लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
कुंडलवाडी पालिकेवर काँग्रेसच्या मदतीने शिवसेनेचा झेंडा - Marathi News | Shiv Sena flag on Kundalwadi municipality with the help of Congress | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :कुंडलवाडी पालिकेवर काँग्रेसच्या मदतीने शिवसेनेचा झेंडा

कुंडलवाडी नगराध्यक्ष पदाच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या सुरेखा जिठ्ठावार काँग्रेसच्या मदतीने नगराध्यक्षपदी विराजमान झाल्या आहेत. त्यांनी  भाजपा  उमेदवार रेहाना शेख यांचा १० विरूद्ध ६ मतांनी पराभव केला. ...

राहुल गांधींना उत्तर प्रदेशमध्ये अटक; पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप  - Marathi News | Congress leader Rahul Gandhi arrested by UP police while on his way to Hathras | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींना उत्तर प्रदेशमध्ये अटक; पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप 

Rahul Gandhi Arrest News : राहुल गांधी यांना उत्तर प्रदेशमध्ये पोलिसांनी अटक केली आहे. पीडितेच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी जात असताना पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे.  ...

Hathras Gangrape : यमुना एक्स्प्रेस वेवर प्रियंका आणि राहुल गांधींना पोलिसांनी अडवलं, पायी हाथरसकडे रवाना - Marathi News | hathras rape case rahul priyanka gandhi will go to hathras district police stop at border | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Hathras Gangrape : यमुना एक्स्प्रेस वेवर प्रियंका आणि राहुल गांधींना पोलिसांनी अडवलं, पायी हाथरसकडे रवाना

Hathras Gangrape : काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियंका गांधी पीडित कुटुंबाच्या भेटीसाठी हाथरसला रवाना झाले आहेत. मात्र पोलिसांनी त्यांना अडवल्याची माहिती मिळत आहे.  ...

"बेटी बचाओ नाही तर 'तथ्य लपवा, सत्ता वाचवा' हीच भाजपाची घोषणा" - Marathi News | congress rahul gandhi slams bjp and yogi government over Balrampur Horror | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"बेटी बचाओ नाही तर 'तथ्य लपवा, सत्ता वाचवा' हीच भाजपाची घोषणा"

Balrampur Horror : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा भाजपा आणि योगी सरकारवर निशाणा साधला आहे. "बेटी बचाओ नाही तर 'तथ्य लपवा, सत्ता वाचवा' हीच भाजपाची घोषणा" असं म्हणत राहुल यांनी हल्लाबोल केला आहे. ...

युवक काँग्रेसकडून नागपुरात मुख्यमंत्री योगी यांच्या पुतळ्याचे दहन - Marathi News | Youth Congress burns statue of Chief Minister Yogi in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :युवक काँग्रेसकडून नागपुरात मुख्यमंत्री योगी यांच्या पुतळ्याचे दहन

उत्तर प्रदेशातील हाथरस येथे काही समाजकंटकांची शिकार झालेली मनीषा वालमिकी या तरुणीचा दहा दिवसानंतर दिल्लीमधील सफदरजंग रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेविरोधात शहर युवक काँग्रेसकडून आ. विकास ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर प्रदेशचे मुख् ...

कॉंग्रेसने देशाची माफी मागावी! Congress should apologize the country! | Congress | Yogi Aadityanath - Marathi News | Congress should apologize to the country! Congress should apologize the country! | Congress | Yogi Aadityanath | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :कॉंग्रेसने देशाची माफी मागावी! Congress should apologize the country! | Congress | Yogi Aadityanath

...

Babri Masjid Verdict: बाबरी खटल्याच्या निकालानंतर महाविकास आघाडीतील मतभेद पुन्हा उघड - Marathi News | Different Reaction from Shiv sena, NCP, Congress on Babri Masjid Verdict | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Babri Masjid Verdict: बाबरी खटल्याच्या निकालानंतर महाविकास आघाडीतील मतभेद पुन्हा उघड

या निर्णयानंतर काही लोकं मिठाई वाटून आनंद व्यक्त करत आहेत. एकमेकांचे अभिनंदन करत आहेत शुभेच्छा देत आहेत हे पाहून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर काही विशिष्ट लोकांनी अशाच प्रकारे आनंद व्यक्त करून पेढे वाटले होते याची आठवण येते असे दलवाई म ...

मातंग समाजाच्या विविध मागण्यांसाठी राज्यभर तीव्र लढा उभारणार : रमेश बागवे  - Marathi News | The Matang community will fight for the demands in the all state : Ramesh Bagave | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मातंग समाजाच्या विविध मागण्यांसाठी राज्यभर तीव्र लढा उभारणार : रमेश बागवे 

मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षणाची मागणी शासन दरबारी प्रलंबित आहे... ...