parabhani Video Gallery: Latest, Trending & Viral Videos | Popular parabhani Videos | Lokmat.com

Parabhani Videos

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इंधन दरवाढीविरोधात सायकल मोर्चा - Marathi News | swabhimani shetkari sanghatana protested against rising fuel price hike in parbhani | Latest parabhani Videos at Lokmat.com

परभणी :स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इंधन दरवाढीविरोधात सायकल मोर्चा

सलग 15 व्या दिवशी पेट्रोल, डिझेलच्या किमतीत वाढ ...

परभणीत किसान सभेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोफत दूध वाटप आंदोलन - Marathi News | Free milk distribution movement in front of Collectorate office of Parbhani | Latest parabhani Videos at Lokmat.com

परभणी :परभणीत किसान सभेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोफत दूध वाटप आंदोलन

 परभणी : दुधाला प्रती लिटर ७० रुपयांचा भाव जाहीर करावा या प्रमुख मागणीसाठी अखिल भारतीय किसान सभेने केले जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोफत दूध वाटप आंदोलन. ...

परभणीत मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात गोंधळ - Marathi News | the program of Chief Minister in Parbhani News | Latest parabhani Videos at Lokmat.com

परभणी :परभणीत मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात गोंधळ

 परभणी - मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रसिका ढगे यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे सभास्थळी काहीकाल गोंधळाचे वातावरण होते. ...

तब्बल 9 हजार 388 चौरस फुटाची साकारली शिवाजी महाराजांची भव्यदिव्य रांगोळी - Marathi News | Parabhani : Shivaji Maharaj's 9 thousand 388 square feet rangoli | Latest parabhani Videos at Lokmat.com

परभणी :तब्बल 9 हजार 388 चौरस फुटाची साकारली शिवाजी महाराजांची भव्यदिव्य रांगोळी

परभणी,  छत्रपती शिवाजी महाराज  यांच्या जन्मोत्सवानिमित्त जिंतूर शहारात शिवगर्जना प्रतिष्ठानने तब्बल 9 हजार 388  चौरस फुटाची शिवप्रतिमा साकारली आहे. कलाकार ज्ञानेश्वर बर्वे यांनी अथक मेहनत घेऊन छत्रपतींची विलोभनीय व भव्यदिव्य प्रतिमा रेखाटली आहे. ...

परभणीत कोसळलेल्या गारपिटीमुळे शेतक-यांचं अतोनात नुकसान - Marathi News | Farmers suffered immense loss due to the collapse of the hill in Parbhani | Latest parabhani Videos at Lokmat.com

परभणी :परभणीत कोसळलेल्या गारपिटीमुळे शेतक-यांचं अतोनात नुकसान

मराठवाड्यातील परभणी जिल्ह्याला जोरदार गारपिटीची तडाखा बसला आहे. ...

परभणीत पावसाची संततधार - Marathi News | Parbhani is the continuous rain | Latest parabhani Videos at Lokmat.com

परभणी :परभणीत पावसाची संततधार

काल रात्रीपासून नाशिक शहरासह परिसरात पावसाने संततधार लावली आहे. त्यामुळे सगळीकळे पाणी साठवले आहे.  ...