लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे, फोटो

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
"एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी"; दोन दशकांचा भूतकाळ विसरून राज-उद्धव ठाकरेंचा विजयी मेळावा - Marathi News | After 20 years Raj Thackeray Uddhav Thackeray brothers appeared together on the same stage in Vijayi Rally | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :"एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी"; दोन दशकांचा भूतकाळ विसरून राज-उद्धव ठाकरेंचा विजयी मेळावा

पहिलीपासून हिंदी शिकवण्याचा निर्ण आणि त्रिभाषा सूत्र लागू करण्याचे शासकीय आदेश रद्द केल्यानंतर शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या वतीने आज विजयी मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं. यावेळी २० वर्षांनी ठाकरे बंधू एकत्र आल्याचे महाराष्ट्राने पाहिलं. ...

दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..." - Marathi News | marathi actress sayali sanjeev talk about raj thackeray and uddhav thackeray uti | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं का? सायली संजीवने मांडलं मत ...

मनसेशी युती केली तर उद्धवसेनेला बळ? ठाकरेंना शह देणे महायुतीला जाईल जड; राजकीय गणिते बदलणार - Marathi News | mumbai municipal election 2025 will uddhav sena gain strength if it alliance with mns defeat thackeray will be difficult for the mahayuti | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :मनसेशी युती केली तर उद्धवसेनेला बळ? ठाकरेंना शह देणे महायुतीला जाईल जड; राजकीय गणिते बदलणार

उद्धवसेनेला मोठी गळती लागली असून, मुंबई महापालिका राखणे ठाकरेंना आव्हानात्मक ठरू शकते. तर, महायुती पूर्ण ताकद लावून शह देण्याच्या प्रयत्नात आहे. अशातच मनसेची भूमिका महत्त्वाची ठरू शकते, असे म्हटले जात आहे. ...

कुणाल कामराचे सीडीआर अन् बँक स्टेटमेंट तपासले जाणार; या प्रकरणाचे 10 महत्वाचे अपडेट्स... - Marathi News | Kunal Kamra Controversy: Kunal Kamra's call recordings and bank statements will be examined; See 10 important updates on this case | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :कुणाल कामराचे सीडीआर अन् बँक स्टेटमेंट तपासले जाणार; या प्रकरणाचे 10 महत्वाचे अपडेट्स...

Kunal Kamra Controversy: स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने एकनाथ शिंदेंवर आक्षेपार्ह टिप्पणी केल्यामुळे मोठा वाद उफाळून आला आहे. ...

विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरेंच्या शिवसेनेत खलबतं; आदित्य ठाकरेंसह आणखी २ नावे आघाडीवर! - Marathi News | discussion in uddhav Thackerays Shiv Sena for Leader of Opposition post 2 more names with Aditya Thackeray in the race | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरेंच्या शिवसेनेत खलबतं; आदित्य ठाकरेंसह आणखी २ नावे आघाडीवर!

विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी कोणाकडे द्यायची, याबाबत ठाकरेंच्या शिवसेनेत खलबतं सुरू झाली आहेत. ...

...तर उद्धव ठाकरेंना जबर झटका! 'ऑपरेशन टायगर' ही एकनाथ शिंदेंची नवी खेळी कशासाठी? - Marathi News | Operation Tiger before the 27 municipal elections, Eknath Shinde target Uddhav Thackeray shivsena | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर उद्धव ठाकरेंना जबर झटका! 'ऑपरेशन टायगर' ही एकनाथ शिंदेंची नवी खेळी कशासाठी?

दिल्लीत खलबतं, महिनाभरात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड; मंत्र्याचा दावा - Marathi News | Big developments in Maharashtra politics in the coming month, Sanjay Shirsat claims that Uddhav Thackeray MP will come to Eknath Shinde | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :दिल्लीत खलबतं, महिनाभरात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड; मंत्र्याचा दावा

मंदिर अन् राजकारण! ठाकरे गटाच्या आंदोलनाआधीच भाजपाची खेळी; २४ तासांत काय घडलं? - Marathi News | Dadar Station Hanuman Temple Removal Controversy - Uddhav Thackeray-BJP clashes, Mangal Prabhat Lodha Visits Temple Before Aditya Thackeray's Protest | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :मंदिर अन् राजकारण! ठाकरे गटाच्या आंदोलनाआधीच भाजपाची खेळी; २४ तासांत काय घडलं?