lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज:

Hingoli Constituency

News Hingoli

हिंगोलीत मतांचा टक्का घटला अन् किनवटमध्ये वाढला; कोणाला होईल फायदा? - Marathi News | Vote percentages fell in Hingoli and rose in Kinwat; Who will benefit? | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत मतांचा टक्का घटला अन् किनवटमध्ये वाढला; कोणाला होईल फायदा?

सामाजिक ध्रुवीकरणापेक्षा यावेळी मिशन म्हणून काही ठरावीक समाजांनीच मतदान केल्याने जय-पराजयाची गणिते यावरून लावली जात आहेत. ...

ऊन, लग्नसराई अन् निरुत्साह; नांदेडमध्ये उत्साह, पण परभणी, हिंगोलीत मतदानाचा टक्का घसरला - Marathi News | Heat, marriage and discouragement; Enthusiasm in Nanded, but voter turnout drops in Parbhani, Hingoli | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :ऊन, लग्नसराई अन् निरुत्साह; नांदेडमध्ये उत्साह, पण परभणी, हिंगोलीत मतदानाचा टक्का घसरला

तिन्ही जिल्ह्यांतील अनेक मतदान केंद्रांवर मतदान यंत्रे बंद पडण्याचा प्रकार घडल्याने नागरिकांना मतदानासाठी प्रतीक्षा करावी लागली. ...

आधी मतदान, मगच लगीन; नवरदेव थेट मतदान केंद्रावर, आधी बजावला मतदानाचा हक्क - Marathi News | Vote first, Marriage later; Groom directly at the polling station, first exercised the right to vote | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :आधी मतदान, मगच लगीन; नवरदेव थेट मतदान केंद्रावर, आधी बजावला मतदानाचा हक्क

विवाह आणि मतदानाचा मुहूर्त एकाच दिवशी आला आहे ...

हिंगोलीत ३९ मतदान केंद्रांवरील ईव्हीएममध्ये बिघाड; मशीन बदलल्यानंतर मतदान सुरळीत - Marathi News | EVM failure at 39 polling booths in Hingoli; Voting smooth after machine change | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत ३९ मतदान केंद्रांवरील ईव्हीएममध्ये बिघाड; मशीन बदलल्यानंतर मतदान सुरळीत

सध्या लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. ...

हिंगोलीत सकाळच्या सत्रात मतदान केंद्रात गर्दी; ११ वाजेपर्यंत १८.१९ टक्के मतदान - Marathi News | Congestion at polling station during morning session in Hingoli; 18.19 percent polling till 11 am | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत सकाळच्या सत्रात मतदान केंद्रात गर्दी; ११ वाजेपर्यंत १८.१९ टक्के मतदान

वसमत शहरातील मतदान केंद्र २३८ वर ईव्हीएम मशीन बंद पडल्यामुळे जवळपास अर्धातास मतदान प्रक्रिया थांबली होती. ...

शिवसेनेत आला दुभंग तरी कायम ‘अभंग’! बाळासाहेब ठाकरे यांच्या छायाचित्रावरून वादंग - Marathi News | Even if there is a split in Shiv Sena, it will always be 'unbroken'! Controversy over Balasaheb Thackeray's photograph use | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिवसेनेत आला दुभंग तरी कायम ‘अभंग’! बाळासाहेब ठाकरे यांच्या छायाचित्रावरून वादंग

महायुतीकडे ‘मोदी गॅरंटी’ असताना बाळासाहेबांचा फोटो वापरण्याची गरज का पडली, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे ...

२०२४ नंतर पुन्हा निवडणुका होणार नाहीत; प्रकाश आंबेडकरांचे मोठे वक्तव्य - Marathi News | Eknath Shinde's work is over, he will not be seen again; Big statement of Prakash Ambedkar in hingoli lok sabha Election 2024 maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२०२४ नंतर पुन्हा निवडणुका होणार नाहीत; प्रकाश आंबेडकरांचे मोठे वक्तव्य

Prakash Ambedkar on Eknath Shinde: हिंदू महासभा, बजरंग दल आणि आरएसएस यांना मी एक विचारतोय, तुम्ही कोणत्या तोंडाने मोदींना पंतप्रधान करण्यासाठी मत मागत आहात? प्रकाश आंबेडकरांचा सवाल. ...

'उबाठा'कडे अजेंडा पण नाही अन् स्वतःचा झेंडा पण नाही; एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना टोला - Marathi News | Hingoli Lok Sabha Election 2024 - Chief Minister Eknath Shinde criticizes Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'उबाठा'कडे अजेंडा पण नाही अन् स्वतःचा झेंडा पण नाही; एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना टोला

Hingoli Loksabha Seat: हिंगोली लोकसभा मतदारसंघातून बाबुराव कदम कोहळीकर यांना शिवसेनेनं उमेदवारी दिली असून त्यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सभा घेतली. त्या सभेत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधण्यात आला. ...