पोटाच्या साईडचं फॅट वाढलंय-फिगरच बिघडली? ७ उपाय, लव्ह हॅण्डल्स फॅट घटेल-स्लिम दिसाल

Updated:April 19, 2026 16:36 IST2026-04-19T16:20:58+5:302026-04-19T16:36:36+5:30

How To Lose Love Handles Fat Fast (7 Tips To Get Rid Of Love Handles ) : बाजूच्या स्नायूंना टोन करण्यासाठी हा सर्वात प्रभावी व्यायाम आहे. एका बाजूनं शरीराचा तोल धरून किमान ३० सेकंद थांबा.

पोटाच्या साईडचं फॅट वाढलंय-फिगरच बिघडली? ७ उपाय, लव्ह हॅण्डल्स फॅट घटेल-स्लिम दिसाल

लव्ह हॅण्डल्स कमी करणं थोडं आव्हानात्मक असलं तरी योग्य व्यायाम आणि आहाराच्या मदतीनं ते शक्य आहे. शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी काही सोपे व्यायाम पाहूया. (How To Lose Love Handles Fat Fast Female)

पोटाच्या साईडचं फॅट वाढलंय-फिगरच बिघडली? ७ उपाय, लव्ह हॅण्डल्स फॅट घटेल-स्लिम दिसाल

सायकलिंग आणि धावणे हे दोन्ही उत्तम कार्डीओ व्यायाम आहेत. ज्यामुळ संपूर्ण शरीरातील कॅलरीज जळतात आणि कमरेचा घेर कमी होतो.

पोटाच्या साईडचं फॅट वाढलंय-फिगरच बिघडली? ७ उपाय, लव्ह हॅण्डल्स फॅट घटेल-स्लिम दिसाल

बाजूच्या स्नायूंना टोन करण्यासाठी हा सर्वात प्रभावी व्यायाम आहे. एका बाजूनं शरीराचा तोल धरून किमान ३० सेकंद थांबा.

पोटाच्या साईडचं फॅट वाढलंय-फिगरच बिघडली? ७ उपाय, लव्ह हॅण्डल्स फॅट घटेल-स्लिम दिसाल

जमिनीवर बसून पाय थोडे पाय वर उचलून धड दोन्ही बाजूंनी वळवावे. यामुळे पोटाच्या बाजूच्या स्नायूंवर ताण येतो.

पोटाच्या साईडचं फॅट वाढलंय-फिगरच बिघडली? ७ उपाय, लव्ह हॅण्डल्स फॅट घटेल-स्लिम दिसाल

कमी वेळात जास्त चरबी जाळण्यासाठी जंपिक जॅक्स किंवा बर्पीज यांसारखे व्यायाम दररोज १० ते १५ मिनिटं करावेत.

पोटाच्या साईडचं फॅट वाढलंय-फिगरच बिघडली? ७ उपाय, लव्ह हॅण्डल्स फॅट घटेल-स्लिम दिसाल

दिवसातून किमान ३ ते ४ लिटर पाणी प्या. ज्यामुळे चयापचन क्रिया सुधारते आणि विषारी घटक बाहेर पडतात.

पोटाच्या साईडचं फॅट वाढलंय-फिगरच बिघडली? ७ उपाय, लव्ह हॅण्डल्स फॅट घटेल-स्लिम दिसाल

व्यायामासोबत आहारात साखर, तळलेले पदार्थ आणि मैद्याचा वापर टाळणं अत्यंत आवश्यक आहे.

पोटाच्या साईडचं फॅट वाढलंय-फिगरच बिघडली? ७ उपाय, लव्ह हॅण्डल्स फॅट घटेल-स्लिम दिसाल

कोणतेही परिणाम मिळवण्यासाठी आठवड्यातून किमान ५ दिवस हे व्यायाम नियमित करणं गरजेचं आहे.