लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस, फोटो

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
मुख्यमंत्री गेहलोतांकडून भाजपाच्या महाराणींना खास गिफ्ट; काँग्रेस सरकार होणार स्थिर? - Marathi News | Vasundhara Raje will not have to vacate government Bungalow Gehlot government changes rule | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :मुख्यमंत्री गेहलोतांकडून भाजपाच्या महाराणींना खास गिफ्ट; काँग्रेस सरकार होणार स्थिर?

Ayodhya Ram Mandir: राम मंदिराचा मुद्दा भाजपाने कधी, कसा आणि का उचलला?; जाणून घ्या 'राजकीय रामायण' - Marathi News | When how and why did BJP raise the issue of Ram Mandir know the history | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Ayodhya Ram Mandir: राम मंदिराचा मुद्दा भाजपाने कधी, कसा आणि का उचलला?; जाणून घ्या 'राजकीय रामायण'

Rajasthan Politics Crisis: राजस्थानमधील सत्तासंघर्षाचा मुख्यमंत्री अशोक गहलोत करणार ‘The END’? - Marathi News | Rajasthan Crisis: why did gehlot meet the governor political turmoil know what is the strategy | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :Rajasthan Politics Crisis: राजस्थानमधील सत्तासंघर्षाचा मुख्यमंत्री अशोक गहलोत करणार ‘The END’?

सचिन पायलट यांनी आईला न सांगताच विमान उडवण्याचं लायसन्स मिळवलं होतं, पण... - Marathi News | MLA Sachin Pilot's father died when he was 23 years old. | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :सचिन पायलट यांनी आईला न सांगताच विमान उडवण्याचं लायसन्स मिळवलं होतं, पण...

उपमुख्यमंत्रिपद गेले अन् प्रदेशाध्यक्षपदही गेले; आता सचिन पायलट यांच्यासमोर हे पर्याय उरले - Marathi News | The post of Deputy Chief Minister & State President post hasgone; Now Sachin Pilot has these options | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :उपमुख्यमंत्रिपद गेले अन् प्रदेशाध्यक्षपदही गेले; आता सचिन पायलट यांच्यासमोर हे पर्याय उरले

सचिन पायलट यांच्यासमोर आपल्या बंडखोरीचा यशस्वी शेवट करण्याचे आव्हान उभे राहिले आहे. या परिस्थितीत त्यांच्यासमोर पाच राजकीय पर्याय आहेत ते पुढीलप्रमाणे... ...

Rajasthan Political Crisis: पायलटांचं 'विमान' भाजपात गेलं तर...; राजस्थानात होणार 'इतका' मोठा राजकीय भूकंप - Marathi News | Rajasthan Political Crisis Sachin Pilot Bjp May Get Benefit In Atleast 49 Assembly Seats | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Rajasthan Political Crisis: पायलटांचं 'विमान' भाजपात गेलं तर...; राजस्थानात होणार 'इतका' मोठा राजकीय भूकंप

प्रेमासाठीही केली होती बंडखोरी; धर्माच्या सीमा ओलांडणारी सचिन पायलट यांची लव्हस्टोरी - Marathi News | love story of sachin pilot when he fraught against all odd condition | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रेमासाठीही केली होती बंडखोरी; धर्माच्या सीमा ओलांडणारी सचिन पायलट यांची लव्हस्टोरी

हे तर मुन्नाभाईचं हॉस्पिटल… मोदींच्या फोटोंवर काँग्रेस, नेटिझन्सची टीका; लष्कराकडून कडक प्रत्युत्तर - Marathi News | Netizens tauntsPM Narendra Modi over his hospital visit in leh, Indian Army Clarifies fact | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :हे तर मुन्नाभाईचं हॉस्पिटल… मोदींच्या फोटोंवर काँग्रेस, नेटिझन्सची टीका; लष्कराकडून कडक प्रत्युत्तर

Narendra Modi in Leh: गलवान खोऱ्यातील झटापटीत जखमी झालेल्या जवानांची मोदींनी रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. ...