lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज:

Akola Constituency

News Akola

आधी मतदान, मग वडिलांवर अंत्यसंस्कार - Marathi News | first the voting then the cremation of the father in akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आधी मतदान, मग वडिलांवर अंत्यसंस्कार

घरात दु:खाचे वातावरण असताना, काही तास वडिलांचे अंत्यसंस्कार बाजुला ठेऊन मुलगा दिनेश पिल्ले यांनी कुटूंबासह मतदानाचा हक्क बजावला. ...

अकोला मतदारसंघात प्रकाश आंबेडकरांसह प्रमुख उमेदवारांनी बजावला मतदानाचा हक्क - Marathi News | Prominent candidates including Prakash Ambedkar exercised their right to vote in Akola constituency | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला मतदारसंघात प्रकाश आंबेडकरांसह प्रमुख उमेदवारांनी बजावला मतदानाचा हक्क

भाजपचे अनुप धोत्रे, वंचित बहुजन आघाडीचे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले मतदान; काँग्रेसचे उमेदवार डॉ. अभय पाटील दुपारच्या सत्रात करणार मतदान ...

अरेव्वा! लोकसभा मतदानासाठी परिमल असनारे यांनी सिंगापूरहून थेट गाठले अकोला! - Marathi News | Parimal Asanare reached Akola from Singapore for the Lok Sabha Election 2024 | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अरेव्वा! लोकसभा मतदानासाठी परिमल असनारे यांनी सिंगापूरहून थेट गाठले अकोला!

मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य असल्याने ते बजावलेच पाहिजे या भावनेतून ते अकोल्यात परत आले. ...

अकोला पूर्व मतदार संघातील अनेक मतदान केंद्रांवर व्हिलचेअर नसल्याने ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय - Marathi News | Many polling stations in Akola East Constituency do not have wheelchairs which is a disadvantage for senior citizens | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला पूर्व मतदार संघातील अनेक मतदान केंद्रांवर व्हिलचेअर नसल्याने ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय

ज्येष्ठ नागरिकांकडून गैरसोयीबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करण्यात आली आहे ...

अकोला लोकसभा मतदारसंघात मतदानाला उत्साहात सुरुवात - Marathi News | Voting in Akola Lok Sabha Constituency begins with excitement, Lok Sabha Election 2024 | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला लोकसभा मतदारसंघात मतदानाला उत्साहात सुरुवात

Lok Sabha Election 2024 : अकोला लोकसभा मतदारसंघात प्रमुख राष्ट्रीय पक्षांसह अपक्ष मिळून एकूण १५ उमेदवार भाग्य आजमावित आहे.  ...

केंद्रीय मंत्री असताना शरद पवारांनी महाराष्ट्राला काय दिले?; अमित शाहांचा पुन्हा सवाल - Marathi News | Akola Loksabha Election - What did Sharad Pawar give to Maharashtra when he was Union Minister?; Amit Shah's question again | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :केंद्रीय मंत्री असताना शरद पवारांनी महाराष्ट्राला काय दिले?; अमित शाहांचा पुन्हा सवाल

अकोला मतदारसंघाचे भाजप उमेदवार अनुप धोत्रे यांच्या प्रचारार्थ मंगळवारी अकोला क्रिकेट क्लब मैदानावर आयोजित सभेत ते बोलत होते. ...

“शरद पवारांनी सांगावे की, १० वर्षांत काँग्रेसने महाराष्ट्राला किती निधी दिला”: अमित शाह - Marathi News | bjp union minister amit shah criticized sharad pawar and uddhav thackeray in akola rally for lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शरद पवारांनी सांगावे की, १० वर्षांत काँग्रेसने महाराष्ट्राला किती निधी दिला”: अमित शाह

Amit Shah News: उद्धव ठाकरे यांना काहीच विचारणार नाही, कारण त्यांना आपल्या मुलाशिवाय दुसरे काहीच दिसत नाही, असा टोला अमित शाह यांनी लगावला. ...

२ हजार जणांकडून मतदार जागृतीची शपथ, मानवी साखळीतून साकारला अकोला जिल्ह्याचा नकाशा - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election 2024: Voter awareness oath by two thousand persons simultaneously, Akola district map made by human chain | Latest akola News at Lokmat.com

अकोला :२ हजार जणांकडून मतदार जागृतीची शपथ, मानवी साखळीतून साकारला अकोला जिल्ह्याचा नकाशा

Maharashtra Lok Sabha Election 2024: मतदारांमध्ये निवडणूक प्रक्रिया व मतदानाबाबत जागृती करण्यासाठी व अकोला मतदारसंघात ७५ टक्क्यांवर मतदानाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी ‘स्वीप’अंतर्गत दोन हजार शिक्षक, अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी मतदार प्रतिज्ञा घेतली. ...