लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पूर

पूर, मराठी बातम्या

Flood, Latest Marathi News

पूरग्रस्तांना मिळणार पाच लिटर रॉकेल - Marathi News | Flood victims will get five liters of kerosene | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पूरग्रस्तांना मिळणार पाच लिटर रॉकेल

पूरग्रस्तांना शासनाकडून प्रति कुटुंब पाच लिटर रॉकेल वितरित करण्यात येणार असून तसे आदेश रॉकेल डिलरधारकांना देण्यात आल्याची माहिती तुमसर तालुका प्रशासनाने दिली. पूरग्रस्तांकरिता शासनाने अन्नधान्याचा मोठा साठा उपलब्ध करुन दिला आहे. पूरग्रस्तांचे पंचनामे ...

“सांगून चालणार नाही, तर प्रत्यक्ष कृतीची गरज”; देवेंद्र फडणवीसांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र - Marathi News | BJP Devendra Fadnavis letter to Chief Minister Uddhav Thackeray | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“सांगून चालणार नाही, तर प्रत्यक्ष कृतीची गरज”; देवेंद्र फडणवीसांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

निसर्ग चक्रीवादळ, विदर्भातील पूर, पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रातील अतिवृष्टी यात ती मिळू शकली नाही, आता किमान मराठवाड्यातील शेतकऱ्यांना तरी द्या असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला लगावला आहे. ...

एक हजार पूरग्रस्त मदतीच्या प्रतीक्षेत - Marathi News | One thousand flood victims awaiting help | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :एक हजार पूरग्रस्त मदतीच्या प्रतीक्षेत

लाखांदूर तालुक्यात २१ ऑगष्ट रोजी अतिवृष्टी आणि महिन्याच्या अखेरीस वैनगंगा व चुलबंद नदीला महापूर आला. त्यात शेकडो घरांची पडझड तर हजारो कुटुंब स्थलांतरीत झाले होते.अतिवृष्टीमध्ये १६२ घर व गोठ्यांची अंशत: पडझड झाली होती. त्यापैकी १०७ कुटुंबांना शासन मदत ...

पावसाने सडला कांदा, शेतकरी त्रस्त - Marathi News | Rotten onion, farmers suffering from rains | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :पावसाने सडला कांदा, शेतकरी त्रस्त

सततच्या पावसामुळे भूम तालुक्यातील जेजला शिवारात लागवड केलेल्या दीडशे हेक्टर क्षेत्रातील कांदा पीक धोक्यात आले आहे.  अतिपावसामुळे कांद्याचे पीक सडले असून रबीसाठी तयार केलेली रोपेही या पावसामुळे जळून गेल्याने आता नविन लागवडीसाठी मोठीच अडचण निर्माण झाली ...

गोदामाय धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता - Marathi News | Godavari river Likely to exceed danger level | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :गोदामाय धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता

गोदावरी नदीला दि. २७ सप्टेंबर रोजी मोठा पूर आल्याने नदी दुथडी भरून वाहत आहे. पुराच्या बॅकवाॅटरचे  पाणी खळी व सुनेगाव  जवळील  पुलावर  आल्याने  नऊ गावांचा संपर्क तुटला असून नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...

शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर - Marathi News | The government is firmly behind the farmers | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर

शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून समाजानेही शेतकरी बांधवांना मानसिक आधार देवून साथी द्यावी, असे आवाहन कृषी मंत्री दादा भूसे यांनी हिंगोली येथे केले. ...

खाम नदीपात्रातील २०० कुटुंबांना हलविले - Marathi News | Moved 200 families in Kham river basin | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खाम नदीपात्रातील २०० कुटुंबांना हलविले

नदीच्या पात्रात सुमारे २०० जणांनी अतिक्रमण करून घरे बांधली असल्याचे यावेळी लक्षात आले. पावसाळ्यात अतिक्रमणे पाडता येत नाहीत. त्यामुळे  या घरांमध्ये राहणाऱ्यांना सुरक्षित स्थळी हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी प्रगती कॉलनी  येथील महापालिकेच्या ...

पुरामुळे गडचिरोलीत २० हजारावर हेक्टर क्षेत्र बाधित - Marathi News | Floods affect over 20,000 hectares in Gadchiroli | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पुरामुळे गडचिरोलीत २० हजारावर हेक्टर क्षेत्र बाधित

गोसेखुर्द धरणाचे पाणी सोडल्यामुळे २८ ऑगस्ट ते २ सप्टेंबर या कालावधीत अर्ध्या गडचिरोली जिल्ह्यात महापूर आला होता. परिणामी सहा तालुक्यातील धान व इतर पिके पाण्याखाली आली. ...