लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ग्राम पंचायत

Gram Panchayat Election results 2023, मराठी बातम्या

Gram panchayat, Latest Marathi News

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 
Read More
संपूर्ण कोकण विभागात अव्वल क्रमांकासाठी हेवाळे ग्रामपंचायत सज्ज - Marathi News | Hewallen's investigation by the Divisional Committee | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :संपूर्ण कोकण विभागात अव्वल क्रमांकासाठी हेवाळे ग्रामपंचायत सज्ज

लोकसभा व विधानसभा आचारसंहिता निवडणुकीमुळे संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान मूल्यांकन कार्यक्रम प्रलंबित होता. तो आता पूर्ण होत आहे. त्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम दोन क्रमांक मिळविलेल्या आयनोडे-हेवाळे व हुमरस या दोन ग्रामपंचायतींची विभाग ...

कळवण नगरपंचायत उपनगराध्यक्षपदी महाशिवआघाडीचे जयेश पगार बिनविरोध - Marathi News | Jayesh salary of Mahashivade leading unopposed as Kalwan Nagar Panchayat Vice-President | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कळवण नगरपंचायत उपनगराध्यक्षपदी महाशिवआघाडीचे जयेश पगार बिनविरोध

कळवण : नगरपंचायतच्या उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस व भाजपा या महाशिवआघाडीचे नगरसेवक जयेश पगार यांची बिनविरोध निवड झाली. ...

गटविकास अधिकाऱ्या विरोधात भातोड्याच्या सरपंचाची तक्रार - Marathi News | Complaint of Bhatodar Sarpanch against group development officer | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गटविकास अधिकाऱ्या विरोधात भातोड्याच्या सरपंचाची तक्रार

वणी : दिंडोरी तालूक्यातील भातोडे येथील सरपंच दत्तुु गावित यांनी दिंडोरी पंचायत समीतीचे गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी यांच्या विरोधात तक्र ारीचे निवेदन पत्र सादर केल्याने दिंडोरी पंचायत समिती पुन्हा प्रकाश झोतात आली आहे. ...

ग्रामपंचायत पोटनिवडणूकीसाठी दाखल झाले केवळ दोन उमेदवारी अर्ज - Marathi News | Only two candidates have filed for Gram Panchayat polls | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :ग्रामपंचायत पोटनिवडणूकीसाठी दाखल झाले केवळ दोन उमेदवारी अर्ज

वाशिम आणि मानोरा या दोनच तालुक्यातून प्रत्येक एक याप्रमाणे केवळ दोन अर्ज दाखल झाले आहेत. ...

वेळे ग्रामपंचायतीच्या जागेत अवैध मुरूम उत्खनन : गाव कारभारी अनभिज्ञ - Marathi News | Illegal mum excavation in village panchayat premises: village steward unknown | Latest satara News at Lokmat.com

सातारा :वेळे ग्रामपंचायतीच्या जागेत अवैध मुरूम उत्खनन : गाव कारभारी अनभिज्ञ

वेळे येथील माजी जिल्हा परिषद सदस्यांच्या मालकीच्या पोकलेन व डंपरच्या साहाय्याने हा मुरूम काढला जात होता. ग्रामपंचायतीची ही मिळकत सध्या गायरान म्हणून अस्तित्वात आहे. वेळे ते भिलारेवाडी या रस्त्यासाठी ग्रामपंचायतीने संबंधित रोड कंत्राटदाराला या जागेतून ...

धामोडे ग्रामपंचायतीत लाखोंचा अपहार - Marathi News | Millions abducted in Dhamoday Gram Panchayat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धामोडे ग्रामपंचायतीत लाखोंचा अपहार

येवला तालुक्यातील धामोडे ग्रामपंचायतीत रोजगार हमी योजनेचा सुमारे ३९ लाख ३९ हजार ३१९ रुपये इतका निधी रोजगार सेवकानेच हडप केल्याचे उघडकीस आले आहे. ...

पालखेड ग्रामस्थांचे खड्ड्यात वृक्षारोपण - Marathi News | Plantation of palkhed villagers in the pits | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पालखेड ग्रामस्थांचे खड्ड्यात वृक्षारोपण

पिंपळगाव बसवंत : निफाड तालुक्यातील पालखेड मिरचीचे येथील ग्रामस्थांनी गांधीगिरी मार्गाने आंदोलन करत खड्यात वृक्षारोपण केले व प्रशासनाच्या विरोधात रस्ता दुरुस्तीबाबत घोषणाबाजी केली. ...

इगतपुरी तालुक्यातील ३० ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणूका - Marathi News | Bye-election of 2 Gram Panchayats in Igatpuri taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इगतपुरी तालुक्यातील ३० ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणूका

घोटी : इगतपुरी तालुक्यातील ३० ग्रामपंचायतींच्या ८ डिसेंबरला पोटनिवडणूका होणार असून निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. २ थेट सरपंचपद आणि ६१ सदस्य अशा एकूण ६३ जागांसाठी या पोटनिवडणूका होत होत असून तहसीलदार अर्चना भाकड-पागेरे यांच्या मार्गदर्शनाखा ...