लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
"मैं दुनिया में किसी से नहीं डरूंगा", राहुल-प्रियंका गांधींसह 200 जणांवर FIR दाखल - Marathi News | congress rahul gandh and priyanka gandhi vadra and around 200 party workers fir lodged | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मैं दुनिया में किसी से नहीं डरूंगा", राहुल-प्रियंका गांधींसह 200 जणांवर FIR दाखल

Hathras Gangrape : पीडितेच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी जात असताना पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर आता राहुल आणि प्रियंका गांधींसह तब्बल 200 जणांविरोधात FIR दाखल करण्यात आली आहे. ...

Video - "हा तर लोकशाहीवर सामूहिक बलात्कार", संजय राऊतांनी व्यक्त केला संताप - Marathi News | Gangrape of democracy Sanjay Raut slams UP police for manhandling Rahul Gandhi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Video - "हा तर लोकशाहीवर सामूहिक बलात्कार", संजय राऊतांनी व्यक्त केला संताप

Gangrape of democracy: संजय राऊत यांनी "हा तर लोकशाहीवर सामूहिक बलात्कार" आहे असं म्हणत राहुल गांधी यांना झालेल्या धक्काबुक्की प्रकरणाचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. ...

राहुल गांधींना अटक; काँग्रेसचा अकोल्यात रास्ता रोको - Marathi News | Rahul Gandhi arrested; Block the way of Congress in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :राहुल गांधींना अटक; काँग्रेसचा अकोल्यात रास्ता रोको

Congress Akola Agitation : गुरुवारी वाशिम बायपास चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ...

केंद्रीय कृषी विधेयकाला विरोध; संगमनेरात काँग्रेसतर्फे आंदोलन - Marathi News | Opposition to the Union Agriculture Bill; Congress agitation at Sangamnera | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :केंद्रीय कृषी विधेयकाला विरोध; संगमनेरात काँग्रेसतर्फे आंदोलन

काँग्रेसच्यावतीने केंद्रीय कृषी विधेयकाला विरोध करण्यात आला. हे विधेयक रद्द करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर आंदोलन केले. ...

योगी सरकार बरखास्त करा, ‘हाथरस’वर भाजप गप्प का? - Marathi News | Dismiss Yogi government, why BJP is silent on 'Hathras'? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :योगी सरकार बरखास्त करा, ‘हाथरस’वर भाजप गप्प का?

काँग्रेसची जोरदार निदर्शने; राज्यभर ठिकठिकाणी पडसाद, विविध संघटनांकडून निषेध ...

दृष्टिकोन : महात्मा गांधी, ‘मीडिया ट्रायल’ आणि ‘यंग इंडिया’ - Marathi News | Mahatma Gandhi, Media Trial and Young India | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दृष्टिकोन : महात्मा गांधी, ‘मीडिया ट्रायल’ आणि ‘यंग इंडिया’

पुढे १९१९ साली जुलमी रौलेट कायदा आला. गांधींनी या कायद्याविरुद्ध सत्याग्रह पुकारला. अहमदाबाद जिल्हा न्यायालयातील अनेक वकिलांनी कायदा पाळण्यास नम्रपणे नकार देणाºया सत्याग्रहाच्या शपथपत्रावर सही केली ...

काँग्रेस- राजदची आघाडी तुटण्याच्या मार्गावर? - Marathi News | Congress-RJD on the verge of breaking lead? Bihar Assembly Election 2020 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस- राजदची आघाडी तुटण्याच्या मार्गावर?

Bihar Assembly Election 2020 : काँग्रेसने सुरुवातीच्या चर्चेत ७० जागा सोडण्याचा प्रस्ताव राजदला दिला होता. यासाठी राजद तयार नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसने २४२ उमेदवारांची यादी तयार केली आहे. ...

सायन - पनवेल महामार्गावर कॉंग्रेसचे आंदोलन - Marathi News | Congress agitation on Sion-Panvel highway | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सायन - पनवेल महामार्गावर कॉंग्रेसचे आंदोलन

आंदोलनामुळे पुणेकडे जाणाऱ्या मार्गिकेवर जवळपास १५ मिनिटे वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी आंदोलकांना समजावून बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. या वेळी कार्यकर्त्यांनी पंतप्रधान, केंद्र सरकार व उत्तर प्रदेश सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ...