Election Home
Big Battles
Key Constituencies
News
Photos
Videos
Maharashtra
होम
निवडणूक
Lok Sabha Election 2024
Maharashtra Lok Sabha Election 2024
Big Battles
Big Battles Maharashtra
जालना :
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याचे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले ...
पुणे :
रविंद्र धंगेकरांसाठी नाना पटोलेंनी उतरवली टीम; काँग्रेसचे १० आमदार पुण्यात तळ ठोकून
धंगेकरांचे काम करत असताना पुणे शहर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी बघायला मिळाल्याने पटोलेंनी टीम उतरवली ...
पिंपरी -चिंचवड :
मेलो तरी चालेल पण धनुष्यबाण, हात आणि कमळावर लढणार नाही - महादेव जानकर
सर्व पक्षांनी आपली औकात वाढवा, भाजपासारखे संघटनात्मक काम करा, आपोआपच जागा मिळतील ...
छत्रपती संभाजीनगर :
शांतिगिरी महाराजांच्या भेटीला इम्तियाज जलील, संदीपान भुमरे; अनेक अपक्ष उमेदवारही दाखल
जय बाबाजी भक्त परिवाराचा अद्याप कुणालाही पाठिंबा नाही, १० मे रोजी करणार भूमिका जाहीर ...
पिंपरी -चिंचवड :
मावळात २ हजार ५६६ मतदान केंद्र, ११ हजार ३६८ मतदान अधिकारी, प्रशासकीय यंत्रणा सज्ज
मावळ लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने या कार्यक्षेत्रात येणाऱ्या विधानसभा मतदारसंघ निहाय वाहतुक आराखडा तयार ...
पुणे :
आंबेगावमध्ये अजित पवारांना जुन्या पॅटर्नची भीती?; जाहीर सभेतच जनतेला केलं आवाहन
शिवाजी आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोडेगाव इथं जाहीर सभा पार पडली. ...
मुंबई :
श्रीनिवास पवारांनी मला साथ देणार असल्याचं सांगितलं होतं, पण....' अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे बंधू श्रीनिवास पवार यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. ...
छत्रपती संभाजीनगर :
'लेना बँक' असलेले ठाकरे मला संपवायला निघाले होते, मीच त्यांचा टांगा पलटी केला: मुख्यमंत्री
‘मातोश्री’वर पैसे पाठवावे लागत होते हे खरंय, देना त्यांना माहिती नाही: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ...
Next Page