लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रविंद्र धंगेकर

Ravindra Dhangekar Latest News

Ravindra dhangekar, Latest Marathi News

Ravindra Dhangekar रविंद्र धंगेकर-  आमदार रविंद्र धंगेकर हे पुण्यातील काँग्रेसचे नेते आहेत. कसबा पेठ विधानसभा निवडणुकीत विजय मिळवत ते आमदार झाले.
Read More
महिला पोलीस विनयभंग प्रकरणात रासनेंनाही सह आरोपी करा; धंगेकरांची पोलीस आयुक्तांकडे मागणी - Marathi News | Make RANS co-accused in the case of molestation of a female police officer; Dhangekar demands from the Police Commissioner | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिला पोलीस विनयभंग प्रकरणात रासनेंनाही सह आरोपी करा; धंगेकरांची पोलीस आयुक्तांकडे मागणी

विनयभंग प्रकरण घडले तेव्हा हेमंत रासने त्याठिकाणी होते, त्यांनी कोंढरेला कुठलाही जाब विचारला नाही ...

Pramod Kondhare : कोंढरेंना आलेला सत्तेचा माज आम्ही निश्चित उतरवू;रवींद्र धंगेकरांची टीका - Marathi News | We will definitely remove the power vested in Kondhare; Shiv Sena leader Ravindra Dhangekar's criticism | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोंढरेंना आलेला सत्तेचा माज आम्ही निश्चित उतरवू;रवींद्र धंगेकरांची टीका

भाजपच्या पदाधिकाऱ्याचे महिला पोलीस अधिकाऱ्याशी गैरवर्तन ...

माजी महापौर कमल व्यवहारे यांची काँग्रेसमध्ये घरवापसी; पक्षाविरोधात लढूनही निलंबन मागे - Marathi News | Former Mayor Kamal Vyavare returns to Congress; Suspension lifted despite contesting against the party | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माजी महापौर कमल व्यवहारे यांची काँग्रेसमध्ये घरवापसी; पक्षाविरोधात लढूनही निलंबन मागे

नगरसेवक पदापासून ते महापौर, महिला प्रदेशाध्यक्ष अशा पदांवर काँग्रेसमध्येच काम केले आहे. विधानसभा निवडणुकीत पक्षाचे धोरण पटले नाही म्हणून म्हणून पक्ष सोडला. आता ते कारणच राहिलेले नाही. ...

एकनाथ शिंदेंनी आदेश दिल्यास आम्ही पुणे महापालिकेच्या सर्व जागा स्वबळावरती लढू - रवींद्र धंगेकर - Marathi News | If Eknath Shinde gives the order we will contest all the Pune Municipal Corporation seats on our own - Ravindra Dhangekar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकनाथ शिंदेंनी आदेश दिल्यास आम्ही पुणे महापालिकेच्या सर्व जागा स्वबळावरती लढू - रवींद्र धंगेकर

पुणे महापालिकेच्या सर्वच्या सर्व जागा लढण्याची आपली तयारी असून सैन्य तयार आहे फक्त आदेशाची वाट पाहत आहोत ...

अखेर रवींद्र धंगेकर यांच्यावर एकनाथ शिंदे यांनी सोपवली मोठी जबाबदारी; पुणे महानगर प्रमुख पदी निवड - Marathi News | pune news Finally Eknath Shinde entrusted a big responsibility to Ravindra Dhangekar Selected as Pune Metropolitan City Chief | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अखेर रवींद्र धंगेकर यांच्यावर एकनाथ शिंदे यांनी सोपवली मोठी जबाबदारी; पुणे महानगर प्रमुख पदी निवड

धंगेकर हे कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसकडून भाजपचा बालेकिल्ला फोडणारे एकमेव नेते ठरले होते. ...

अत्याचाराच्या गुन्ह्यात अटक आराेपीवरून महायुतीत जुंपली - Marathi News | pune news Mahayuti joins hands over arrest in pune rape case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अत्याचाराच्या गुन्ह्यात अटक आराेपीवरून महायुतीत जुंपली

शिंदेसेनेच्या रवींद्र धंगेकरांनी केले राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला लक्ष्य ...

एकनाथ शिंदेंचे मिशन टायगर जोरात; ठाण्यानंतरचा बालेकिल्ला असणाऱ्या पुण्यातून मोठी अपेक्षा - Marathi News | Eknath Shinde Mission Tiger in full swing Great expectations from Pune the stronghold after Thane | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकनाथ शिंदेंचे मिशन टायगर जोरात; ठाण्यानंतरचा बालेकिल्ला असणाऱ्या पुण्यातून मोठी अपेक्षा

राज्यात सत्तेत जवळ असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत वादंग होणार नाही याचीही काळजी शिंदे यांच्याकडून घेण्यात येत आहे ...

कसब्यातील सुज्ञ जनता झालेली ही फसवणूक कधीही विसरणार नाही; धंगेकरांची फ्लेक्सबाजी चर्चेत - Marathi News | pune news ravindra dhangekar flexibilism in the town indirectly targeting MLA | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कसब्यातील सुज्ञ जनता झालेली ही फसवणूक कधीही विसरणार नाही; धंगेकरांची फ्लेक्सबाजी चर्चेत

माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी फ्लेक्सबाजी करत विद्यमान आमदार हेमंत रासने यांना अप्रत्यक्षपणे लक्ष्य करत एकप्रकारे आव्हान दिले ...