lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज:

Aurangabad Constituency

News Aurangabad

मतदानाचा टक्का वाढेल,आमदार-खासदार निधीत टक्केवारी कमी करा; कंत्राटविना कार्यकर्ते बेजार - Marathi News | The percentage of voting will increase, reduce the percentage in MLA-MP fund! The family is the contractor, the workers are jobless | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मतदानाचा टक्का वाढेल,आमदार-खासदार निधीत टक्केवारी कमी करा; कंत्राटविना कार्यकर्ते बेजार

आमदार-खासदार निधीची कंत्राटं जर नेत्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाच दिली जाणार असतील, तर आम्ही काय फक्त सतरंज्या उचलायच्या काय? असा त्यांचा सवाल आहे. ...

‘मंदिरवाला हवा की दारूवाला’; चंद्रकांत खैरेंच्या प्रचारात कार्यकर्त्यांकडून मतदारांना सवाल - Marathi News | ‘The mandirwala wants or the drunkard’; During the campaign of Chandrakant Khaire, the activists asked the voters | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘मंदिरवाला हवा की दारूवाला’; चंद्रकांत खैरेंच्या प्रचारात कार्यकर्त्यांकडून मतदारांना सवाल

महाविकास आघाडीचे पदाधिकारी गावागावांतील, शहरातील विविध भागांतील कार्यकर्त्यांना फोन करतात आणि प्रचाराची स्थिती, प्रतिसाद कसा आदींची विचारणा करतात. ...

साहेबांचा ड्रायव्हर १४-१४ तास बिझी ! उमेदवारांना देताहेत तहानभूक विसरून ‘साथ’ - Marathi News | Saheb's driver busy 14-14 hours! Forgetting about hunger and thirst, giving 'support' to the loksabha candidates | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :साहेबांचा ड्रायव्हर १४-१४ तास बिझी ! उमेदवारांना देताहेत तहानभूक विसरून ‘साथ’

प्रचाराची रणधुमाळी : कमीतकमी वेळेत जास्तीतजास्त ठिकाणी पोहोचण्यासाठी उमेदवारांचे चालक महत्त्वाची भूमिका निभावत आहेत. ...

लोक म्हणतात, सिलिंडर,सोयाबीन अन् बेरोजगारी; नेते टाळताहेत, ‘मुद्दे की बात’, चर्चा भलतीकडेच - Marathi News | People say, cylinders, crop and unemployment! Leaders avoid, 'Issues ki Baat', the discussion is on the sidelines | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लोक म्हणतात, सिलिंडर,सोयाबीन अन् बेरोजगारी; नेते टाळताहेत, ‘मुद्दे की बात’, चर्चा भलतीकडेच

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने बीड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मतदारांचा कानोसा घेण्याचा प्रयत्न केला असता, राष्ट्रीय मुद्द्यांऐवजी स्थानिक मुद्दे लोकांना महत्त्वाचे वाटतात. ...

रेकॉर्ड अजूनही कायम! औरंगाबादेत सर्वांत मोठा विजय माणिकराव पालोदकरांचा, मिळाली तब्बल... - Marathi News | Manikrao Palodkar's biggest victory in Aurangabad was 73 percent of the total votes | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रेकॉर्ड अजूनही कायम! औरंगाबादेत सर्वांत मोठा विजय माणिकराव पालोदकरांचा, मिळाली तब्बल...

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाच्या इतिहासात ७२.९४ टक्के मते घेऊन विजय मिळविण्याचा पालोदकरांचा रेकॉर्ड अजूनही कायम आहे. ...

औरंगाबादेत एक राष्ट्रीय, चार प्रादेशिक पक्षांसह ४४ उमेदवार मैदानात; ७ जणांचे अर्ज बाद - Marathi News | In Aurangabad, 44 candidates including one national, four regional parties are in the fray, applications of 7 rejected | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादेत एक राष्ट्रीय, चार प्रादेशिक पक्षांसह ४४ उमेदवार मैदानात; ७ जणांचे अर्ज बाद

निवडणूक आयोग आणि लोकप्रतिनिधी कायद्यानुसार ३६ मुद्द्यांनुसार अर्जांची छाननी करण्यात आली. ...

महाविकास आघाडीच्या प्रचार कार्यालयात दररोज गोपूजन ! खैरेंनी पैठणहून आणली कपिला गाय - Marathi News | Gopujan every day in the campaign office of Mahavikas Aghadi! Chandrakant Khaire brought his friend's black Kapila cow from Paithan | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महाविकास आघाडीच्या प्रचार कार्यालयात दररोज गोपूजन ! खैरेंनी पैठणहून आणली कपिला गाय

कामधेनू खैरेंना पावणार का ? धार्मिक कार्यात आघाडीवर असलेला नेता, अशी ख्याती पावलेले खैरे यांनी प्रचार कार्यालयासमोर डाव्या कोपऱ्यात कपिला गाय बांधली आहे. ...

‘पोटोबा खुश तर प्रचारात जोश’; कार्यकर्त्यांची ‘कॉर्पोरेट’ सोय, दिल्लीवरून आले खास आचारी - Marathi News | 'Potoba Khush Tar Pracharat Josh'; 'Corporate' accommodation for workers, special chef from Delhi | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘पोटोबा खुश तर प्रचारात जोश’; कार्यकर्त्यांची ‘कॉर्पोरेट’ सोय, दिल्लीवरून आले खास आचारी

‘ऑन द स्पॉट’ @ प्रचार कार्यालय; कार्यकर्त्यांसाठी चहा, नाष्टा, जेवणाची विशेष काळजी ...