राज्यातील पाच मतदारसंघामध्ये पहिल्या चार तासांत कसे झाले मतदान, पाहा आकडेवारी

By राकेश पांडुरंग घानोडे | Published: April 19, 2024 02:27 PM2024-04-19T14:27:49+5:302024-04-19T14:30:54+5:30

पहिल्या टप्प्यात भंडारा-गोंदियातील अर्जुनी-मोरगावमध्ये सर्वाधिक २९.७२ टक्के मतदान

How voting was done in the first four hours in five constituencies in the state, see the statistics | राज्यातील पाच मतदारसंघामध्ये पहिल्या चार तासांत कसे झाले मतदान, पाहा आकडेवारी

राज्यातील पाच मतदारसंघामध्ये पहिल्या चार तासांत कसे झाले मतदान, पाहा आकडेवारी

राकेश घानोडे, नागपूर: राज्यातील पाच लोकसभा मतदारसंघांमध्ये पहिल्या चार तासांत सरासरी १९.१७ टक्के मतदान झाले. सकाळी ११ वाजेपर्यंत नागपूरमध्ये १७.५३, रामटेकमध्ये १६.१४, भंडारा-गोंदियामध्ये  १९.७२, गडचिरोली -चिमूरमध्ये  २४.८८ तर,  चंद्रपूर मतदारसंघात १८.९४ टक्के मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला.

  • विधानसभा मतदारसंघनिहाय मतदान

  • नागपूर -१७.५३ टक्के

१) मध्य नागपूर - १६.२० टक्के
२) पूर्व नागपूर - १९.७७ टक्के
३) उत्तर नागपूर - १० टक्के
४) दक्षिण नागपूर - २०.४८ टक्के
५)  दक्षिण-पश्चिम नागपूर - २० टक्के
६) पश्चिम नागपूर - १९.१३ टक्के
--------------

१) हिंगणा - ११.५० टक्के
२) कामठी - १६.७४ टक्के
३) काटोल - १६.५० टक्के
४) रामटेक - १८.८६ टक्के
५) सावनेर - १६.६१  टक्के
६) उमरेड - १८.४६ टक्के
----------------

  • भंडारा/गोंदिया - १९.७२ टक्के

१) अर्जुनी-मोरगाव - २९.७२ टक्के
२) भंडारा - १७.०८ टक्के
३) गोंदिया - १९.९२ टक्के
४) साकोली - १७.९५ टक्के
५) तिरोडा - १८.३९ टक्के
६) तुमसर - १७.३८ टक्के
------------------

१) आर्णी - १५.५० टक्के
२) बल्लारपूर - २०.१० टक्के
३) चंद्रपूर - १९.०३ टक्के
४) राजुरा - २१.४० टक्के
५) वणी - १९.९६ टक्के
६) वरोरा - १७.६५ टक्के
–------------------

  • गडचिरोली/चिमूर - २४.८८ टक्के

१) अहेरी - २०.१३ टक्के
२) आमगाव - २८ टक्के
३) आरमोरी - २६.२८ टक्के
४) ब्रह्मपुरी - २१.९८ टक्के
५) चिमूर - २१ टक्के
६) गडचिरोली - ३१ टक्के

 

Web Title: How voting was done in the first four hours in five constituencies in the state, see the statistics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.