देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Hathras Gangrape, Rahul Gandhi Arrested, Ashok Chavhan News: संपूर्ण घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तातडीने राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी मंत्री अशोक चव्हाण यांनी केली. ...
बलात्कार पीडित कुटुंबीयांची सांत्वना भेट घेण्यासाठी हाथरससाठी निघालेले काँग्रेस नेते राहुल गांधी अणि महासचिव प्रियांका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी रोखले व अटक केली. तसेच त्यांच्याशी असभ्य वर्तवणूक केली. या घटनेमुळे कॉँग्रेसचे कार्यकर्ते प्रचंड ...
उद्या शुक्रवार २ ऑक्टोबर रोजी राज्यात शेतकरी मजूर बचाओ दिवस पाळण्यात येणार असून राज्यातील सर्व जिल्हा व तालुका मुख्यालयी सकाळी १० वाजल्यापासून धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. ...
उत्तर प्रदेशातील हाथरस येथे बलात्कारित मुलीच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी जाताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांना तेथील पोलिसांनी अपमानित वागणूक देऊन अटक केली. त्याच्या निषेधार्थ गुरूवारी औरंगाबादेत संतप्त प्रतिक्रिया उमटली. ...
लासलगाव : हाथरस येथे सामूहिक बलात्कार पीडितेच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी निघालेल्या प्रियंका गांधी व राहुल गांधी यांच्या गाड्या उत्तर प्रदेश पोलिसांनी अडवल्याने थेट पायी निघालेल्या या दोघांना धक्काबुक्की करत ताब्यात घेण्यात आल्याच्या निषेधार्थ लासलग ...
Hathras Gang Rape, Rahul Gandhi Arrested, Congress Protest News: राहुल गांधी व प्रियंका गांधी यांना हाथरसला जाण्यापासून रोखणे व धक्काबुक्की करणे ही उत्तर प्रदेश सरकारची दडपशाही असल्याचा आरोप मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. ...
उत्तर प्रदेशातील पिडीतेच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी गेलेले राहुल गांधी व प्रियंका गांधी यांना धक्काबुक्की करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ औंढानागनाथ येथे काँग्रेस कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. ...