लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चंद्रहार पाटील

Chandrahar Patil

Chandrahar patil, Latest Marathi News

Chandrahar Patil  
Read More
Ajit Pawar Passed Away: एखाद्या राजहंसासारखं डौलदार असं अजितदादांचं व्यक्तिमत्व; तुमचं जाणं नेहमीच अस्वस्थ करेल - चंद्रकांत पाटील - Marathi News | Ajit pawar personality was as graceful as a swan Your departure will always be a source of unease Chandrakant Patil in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ajit Pawar Passed Away: एखाद्या राजहंसासारखं डौलदार असं अजितदादांचं व्यक्तिमत्व; तुमचं जाणं नेहमीच अस्वस्थ करेल - चंद्रकांत पाटील

अजितदादा उपमुख्यमंत्री झाल्यावर त्यांची कार्यशैलीही पाहता, अनुभवता आली. त्यांच्या कामाचा झपाटा, निर्णय घेण्याची हातोटी, प्रत्येक विषयातला अभ्यास-माहिती, प्रशासनावरील पकड हे सगळं विलक्षण होतं ...

PMC Election 2026: 'मोदीजींना सांगा की, तुमचं चिन्ह कमळ बदलून मोदीजी करा', चंद्रकांत पाटलांनी सांगितली आजीबाईंची आठवण - Marathi News | PMC Election 2026 'Tell Modiji to change your symbol from lotus to Modiji', Chandrakant Patil recalls his grandmother | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'मोदीजींना सांगा की, तुमचं चिन्ह कमळ बदलून मोदीजी करा', चंद्रकांत पाटलांनी सांगितली आजीबाईंची आठवण

PMC Election 2026 जरा मोदीजींना सांगा की तुमचं चिन्ह कमळ बदलून मोदीजी करा, आम्हाला ते सोपं पडेल, आजीबाईंची आठवण पाटलांनी सांगितली ...

PMC Election 2026: पुण्यात सकाळपासून मतदानाला सुरुवात; काही ठिकाणी मशीन बंद, मतदानाची प्रक्रिया थांबली - Marathi News | PMC Election 2026 Voting begins in Pune from morning; Machines shut down in some places, voting process halted | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात सकाळपासून मतदानाला सुरुवात; काही ठिकाणी मशीन बंद, मतदानाची प्रक्रिया थांबली

PMC Election 2026 पुण्यातून खासदार मुरलीधर मोहोळ आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे ...

PMC Election 2026: 'भाजपच्या काळात विकास झालेला नाही', असं म्हणणाऱ्यांनी ६० वर्षांचा हिशोब द्यावा - चंद्रकांत पाटील - Marathi News | PMC Election 2026 Opposition parties who say 'there was no development during BJP's rule' should give an account of 60 years - Chandrakant Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMC Election 2026: 'भाजपच्या काळात विकास झालेला नाही', असं म्हणणाऱ्यांनी ६० वर्षांचा हिशोब द्यावा - चंद्रकांत पाटील

PMC Election 2026 २०१७ ते २०२१ या ५ मेट्रोसह, समान पाणीपुरवठा, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे बळकटीकरण, मोठ्या प्रमाणात बसेस, नदीसुधार प्रकल्प प्रमुख चौकांत उड्डाणपूल असे अनेक प्रकल्प राबवले ...

PMC Election 2026: पुण्यातील निष्ठावंतांना डावलणे भाजपसाठी डोकेदुखी ठरणार; बंडखोरांच्या मनधरणीला यश मिळणार का? - Marathi News | PMC Election 2026 Ignoring loyalists in Pune will be a headache for BJP; Will the rebels' plan succeed? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMC Election 2026: पुण्यातील निष्ठावंतांना डावलणे भाजपसाठी डोकेदुखी ठरणार; बंडखोरांच्या मनधरणीला यश मिळणार का?

PMC Election 2026 मोठ्या प्रमाणावर मतं मिळवून निवडून आलेल्या माजी नगरसेवकांनी अपक्ष फॉर्म भरल्याने भाजपचे टेन्शन वाढले आहे ...

नेत्यांवर सततची टीका भोवली; महायुतीच्या बैठकीतून रवींद्र धंगेकरांना निमंत्रण नाही - Marathi News | Bhovale opposes leaders; Ravindra Dhangekar not invited from Mahayuti meeting | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नेत्यांवर सततची टीका भोवली; महायुतीच्या बैठकीतून रवींद्र धंगेकरांना निमंत्रण नाही

मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांत पाटलांना केलेला विरोध त्यांना भोवला असून शिवसेनेच्या नेत्यांनीच धंगकेरांना बैठकीतून बाहेर ठेवण्याचा आदेश दिला आहे ...

पहिल्यांदा अजित पवारांची सही होती, नंतर मुख्यमंत्र्यांची; शंकर मांडेकरांचे चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर - Marathi News | First it was Ajit Pawar's signature then the Chief Minister devendra fadanvis Shankar Mandekar reply to Chandrakant Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पहिल्यांदा अजित पवारांची सही होती, नंतर मुख्यमंत्र्यांची; शंकर मांडेकरांचे चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर

भोरमध्ये जरी सत्ता अजित पवारांची असली तरी राज्याचे मुख्यमंत्री भाजपचे देवेंद्र फडणवीस आहेत हे लक्षात ठेवावे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते ...

CET Exam: पीसीएम, पीसीबी आणि एमबीएची या ३ अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षा होणार वर्षातून दोनदा - Marathi News | CET exams for these 3 courses PCM, PCB and MBA will be held twice a year. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीसीएम, पीसीबी आणि एमबीएची या ३ अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षा होणार वर्षातून दोनदा

विद्यार्थ्याने दोन प्रवेश परीक्षा दिल्यास दोन्हीपैकी ज्यामध्ये जास्त गुण असतील ते प्रवेशासाठी गृहीत धरले जातील ...