लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शशिकांत शिंदे

Shashikant Shinde Latest news

Shashikant shinde, Latest Marathi News

Shashikant Shinde शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. १९९९ ते २००९ या दोन टर्म ते जावळी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. त्यानंतर, २००९ पासून आतापर्यंत सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथून ते विधानसभेचे आमदार आहेत. जून २०१३ ते सप्टेंबर २०१४ या काळात पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारमध्ये त्यांनी जलसंपदा मंत्री म्हणूनही काम पाहिले.
Read More
ससून प्रकरणाला राज्य शासनच जबाबदार, शशिकांत शिंदे यांचा आरोप  - Marathi News | Sassoon Hospital Investigate those who support Dr. Tavare says Shashikant Shinde | Latest satara News at Lokmat.com

सातारा :डॉ. तावरेंना पाठिंबा देणाऱ्यांची चौकशी करा - शशिकांत शिंदे

सातारा : गरिबांचे ससून रुग्णालय भ्रष्टाचाराचे कुरण झाले असून वादग्रस्त डाॅक्टरांना पुन्हा ठेवण्यात येत आहे. आताच्या पुणे अपघात प्रकरणातही ... ...

सातारा लोकसभेसाठी मतमोजणीच्या २३ फेऱ्या; सायंकाळी सहापर्यंत निकाल जाहीर होणार - Marathi News | Satara Lok Sabha result will have to wait till evening, 23 rounds of vote counting will be held | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा लोकसभेच्या निकालासाठी सायंकाळपर्यंत वाट पाहावी लागणार, मतमोजणीच्या २३ फेऱ्या होणार

विधानसभा मतदारसंघासाठी प्रत्येकी २० टेबल ...

लोकसभेच्या निवडणुकीत स्थानिक नेत्यांचा प्रभाव; साताऱ्यातील वाई, कऱ्हाड अन् पाटण मतदारसंघ शेवटपर्यंत चर्चेत - Marathi News | Wai, Karad and Patan constituencies in Satara are being discussed till the end in the Lok Sabha elections | Latest satara News at Lokmat.com

सातारा :लोकसभेच्या निवडणुकीत स्थानिक नेत्यांचा प्रभाव; साताऱ्यातील वाई, कऱ्हाड अन् पाटण मतदारसंघ शेवटपर्यंत चर्चेत

सातारा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक एकूण १६ उमेदवारांनी लढविली ...

सातारा लोकसभा मतदारसंघात वाढला टक्का; कुणाला धक्का - Marathi News | Udayanraje Bhosle or Shashikant Shinde will benefit from the increased voter turnout in Satara Lok Sabha Constituency | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा लोकसभा मतदारसंघात वाढला टक्का; कुणाला धक्का

तीन टक्क्यांनी वाढले मतदान; भाजप-राष्ट्रवादीत मंथन  ...

शशिकांत शिंदेंबाबत भाजपकडून सत्तेचा गैरवापर : शरद पवार  - Marathi News | Abuse of power by BJP regarding Shashikant Shinde says Sharad Pawar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शशिकांत शिंदेंबाबत भाजपकडून सत्तेचा गैरवापर : शरद पवार 

कोल्हापूर : केंद्र सरकारने अरविंद केजरीवाल, झारखंडमध्ये सोरेन यांच्यावर सत्तेचा गैरवापर करुन ज्या प्रकारे खोट्या केसेस केल्या. त्याचपध्दतीने ते ... ...

"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली - Marathi News | Satara Lok Sabha Election 2024 candidate Udayanraje Bhosale praised Prime Minister Narendra Modi, criticized Shashikant Shinde while commenting on Sharad Pawar  | Latest satara News at Lokmat.com

सातारा :"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड'!

Satara Lok Sabha Election 2024: साताऱ्यात उदयनराजे भोसले विरूद्ध शशिकांत शिंदे अशी थेट लढत होणार आहे.  ...

साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा - Marathi News | The political atmosphere will heat up in Satara lok sabha; There is a discussion in APMC that a case has been filed against Shashikant Shinde on Saturday-Sunday holidays | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा

Shashikant Shinde Latest Update: एफएसआय घोटाळाप्रकरणी शशिकांत शिंदेंसह २५ जणांवर गुन्हा दाखल. दोन दिवसांपूर्वी याच घोटाळ्यात अन्य एक संचालक संजय पानसरे यांना अटक करण्यात आली होती. ...

शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर - Marathi News | Sharad Pawar's Satara candidate in trouble; FIR on Shashikant Shinde in another scam apmc police maharashtra lok sabha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर

Shashikant Shinde Fir Latest News: कोरेगावमधील आमदार महेश शिंदे यांनी शशिकांत शिंदेंवर मुंबई बाजार समिती घोटाळा प्रकरणी आरोप केले आहेत. उदयनराजेंनेही हा मुद्दा उचलून धरला आहे. ...