लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस, फोटो

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
इंधन दरवाढ मागे घ्या, पेट्रोल दरावाढीविरोधात काँग्रेस आक्रमक - Marathi News | Take back the fuel price hike, Congress's agitation over petrol price hike | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :इंधन दरवाढ मागे घ्या, पेट्रोल दरावाढीविरोधात काँग्रेस आक्रमक

...तर ठाकरे सरकार कोणीही वाचवू शकणार नाही; अमित शहांचं सूचक विधान - Marathi News | No One Can Save thackeray Government if Those Within Coalition Get Upset and Leave Says Amit Shah kkg | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर ठाकरे सरकार कोणीही वाचवू शकणार नाही; अमित शहांचं सूचक विधान

'सावरकरांच्या नावाने एखादे विद्यापीठ असावे, संजय राऊतांची मागणी' - Marathi News | 'There should be a university in Savarkar's name, demands Sanjay Raut' MMG | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :'सावरकरांच्या नावाने एखादे विद्यापीठ असावे, संजय राऊतांची मागणी'

काँग्रेसची आमदार, पण भाजपाची 'मित्र'?; थेट प्रियंका गांधींनाच केला प्रतिप्रश्न - Marathi News | mla aditi singh hits out priyanka gandhi over the buses issue for the migrants sna | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसची आमदार, पण भाजपाची 'मित्र'?; थेट प्रियंका गांधींनाच केला प्रतिप्रश्न

हाच तो आणीबाणी लादणारा पक्ष; अर्णब गोस्वामी हल्ल्यावरून भाजपाचा काँग्रेसवर हल्लाबोल - Marathi News | This is the party that imposed the emergency; BJP attacks Congress over Arnab Goswami attack | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :हाच तो आणीबाणी लादणारा पक्ष; अर्णब गोस्वामी हल्ल्यावरून भाजपाचा काँग्रेसवर हल्लाबोल

इशांत शर्माची पत्नी भडकली; काँग्रेस नेत्याला सुनावले खडेबोल, केले ब्लॉक! - Marathi News | Ishant Sharma's wife pratima singh block congress leader alka lamba, but why? svg | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :इशांत शर्माची पत्नी भडकली; काँग्रेस नेत्याला सुनावले खडेबोल, केले ब्लॉक!

क्यूं... हिला दिया ना; ज्योतिरादित्यनी सोडला 'हात', Memes वाले नेटकरी जोमात - Marathi News | Jyotiraditya Scindia joins bjp, viral twitter reaction myb | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :क्यूं... हिला दिया ना; ज्योतिरादित्यनी सोडला 'हात', Memes वाले नेटकरी जोमात

ट्विटर आणि फेसबुकवर मीम्सचा पाऊस पडताना दिसत आहे. या मीम्सच्या माध्यामातून नेटकऱ्यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांची खिल्ली उडवली आहे. ...

पक्षांतर करून भाजपामध्ये गेलेल्या बड्या नेत्यांचं पुढे काय झालं? - Marathi News | what happened to heavy weight Congress ncp Leaders Who Joined Bjp kkg | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :पक्षांतर करून भाजपामध्ये गेलेल्या बड्या नेत्यांचं पुढे काय झालं?