फार घातक

आपण कितीही काळजी घेतली तरी आपल्या रोजच्या बाथरूमच्या सवयी देखील आपल्याला गंभीर आजारी करू शकतात. जास्तीत जास्त लोक बाथरूम रोज अशा काही चुका करतात ज्यांचा परिणाम त्यांना भविष्यात भोगावा लागतो. ...

UTI सतत झाल्यानं किडनी निकामी होण्याचा धोका, लघवीचं इन्फेक्शन अंगावर काढणं फार घातक - Marathi News | UTI can damage kidney, know its prevention tips | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :UTI सतत झाल्यानं किडनी निकामी होण्याचा धोका, लघवीचं इन्फेक्शन अंगावर काढणं फार घातक

UTI can damage Kidney : जर यूटीआयवर वेळीच उपचार केले नाही तर किडनी पूर्णपणे डॅमेज होऊ शकते. अशात आपल्याला डायलीसिस आणि ट्रान्सप्लांटची गरज पडू शकते. ...

शौचाला खूप जोर लावल्यानं स्मरणशक्ती कमी होते? तज्ज्ञांचा सल्ला, पोट साफ होत नसेल तर.. - Marathi News | Is there any link between constipation and sudden memory loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शौचाला खूप जोर लावल्यानं स्मरणशक्ती कमी होते? तज्ज्ञांचा सल्ला, पोट साफ होत नसेल तर..

Mental Health : पोट साफ व्हावं म्हणून बरेच लोक टॉयलेटला गेल्यावर खूप जोर लावतात. ज्यामुळे वेगवेगळ्या समस्या होऊ शकतात, पण स्मरणशक्ती कशी जाते? तेच समजून घेऊया. ...

उन्हाळ्यात दही खावं का? कुणी-किती आणि कधी खावं, आयुर्वेद तज्ज्ञांचा सल्ला दही जरा जपून.. - Marathi News | Should you eat curd in summer? Who should eat it, how much and when, Ayurvedic experts advise to eat curd with caution.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यात दही खावं का? कुणी-किती आणि कधी खावं, आयुर्वेद तज्ज्ञांचा सल्ला दही जरा जपून..

Should You Eat Curd in Summer?: उन्हाळा सुरू आहे, शरीर थंड ठेवण्यासाठी आता रोजच दही खायला हवं... असं तुम्हालाही वाटतं का? ...

चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट! - Marathi News | Warning, Maharashtra is facing a TB outbreak; 11,000 villages in the state on high alert! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!

३५ दिवसांमध्ये सापडले राज्यात ६ हजार नवे क्षयरोगी, क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत सध्या ‘एआय’आधारित व्हीएमटीबी टूलचा वापर केला जात आहे. ...

घातक केमिकलने आंबा पिकवाल तर होणार थेट फौजदारी कारवाई; अन्न सुरक्षा आयुक्तांचे आदेश - Marathi News | Direct criminal action will be taken if mangoes are grown with hazardous chemicals; Food Safety Commissioner orders | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :घातक केमिकलने आंबा पिकवाल तर होणार थेट फौजदारी कारवाई; अन्न सुरक्षा आयुक्तांचे आदेश

उन्हाळ्यात आंब्यासह विविध फळांची आवक वाढत आहे. मात्र, फळे पिकवण्यासाठी घातक रसायनांचा वापर वाढला आहे. यावर एफएसएसएआयने कडक पाऊल उचलले आहे. ...