लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

'तू आमचे डेबिट कार्ड घेतले आहे', झडती घेण्याचा बहाणा; ४० हजारांची रोकड लुटली - Marathi News | 'You took our debit card', excuse for search; Rs 40,000 cash looted | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'तू आमचे डेबिट कार्ड घेतले आहे', झडती घेण्याचा बहाणा; ४० हजारांची रोकड लुटली

चोरट्यांनी धमकावण्यास सुरुवात केली, तरुणाची झडती घेण्याचा बहाणा करत त्याच्या खिशातील ४० हजारांची रोकड काढून घेतले ...

Crime News : सांगवी - बोपोडी तीस कोटींचा पुलाबाबत व्हॉट्सॲप ग्रुपवर पोस्ट केल्यामुळे सामाजिक कार्यकर्त्याला मारहाण - Marathi News | pimpari-chinchwad Sangvi - Social activist beaten up for posting on WhatsApp group about Bopodi bridge worth Rs 30 crore | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :तीस कोटींचा पुलाबाबत व्हॉट्सॲप ग्रुपवर पोस्ट केल्यामुळे सामाजिक कार्यकर्त्याला मारहाण

Crime News - सांगवी भागातील भ्रष्टाचाराबाबत बोलल्यामुळेच माझ्यावर हा खुनी हल्ला करण्यात आला असून, आरोपींना राजकीय पाठबळ दिले जात आहे. ...

इराणची लेडी डॉन शमीम माफीला अमेरिकेत अटक, विमानतळावरच ठोकल्या बेड्या; प्रकरण काय? - Marathi News | Iranian lady don Shamim Mafi arrested in US, handcuffed at airport; What's the matter? | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणची लेडी डॉन शमीम माफीला अमेरिकेत अटक, विमानतळावरच ठोकल्या बेड्या; प्रकरण काय?

Shamim Mafi Arrest: इराणची लेडी डॉन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शमीम माफी हिला अमेरिकेतील एका विमानतळावर अटक करण्यात आली. ...

धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू - Marathi News | Shocking! Passion for making reels cost lives; 3 brothers die after falling while doing stunts on bikes | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू

MP Reel Stunt Accident: जीवघेणा स्टंट आणि अपघाताचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे ...

लाल केळी की पिवळी? कोणती केळी खाल्ल्यानं जास्त फायदे-पोषण मिळते, चवीत फरक काय? - Marathi News | Red Banana vs Yellow Banana : Which is healthier? Full nutrition comparison of taste, benefits | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लाल केळी की पिवळी? कोणती केळी खाल्ल्यानं जास्त फायदे-पोषण मिळते, चवीत फरक काय?

Red Banana vs Yellow Banana : आरोग्याच्या दृष्टीने कोणती केळी अधिक चांगली आहेत, हा प्रश्न अनेकांना पडतो. ...

‘वऱ्हाड निघालं लंडनला’चा ६०० वा प्रयोग ठरला खास, संदीप पाठकला मित्रांकडून मिळालं स्पेशल सरप्राइज - Marathi News | sandeep pathak gets special surprised by his childhood friend on 600 play of varhad nighal london la | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘वऱ्हाड निघालं लंडनला’चा ६०० वा प्रयोग ठरला खास, संदीप पाठकला मित्रांकडून मिळालं स्पेशल सरप्राइज

‘वऱ्हाड निघालं लंडनला’ या लोकप्रिय एकपात्री नाटकाचा ६०० वा प्रयोग उत्साहपूर्ण वातावरणात आणि प्रेक्षकांच्या दणदणीत प्रतिसादात पार पडला. संदीप पाठकला त्याच्या बालवाडीपासूनच्या जिवलग मित्रांनी दिलेलं खास सरप्राईज हा या सोहळ्याचा केंद्रबिंदू ठरला.  ...

Crime News : पिंपरीत राष्ट्रवादी नगरसेविकेच्या पतीला मारहाण अन् जीवे मारण्याची धमकी - Marathi News | pimpari-chinchwad Crime News NCP corporator husband beaten and threatened with death | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Crime News : पिंपरीत राष्ट्रवादी नगरसेविकेच्या पतीला मारहाण अन् जीवे मारण्याची धमकी

- बाजारात अतिक्रमण कारवाईदरम्यान घडली घटना; पोलिसांची प्रारंभी अनास्था ...

ऑनस्क्रिन जोडी ते खऱ्या आयुष्यातील जोडीदार! अनुष्का सरकटे अन् निखिल चव्हाणचा पार पडला साखरपुडा  - Marathi News | marathi television actress anushka sarkate and nikhil chavan engagement video viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऑनस्क्रिन जोडी ते खऱ्या आयुष्यातील जोडीदार! अनुष्का सरकटे अन् निखिल चव्हाणचा पार पडला साखरपुडा 

Anushka Sarkate Nikhil Chavan Engagement: 'वचन दिले तू मला' मालिकेतील ऊर्जाची नवी सुरुवात! 'या' लोकप्रिय अभिनेत्यासोबत गुपचूप उरकला साखरपुडा ...

पत्नी आणि साडूच्या प्रेमसंबंधात आडकाठी ठरलेल्या पतीला संपविले; अपघाताचा केला बनाव - Marathi News | Husband killed for obstructing wife's love affair with Sadu; faked an accident | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पत्नी आणि साडूच्या प्रेमसंबंधात आडकाठी ठरलेल्या पतीला संपविले; अपघाताचा केला बनाव

Amravati : अपघाताचा बनाव करून प्रेमात आडकाठी ठरलेल्या पतीला पत्नीने बहिणीच्या नवऱ्याशी संगनमत करून ठार केले. घोगरा नाल्याच्या पुलाखाली २ एप्रिलला आढळलेल्या मृतदेहप्रकरणी तपासात धक्कादायक उलगडा झाला आहे. ...