लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शशिकांत शिंदे

Shashikant Shinde Latest news

Shashikant shinde, Latest Marathi News

Shashikant Shinde शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. १९९९ ते २००९ या दोन टर्म ते जावळी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. त्यानंतर, २००९ पासून आतापर्यंत सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथून ते विधानसभेचे आमदार आहेत. जून २०१३ ते सप्टेंबर २०१४ या काळात पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारमध्ये त्यांनी जलसंपदा मंत्री म्हणूनही काम पाहिले.
Read More
माथाडींसाठीच्या संघर्षातून शशिकांत शिंदे यांचा राजकीय कारकिर्दीचा पाया  - Marathi News | The struggle for Mathadi laid the foundation for Shashikant Shinde's political career. | Latest satara News at Lokmat.com

सातारा :माथाडींसाठीच्या संघर्षातून शशिकांत शिंदे यांचा राजकीय कारकिर्दीचा पाया 

माथाडी कामगार नेते ते प्रदेशाध्यक्ष ...

साताऱ्यातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कारभार, भाकरी फिरविल्याने निष्ठावंत शशिकांत शिंदे यांना संधी - Marathi News | With the election of MLA Shashikant Shinde, Satara also got the opportunity to become the state president of NCP for the first time | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कारभार, भाकरी फिरविल्याने निष्ठावंत शशिकांत शिंदे यांना संधी

हुमगावात फटाके फुटले, बालेकिल्ल्याची पडझड रोखण्याचे आव्हान.. ...

नाही-नाही करत अखेर जयंत पाटील यांचा राजीनामा; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष - Marathi News | Jayant Patil finally resigns after saying no; Shashikant Shinde becomes new state president | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाही-नाही करत अखेर जयंत पाटील यांचा राजीनामा; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : जवळपास सात वर्षांपासून शरद पवार गटाच्या प्रदेशध्यक्षपदाची धुरा वाहणारे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी ... ...

"अनेक दिग्गज नेते प्रदेशाध्यक्ष पदासाठी..."; पहिल्याच भाषणात शशिकांत शिंदेंची रोखठोक भूमिका, काय म्हणाले? - Marathi News | sharad pawar led ncp new chief shashikant shinde said ncp will continue to fight against wrong policies | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अनेक दिग्गज नेते प्रदेशाध्यक्ष पदासाठी..."; पहिल्याच भाषणात शशिकांत शिंदे काय म्हणाले? वाचा...

जयंत पाटील यांच्याजागी शशिकांत शिंदे यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड ...

शरद पवारांचे विश्वासू, कामगार चळवळीतील बडे नेते; नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची कारकीर्द - Marathi News | sharad pawar confidant an impactful leader in the labor movement know about ncp sp group new state president shashikant shinde political career | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांचे विश्वासू, कामगार चळवळीतील बडे नेते; नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची कारकीर्द

Shashikant Shinde Political Career: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील आऊटगोइंग रोखून आगामी निवडणुकीत पक्षाला नवी उंची गाठून देण्यात शशिकांत शिंदे यांना यश येणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असल्याचे म्हटले जाते. ...

शशिकांत शिंदे पवार गटाचे नवे प्रदेशाध्यक्ष होताच जयंत पाटलांचे ट्विट, म्हणाले- "मागच्या काळात..." - Marathi News | As soon as Shashikant Shinde became the new state president of the Pawar group, Jayant Patil tweeted, saying - "In the past..." | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शशिकांत शिंदे पवार गटाचे नवे प्रदेशाध्यक्ष होताच जयंत पाटलांचे ट्विट, म्हणाले- "मागच्या काळात..."

Jayant Patil Shashikant Shinde NCP : शरद पवारांनी स्वत: केली शशिकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा ...

“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | ncp sp group shashikant shinde first reaction said we will point fingers at the failure of the mahayuti and enhance the party prestige | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

NCP SP Group Shashikant Shinde News: शरद पवार माझे दैवत आहेत. आर. आर. पाटील यांच्यासारखे काम करण्याचा प्रयत्न करेन, असे शशिकांत शिंदे यांनी म्हटले आहे. ...

Satara Politics: पक्ष दुभंगले तरी मने नाही दुभंगली; शशिकांत शिंदे, रामराजेंची विधान परिषदेत एकत्र एन्ट्री - Marathi News | MLA Shashikant Shinde and Ramraje Naik Nimbalkar enter the Legislative Council together | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara Politics: पक्ष दुभंगले तरी मने नाही दुभंगली; शशिकांत शिंदे, रामराजेंची विधान परिषदेत एकत्र एन्ट्री

सातारा : पक्ष दुभंगले तरी सातारा जिल्ह्यातील नेत्यांची मने दुभंगलेली नसल्याचे विधिमंडळाच्या अधिवेशनाला दिसून आले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार ... ...