lokmat Supervote 2024

News

निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..." - Marathi News | Lok Sabha Elections - Anandrao Adsul came forward to support Gajanan Kirtikar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."

loksabha Election - मतदान संपल्यानंतर गजानन किर्तीकरांनी केलेल्या विधानामुळे महायुतीत खळबळ माजली आहे. किर्तीकरांवर कारवाई व्हावी अशी मागणी महायुतीसोबत स्वपक्षीय नेते करतायेत त्यावरून आता किर्तीकरांच्या समर्थनार्थ आनंदराव अडसूळ आले आहेत.  ...

"ब्राह्मण-बनिया समाजातही गरीब लोक, त्यांना आरक्षण मिळू नये का?" मोदींचा काँग्रेसवर घणाघात - Marathi News | Lok sabha Election : "Poor people even in Brahmin-Bania society, shouldn't they get reservation..?" PM Modi's attack on Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ब्राह्मण-बनिया समाजातही गरीब लोक, त्यांना आरक्षण मिळू नये का?" मोदींचा काँग्रेसवर घणाघात

"काँग्रेसला ओबीसींचे आरक्षण मुस्लिमांना द्यायचे आहे, पण आम्ही हे कधीच होऊ देणार नाही." ...

“याचिकेची वेळ चुकली, आता निवडणुका झाल्यावर सुनावणी”; सुप्रीम कोर्टाचा दिलासा देण्यास नकार - Marathi News | supreme court outrightly rejected all contentions by petitioners to make data based on form 17c public | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“याचिकेची वेळ चुकली, आता निवडणुका झाल्यावर सुनावणी”; सुप्रीम कोर्टाचा दिलासा देण्यास नकार

Supreme Court News: व्होटिंग डेटा सार्वजनिक करण्यासंदर्भात याचिका दाखल करण्यात आली होती. अंतरिम दिलासा देण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला. ...

"सांगली जिल्हाप्रमुखाचं विधान उबाठाला मार्ग दाखवणारं, जर..."; संजय शिरसाटांचा निशाणा - Marathi News | Lok Sabha Election - Sanjay Shirsat commented on the controversy between Congress and Uddhav Thackeray group in Sangli | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सांगली जिल्हाप्रमुखाचं विधान उबाठाला मार्ग दाखवणारं, जर..."; संजय शिरसाटांचा निशाणा

हे विधान सहजपणे घेतले तर सांगली, सातारा याठिकाणी जी नाराजी आहे त्याचा स्फोट झाल्याशिवाय राहणार नाही असा सूचक इशाराही शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंना दिला.  ...

Fact Check : 'तो' व्हिडीओ राहुल गांधींच्या रॅलीचा नव्हे, PM मोदींच्या रॅलीचा; वाचा सविस्तर - Marathi News | Fact Check: viral video is not of Rahul Gandhi rally, but of PM Narendra Modi rally; Read in detail | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :Fact Check : 'तो' व्हिडीओ राहुल गांधींच्या रॅलीचा नव्हे, PM मोदींच्या रॅलीचा; वाचा सविस्तर

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सोशल मीडियात अनेक व्हिडिओ व्हायरल होतात, त्यात अलीकडेच राहुल गांधींच्या सभेत उसळलेली गर्दी असा खोटा दावा करणारा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे. ...

Narendra Modi : "काँग्रेसच्या काळात पाकिस्तान डोक्यावर नाचायचा, आज त्याची काय अवस्था..."; मोदी कडाडले - Marathi News | Lok Sabha Election 2024 Narendra Modi himachal pradesh sirmaur rally attacks pakistan congress govt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"काँग्रेसच्या काळात पाकिस्तान डोक्यावर नाचायचा, आज त्याची काय अवस्था..."; मोदी कडाडले

Lok Sabha Election 2024 Narendra Modi And Congress : नरेंद्र मोदी यांनी हिमाचल प्रदेशातील सिरमौर येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना काँग्रेसवर हल्लाबोल करत काँग्रेसचं सरकार कमकुवत असल्याचं म्हटलं आहे. ...

१९७१ च्या युद्वावेळी भारतानं संधी गमावली?; करतारपूर साहिब उल्लेख करत मोदींचा मोठा डाव - Marathi News | Lok Sabha Election - In 1971, Kartarpur Sahib would have come to India, Narendra Modi attack on Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१९७१ च्या युद्वावेळी भारतानं संधी गमावली?; करतारपूर साहिब उल्लेख करत मोदींचा मोठा डाव

Loksabha Election - लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या २ टप्प्यातील जागांसाठी प्रचार सुरू असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाबमध्ये रॅलीला संबोधित केले.  ...

“लोकसभा निवडणूक ग्रामपंचायतसारखी केली, PM मोदींनी लक्ष्मणरेषा ओलांडली”: प्रकाश आंबेडकर - Marathi News | prakash ambedkar criticized pm narendra modi and bjp in lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“लोकसभा निवडणूक ग्रामपंचायतसारखी केली, PM मोदींनी लक्ष्मणरेषा ओलांडली”: प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar: वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रात ४८ पैकी किती जागा मिळतील, याचा प्रकाश आंबेडकर यांनी थेट आकडाच सांगितला. ...