Gram Panchayat Election results 2023, मराठी बातम्याFOLLOW
Gram panchayat, Latest Marathi News
राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
नायगाव येथील उपसरपंचपदी अर्चना हनुमंत बुरकूल यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच नीलेश तुकाराम कातकाडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामपंचायत सदस्यांच्या बैठकीत ही निवड करण्यात आली. ...
मुंगसरे-चांदशी दरम्यान रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून, रस्त्याने नागरिकांना पाठीचे व मणक्यांचे, मानेचे आजार जडले आहेत. या रस्त्यावर गेल्या काही दिवसांपूर्वी ठेकेदाराने थातूरमातूर खड्डे बुजवले होते, परंतु महिना होत नाही तोच खड्डे पूर्ण मोकळे झाले ...