lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज:

Parbhani Constituency

News Parbhani

जातीय समीकरणात गुरफटली निवडणूक; उद्धवसेना की रासप मारणार बाजी, तर्कवितर्कास उधाण - Marathi News | Election wrapped up in caste equation; Uddhavasena or RSP will win? | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :जातीय समीकरणात गुरफटली निवडणूक; उद्धवसेना की रासप मारणार बाजी, तर्कवितर्कास उधाण

उमेदवारांना जातीय चेहरा देऊन ओबीसीविरुद्ध मराठा असा सत्ता संघर्ष पुढे आणण्यात आल्याने पूर्ण निवडणूक त्याअनुषंगाने फिरल्याचे दिसून आले. ...

परभणी जिल्ह्यात ३८ टक्के मतदारांनी फिरवली मतदानाकडे पाठ ! - Marathi News | 38 percent of voters in Parbhani district turned their backs on voting! | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यात ३८ टक्के मतदारांनी फिरवली मतदानाकडे पाठ !

परभणी लोकसभा मतदारसंघात २१ लाख २३ हजार ५६ एवढे मतदार असून, त्यामध्ये सर्वाधिक ११ लाख ३ हजार ८९१ पुरुष, तर १० लाख १९ हजार १३२ महिला मतदारांचा समावेश आहे. ...

ऊन, लग्नसराई अन् निरुत्साह; नांदेडमध्ये उत्साह, पण परभणी, हिंगोलीत मतदानाचा टक्का घसरला - Marathi News | Heat, marriage and discouragement; Enthusiasm in Nanded, but voter turnout drops in Parbhani, Hingoli | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :ऊन, लग्नसराई अन् निरुत्साह; नांदेडमध्ये उत्साह, पण परभणी, हिंगोलीत मतदानाचा टक्का घसरला

तिन्ही जिल्ह्यांतील अनेक मतदान केंद्रांवर मतदान यंत्रे बंद पडण्याचा प्रकार घडल्याने नागरिकांना मतदानासाठी प्रतीक्षा करावी लागली. ...

सकाळी ७ वाजेपासून मतदारांच्या रांगा; गंगाखेड मतदार संघात सर्वाधिक ४७ टक्के मतदान - Marathi News | Queues of voters from 7 am; Highest polling in Gangakhed Constituency 47 percent | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :सकाळी ७ वाजेपासून मतदारांच्या रांगा; गंगाखेड मतदार संघात सर्वाधिक ४७ टक्के मतदान

दुपारी ३ वाजेपर्यंत परभणी लोकसभा मतदारसंघात ४४.४९ टक्के मतदान झाले आहे ...

परभणी जिल्ह्यात मतदानाचा टक्का वाढता; सहा तासात ३३.८८ टक्के मतदान - Marathi News | Voter turnout increases in Parbhani district; 33.88 percent polling in six hours | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यात मतदानाचा टक्का वाढता; सहा तासात ३३.८८ टक्के मतदान

आज जिल्ह्यात ४० अंशावर तापमान राहणार असल्याने मतदान केंद्रावर सावली,पाणी ,दिव्यांगासाठी रॅम्प, सहाय्यता केंद्र,प्राथमिक उपचार यासह विविध उपाय योजना करण्यात आल्या आहेत. ...

आमदारांना धडकी भरविणारी मनोज जरांगेंची घोषणा; विधानसभेला सर्व २८८ जागांवर उमेदवार देणार - Marathi News | Maratha Samaj will fight all 288 seats in the Maharashtra Legislative Assembly; Manoj Jarange patil's announcement that scared the MLAs loksabha Voting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमदारांना धडकी भरविणारी मनोज जरांगेंची घोषणा; विधानसभेला सर्व २८८ जागांवर उमेदवार देणार

Manoj Jarange Patil Voting: मराठा समाजाचे उमेदवार देणार असल्याचीही घोषणा जरांगे यांच्याकडून देण्यात आली होती. परंतु प्रत्यक्षात मराठा क्रांती मोर्चाकडून एकही उमेदवार उभा राहिलेला नाही. अशातच जरांगे यांनी आमदारांची धाकधुक वाढविणारी घोषणा केली आहे.  ...

बलसा गावात १२ वाजेपर्यंत शून्य टक्के मतदान; जिल्हाधिऱ्यांच्या चर्चेनंतर बहिष्कार मागे - Marathi News | Zero percent polling till 12 pm in Balsa village; Boycott withdrawn after district collector's discussion | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :बलसा गावात १२ वाजेपर्यंत शून्य टक्के मतदान; जिल्हाधिऱ्यांच्या चर्चेनंतर बहिष्कार मागे

गावाच्या परिसरातील अतिक्रमणाचा प्रश्न सोडवावा, यासाठी ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता. ...

परभणी जिल्ह्यात उत्साहपूर्ण वातावरणात मतदानाला सुरुवात, नऊ वाजेपर्यंत ९.७२ टक्के मतदान - Marathi News | Voting started in Parbhani district in a spirited atmosphere, 9.72 percent polling till 9 am | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यात उत्साहपूर्ण वातावरणात मतदानाला सुरुवात, नऊ वाजेपर्यंत ९.७२ टक्के मतदान

परभणी मतदारसंघात २ हजार २९० मतदान केंद्रावर मतदान होत आहे. ...