Election Home
Big Battles
Key Constituencies
News
Photos
Videos
Maharashtra
होम
निवडणूक
Lok Sabha Election 2024
Maharashtra Lok Sabha Election 2024
Big Battles
Big Battles Maharashtra
मुंबई :
झोपड्यांच्या पुनर्विकासाचा मुद्दा शिगेला; अटीतटीची लढत, अल्पसंख्यांकांची मते ठरणार विजयाचे गणित
मुळातच झोपड्यांची भाऊगर्दी अशी ओळख असलेल्या या मतदारसंघात गेल्या अनेक वर्षांपासून झोपड्यांच्या पुनर्विकासाचा मुद्दा सातत्याने चर्चेला असून, फनेल झोनवरही चर्चेच्या फेऱ्या झडल्या गेल्या आहेत. ...
पुणे :
मला ४ लाखांच्या आसपास मतं मिळतील अन् जिंकणारा उमेदवार २५ हजारच्या लीडने निवडून येईल - वसंत मोरे
मी २० वर्षे मनसेत असताना राज साहेबांनी खूप प्रेम दिले पण पक्षातील काहींनी माझे पाय खेचले ...
पुणे :
राहुल गांधी म्हणाले, आपण ४ तारखेनंतर संसदेत भेटू; धंगेकरांनी सांगितला 'तो' खास किस्सा
पुणे लोकसभेत मी निवडून येणार असा विश्वास धंगेकरांनी यावेळी व्यक्त केला ...
अहमदनगर :
निवडणूक प्रचारात कांद्यासाठी आंदोलनाची घोषणा; पण लंकेंनी आता शेतकऱ्यांना केलं नवं आवाहन!
निलेश लंके यांनी निवडणुकीदरम्यान कांदा आणि दूध दराचा प्रश्न उपस्थित करत मतदान प्रक्रिया संपताच १५ मे रोजी आपण रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले होते. ...
पुणे :
पोलीस ठाण्यातील ठिय्या आंदोलन महागात पडले; धंगेकरांसह ३५ ते ४० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
या आंदोलनामुळे आमदार रविंद्र धंगेकरांसह त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.... ...
पुणे :
मावळात यंदा घसरण; ५४.८७ टक्के मतदान; १४ लाख १८ हजार मतदारांनी बजावला हक्क
गेल्या निवडणुकीत मावळमध्ये ५९.५७ टक्के मतदान झाले होते. मात्र, यावर्षी तेवढीही टक्केवारी गाठता आली नाही ...
सांगली :
'साहेबा'साठी कायपण! सांगलीत निवडणूक निकालासाठी बुलेट अन् युनिकॉर्नची पैज
Sangli Lok Sabha Election 2024 : सांगली लोकसभेच्या निकालाची जोरदार चर्चा सुरू आहे. कार्यकर्त्यांनी मोठ मोठ्या पैजाही लावल्या आहेत. ...
पुणे :
कसबा सर्वात जास्त तर कोथरूड सर्वात कमी! लोकशाहीचा उत्सव पार पडला; पुणेकरांनी खासदार ठरवला
रवींद्र धंगेकर आमदार असणाऱ्या कसब्यात सर्वाधिक मतदान तर मुरलीधर मोहोळ यांचा बालेकिल्ला कोथरूडमध्ये सर्वात कमी मतदान ...
Previous Page
Next Page