लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस, फोटो

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
विजयाराजे ते ज्योतिरादित्य, अशी आहे शिंदे कुटुंबीयांची राजकीय कारकीर्द - Marathi News | Vijayaraje to Jyotiraditya is the political journey of the scindia family BKP | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :विजयाराजे ते ज्योतिरादित्य, अशी आहे शिंदे कुटुंबीयांची राजकीय कारकीर्द

काँग्रेसचे मध्य प्रदेशमधील मातब्बर नेते असलेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने मध्य प्रदेशच्या आणि देशाच्या राजकारणातील एक अग्रगण्य घराणे असलेले शिंदे कुटुंब पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. ...

400 आलिशान खोल्या, जेवण वाढायला चांदीची ट्रेन; ज्योतिरादित्यांच्या राजमहालाची बातच न्यारी - Marathi News | Congress leader Jyotiraditya Shinde has a large palace on 40 acres in Gwalior mac | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :400 आलिशान खोल्या, जेवण वाढायला चांदीची ट्रेन; ज्योतिरादित्यांच्या राजमहालाची बातच न्यारी

Budget 2020 : देशाचा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या 'या' अर्थमंत्र्यांनी पुढे भुषवले पंतप्रधान आणि राष्ट्रपतीपद - Marathi News | budget 2020 list of finance minister who became prime minister and president of india | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2020 : देशाचा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या 'या' अर्थमंत्र्यांनी पुढे भुषवले पंतप्रधान आणि राष्ट्रपतीपद

उद्धव ठाकरे सरकार : मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संपूर्ण यादी आणि खाती - Marathi News | Maharashtra Cabinet Ministers List 2019: Full list of Ministers in Uddhav Thackeray government | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरे सरकार : मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संपूर्ण यादी आणि खाती

शरद पवारच नव्हे, 'हे' नेतेदेखील पडलेत मोदी-शहांना भारी - Marathi News | narendra modi amit shah magic fail in front of mamata banerjee sharad pawar arvind kejriwal | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :शरद पवारच नव्हे, 'हे' नेतेदेखील पडलेत मोदी-शहांना भारी

विरोधी विचारधारेचे सगळे नेते एकत्र; पाहा महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडीतील ऐतिहासिक छायाचित्रे - Marathi News | All leaders of opposing unite today; See historical photographs of the political affairs of Maharashtra | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :विरोधी विचारधारेचे सगळे नेते एकत्र; पाहा महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडीतील ऐतिहासिक छायाचित्रे

करोडपती नेत्यांची 'करचुकवेगिरी'; सरकारी पैशांतून भरतात आयकर - Marathi News | crorepati leaders who pay Income tax through government money | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :करोडपती नेत्यांची 'करचुकवेगिरी'; सरकारी पैशांतून भरतात आयकर

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या 'या' पाच आमदारांनी दिले राजीनामे; भाजपात करणार प्रवेश - Marathi News | Congress-NCP's MLAs resign todays, likely join to BJP | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेस-राष्ट्रवादीच्या 'या' पाच आमदारांनी दिले राजीनामे; भाजपात करणार प्रवेश