lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज:

Shirur Constituency

News Shirur

शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले... - Marathi News | NCP leader Dilip walse Patil will soon be active in the campaign of Shivajirao Adharao Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

Shirur Lok Sabha: प्रकृतीत सुधारणा झाली असून पूर्ण ताकदीने शिवाजीराव आढळराव पाटील यांचा प्रचार करणार असल्याचं वळसे पाटलांनी जाहीर केलं आहे. ...

पुण्यातून मुरलीधर मोहोळ तर शिरूरमधून आढळराव पाटलांचा उमेदवारी अर्ज दाखल - Marathi News | Muralidhar Mohol from Pune and Adharao Patal from Shirur filed their candidature | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातून मुरलीधर मोहोळ तर शिरूरमधून आढळराव पाटलांचा उमेदवारी अर्ज दाखल

पुणे आणि शिरूर, बारामती लोकसभेच्या रणधुमाळीची राज्यभरात चर्चा सुरु ...

Video - आजोबा आले, अमोल कोल्हेंना पैसे दिले अन् ठणकावून काय सांगितलं?  - Marathi News | Shirur Lok Sabha Constituency Election - Mahavikas Aghadi candidate Amol Kolhe campaigning from village to village | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Video - आजोबा आले, अमोल कोल्हेंना पैसे दिले अन् ठणकावून काय सांगितलं? 

Shirur Loksabha Election - शिरूर लोकसभा मतदारसंघात यंदा अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजी आढळराव पाटील असा थेट सामना होणार आहे. त्यात कोल्हे यांनी प्रचारात आघाडी घेतली असून गावोगावी जात ते मतदारांशी संवाद साधत आहेत.  ...

"मग दादांनी त्यांच्या प्रदेशाध्यक्षांचा संसदेतील परफॉर्मन्स बघावा..." अमोल कोल्हेंचा पलटवार - Marathi News | "Then Dada should see his state president's performance in Parliament..." Amol Kolhe's retort | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"मग दादांनी त्यांच्या प्रदेशाध्यक्षांचा संसदेतील परफॉर्मन्स बघावा..." अमोल कोल्हेंचा पलटवार

‘तुम्हाला कार्यसम्राट खासदार हवा की नटसम्राट, हे तुम्हीच ठरवा,’ असे आवाहन मतदारांना करत अजित पवार यांनी डॉ. कोल्हेंवर टीका केली होती.... ...

वाद पेटला! कार्यसम्राट की नटसम्राट, अमोल कोल्हेंचे अजित पवारांच्या दुखऱ्या नशीवर बोट  - Marathi News | Amol Kolhe Vs Ajit Pawar Argument ignited! Work emperor or nut emperor, Amol Kolhe's finger on Ajit Pawar's painful issue on Shirur Loksabha Election maharashtra politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वाद पेटला! कार्यसम्राट की नटसम्राट, अमोल कोल्हेंचे अजित पवारांच्या दुखऱ्या नशीवर बोट 

Amol Kolhe Vs Ajit Pawar: माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी अजित पवार यांनी हडपसर विधानसभा मतदारसंघात सभा घेतली. यावेळी पवारांनी कोल्हे यांचा राजीनामा देण्याचा किस्सा पुन्हा ऐकवला. ...

...म्हणून भाजपचे अतूल देशमूख राष्ट्रवादीत आले; शरद पवारांनी सांगितलं कारण - Marathi News | BJP's Atul Deshmukh came to NCP Sharad Pawar told the reason | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...म्हणून भाजपचे अतूल देशमूख राष्ट्रवादीत आले; शरद पवारांनी सांगितलं कारण

शेतकऱ्यांना मदत करता तर मग खतांवर जीएसटी का लावता? तरूण पिढीने या सर्व गोष्टींचा विचार करावा ...

वंचित बहुजन आघाडीचा मोठा निर्णय! मंगलदास बांदल यांची शिरुरची उमेदवारी रद्द, कारण काय? - Marathi News | A big decision of the Vanchit Bahujan Aghadi! Mangaldas Bandal's candidature of Shirur canceled, what is the reason? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वंचित बहुजन आघाडीचा मोठा निर्णय! मंगलदास बांदल यांची शिरुरची उमेदवारी रद्द, कारण काय?

पक्षाच्या निर्णयाला विरोध केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली... ...

"आढळराव पाटलांच्या पक्षबदलाने शिवसेनेची हानी होईल..." डॉ. नीलम गोऱ्हेंनी अखेर मौन सोडले - Marathi News | Shiv Sena will be harmed by the change of party of Adha Rao Patil Dr. Neelam Gorhe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"आढळराव पाटलांच्या पक्षबदलाने शिवसेनेची हानी होईल..." डॉ. नीलम गोऱ्हेंनी अखेर मौन सोडले

सध्या आम्ही महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराला जोरदार कामाला लागलो आहोत ...