लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

रिक्षा चालवून लेकाला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न; वडिलांवर आली अंत्यसंस्कारासाठी पैसे मागण्याची वेळ - Marathi News | medical students drown in siddharthnagar budhi rapti river auto rickshaw driver father beg donation for son deadbody | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रिक्षा चालवून लेकाला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न; वडिलांवर आली अंत्यसंस्कारासाठी पैसे मागण्याची वेळ

राप्ती नदीत सोमवारी संध्याकाळी सत्यम नायक आणि सचिन महावर या दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. ...

डिफेन्स स्टॉकने केले मालामाल; सहा वर्षात ₹१ लाखाचे झाले ₹७० लाख, आजच्या व्यवहारात ११% वाढ - Marathi News | Multibagger Defence Stocks: ₹1 lakh became ₹70 lakh in six years, up 11% today | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डिफेन्स स्टॉकने केले मालामाल; सहा वर्षात ₹१ लाखाचे झाले ₹७० लाख, आजच्या व्यवहारात ११% वाढ

Multibagger Defence Stocks: गेल्या एका महिन्यात शेअरमध्ये २४% पेक्षा अधिक वाढ झाली. ...

Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव... - Marathi News | Video: ''Narendra Modi is a terrorist''; Congress President Mallikarjun Kharge's shocking statement, later retracted... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...

Kharge terrifying remark on Modi Video: मल्लिकार्जुन खर्गे यांनी चेन्नईत पंतप्रधान मोदींवर केलेल्या टीकेमुळे वाद निर्माण झाला आहे. खर्गे यांनी संस्थांच्या गैरवापरावरून मोदींना "धमकावणारे" म्हटले आहे. ...

Lori Deremer: देशावर युद्धाचं संकट, पण ट्रम्प सरकारची महिला मंत्री करत होती 'पूल पार्टी' - Marathi News | big revelation donald-trump-us-labor-minister-lori-chavez-deremer-resignation-inside-story | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Lori Deremer: देशावर युद्धाचं संकट, पण ट्रम्प सरकारची महिला मंत्री करत होती 'पूल पार्टी'

Lori Deremer Resignation inside story: त्यामुळे महिला मंत्री आणि त्यांच्या विभागातील इतर चार अधिकाऱ्यांनीही राजीनामा दिला आहे ...

क्रिकेट इतिहासात शून्यावर बाद होणारा पहिला खेळाडू कोण? १४९ वर्षांपूर्वी नोंदवला गेला हा लाजीरवाणा विक्रम; कसा आला 'डक' शब्द? जाणून घ्या - Marathi News | Who was the first player to be dismissed for duck in cricket history This embarrassing record was recorded 149 years ago; How did the word duck come about Find out | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेट इतिहासात शून्यावर बाद होणारा पहिला खेळाडू कोण? १४९ वर्षांपूर्वी नोंदवला गेला हा लाजीरवाणा विक्रम; कसा आला 'डक' शब्द? जाणून घ्या

१४९ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट इतिहासात शून्यावर बाद होणारा पहिला दुर्दैवी खेळाडू कोण होता? याचे उत्तर १८७७ मध्ये झालेल्या पहिल्याच कसोटी सामन्यात मिळते. ...

जगाची ‘लाईफलाईन’ धोक्यात? मलक्काच्या मार्गावर अमेरिकेचा पहारा, चीनची वाढली धडधड! - Marathi News | The world's 'lifeline' in danger? America's guard on the Strait of Malacca, China's concern increased! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगाची ‘लाईफलाईन’ धोक्यात? मलक्काच्या मार्गावर अमेरिकेचा पहारा, चीनची वाढली धडधड!

Strait of Malacca : मलक्काच्या सामुद्रधुनीत अमेरिकेच्या वाढत्या सक्रियतेमुळे चीनची चिंता वाढली आहे. ...

Crime News : गाडीचे हप्ते थकल्याच्या कारणावरून शेतकाऱ्याला चाकूने मारहाण - Marathi News | Crime News Farmer stabbed to death for not paying car installments | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Crime News : गाडीचे हप्ते थकल्याच्या कारणावरून शेतकाऱ्याला चाकूने मारहाण

Crime News - आपल्या चारचाकी गाडीतून घरी जात असताना संशयितांनी त्यांची दुचाकी आडवी लावून गाडी थांबवली. ...

तापी तारणार दुष्काळी भागातील हजारो हेक्टर क्षेत्र; कुऱ्हा पानाचे उपसा सिंचन योजनेस मान्यता - Marathi News | Tapi will save thousands of hectares of land in drought-hit areas; Kurha panache upsa irrigation scheme approved | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तापी तारणार दुष्काळी भागातील हजारो हेक्टर क्षेत्र; कुऱ्हा पानाचे उपसा सिंचन योजनेस मान्यता

'कुऱ्हा पानाचे' उपसा सिंचन योजना क्र. १ व २ ला राज्य शासनाने सुमारे २८१ कोटी रुपयांची तत्वतः मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी दिली. ...

तळोदा बैल बाजारात तब्बल एक कोटींची उलाढाल; दोन दिवसात ६०० बैलांची विक्री - Marathi News | Taloda bull market sees turnover of over Rs 1 crore; 600 bulls sold in two days | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तळोदा बैल बाजारात तब्बल एक कोटींची उलाढाल; दोन दिवसात ६०० बैलांची विक्री

संपूर्ण खान्देशात बैल बाजारासाठी प्रसिद्ध असलेल्या तळोदा येथील श्री कालिका मातेच्या यात्रोत्सवास रविवारपासून सुरुवात झाली आहे. दरम्यान, दोन दिवसात ६०० बैलांची विक्री झाली असून बैल बाजारात एक कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. ...