याप्रकरणी चार जणांविरुद्ध सेलू पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
गेल्या काही महिन्यांपासून बोगस खत विक्रीचा प्रकार सुरू असल्याने परिसरातील अनेक शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा अंदाज आहे. ...
कृषी विभागाच्या विशेष पथकाकडून धाड; गोडाऊनमध्ये आढळून आल्या संशयास्पद ३१४ बॅग ...
या रेल्वेचा नांदेड विभागातील रेल्वे प्रवाशांना फायदा होणार आहे ...
विभागीय आयुक्तांनी काढला आदेश, आरडीसी असतील समन्वय अधिकारी ...
वंदे भारतचा वेग आहे, वेळ नाही; छत्रपती संभाजीनगरकरांचा आवाज कुणी ऐकतोय? ...
Plane Crash: छत्रपती संभाजीनगर येथे २६ एप्रिल १९९३ रोजी झालेल्या विमान अपघातामधून दैव बलवत्तर म्हणून येथील माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर व तत्कालीन नगराध्यक्ष वसंतराव शिंदे हे बालंबाल बचावले होते. ...
घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी मुख्य दरवाजाचे दोन्ही बाजूने कुलूप तोडून घरात प्रवेश केला. ...
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी परीक्षा, प्रशासनात बदल करण्याचा सपाटाच लावला आहे. ...
राजस्थानी मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीच्या संचालक मंडळासह चेअरमन शाखाधिकारी अशा १४ जणांविरुद्ध नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. ...