लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
बुथ संघटन मजबूत करा-संपतकुमार - Marathi News |  Strengthen Buddha's organization | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :बुथ संघटन मजबूत करा-संपतकुमार

लोकसभेची जागा पुन्हा निवडुन आणण्यासाठी बुथ संघटन मजबुत असणे आवश्यक असून, सहाही विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक बुथ समित्यांची स्थापना करावी, असे आवाहन काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव संपतकुमार यांनी केले. ...

भाजपा सरकार खोटारडेच नव्हे; तर महाभ्रष्टाचारी - आमदार राहुल बोंद्रे   - Marathi News | BJP government is most curupted - MLA Rahul Bondre | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :भाजपा सरकार खोटारडेच नव्हे; तर महाभ्रष्टाचारी - आमदार राहुल बोंद्रे  

वाशिम : राफेल घोटाळा हा देशातील सर्वात मोठा घोटाळा असून विद्यमान भाजपा सरकार खोटारडेच नव्हे; तर महाभ्रष्टाचारी असल्याचे यावरून सिद्ध झाले आहे, अशी टिका काँग्रेस पक्षाचे पश्चिम विदर्भ प्रवक्ता तथा आमदार राहुल बोंद्रे यांनी येथे रविवारी झालेल्या पत्रका ...

बोदवड येथे तालुका युवक कॉग्रेसची बैठक - Marathi News | Taluka Youth Congress meeting at Bodwad | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बोदवड येथे तालुका युवक कॉग्रेसची बैठक

बोदवड तालुका युवक काँग्रेसची मासिक बैठक २१ रोजी येथे शासकीय विश्रामगृहात घेण्यात आली. ...

इंदापूरमध्ये काँग्रेसच राष्ट्रवादीचा विरोधक : भरणे - Marathi News |  NCP's opposition to Congress in Indapur: Filling | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापूरमध्ये काँग्रेसच राष्ट्रवादीचा विरोधक : भरणे

इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादीचा विरोधक भाजपा-शिवसेना नाहीतर काँग्रेसच आहे, अशी टीका आमदार दत्तात्रय भरणे यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता केली. ...

भाजपाच्या आयटी सेलची वेबसाईट हॅक? खासगीपणावरून दिली धमकी - Marathi News | BJP IT cell's website hacked? Right to privacy message from hacker | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाच्या आयटी सेलची वेबसाईट हॅक? खासगीपणावरून दिली धमकी

सोशल मिडीयाचा वापर करून काँग्रेससह विरोधकांना पळता भुई थोडी करणाऱ्या भाजपच्या आयटी सेलवर त्यांची वेबसाईट दुरुस्तीसाठी बंद करण्याची वेळ आली आहे. ...

मध्य प्रदेशच्या मंत्र्यांची नावे ठरेनात...पण विस्तार 25 डिसेंबरला - Marathi News | Madhya Pradesh's cabinet expansion on December 25 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य प्रदेशच्या मंत्र्यांची नावे ठरेनात...पण विस्तार 25 डिसेंबरला

मध्य प्रदेशमध्ये ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या समर्थकांची वर्णी लागण्याची शक्यता आहे ...

काँग्रेस कार्यकर्त्यांवरील हल्लाप्रकरणी भाजप प्रदेशाध्यक्षांविरुद्ध कारवाईची मागणी - Marathi News | Demand for action against BJP state president for attack on Congress workers | Latest goa News at Lokmat.com

गोवा :काँग्रेस कार्यकर्त्यांवरील हल्लाप्रकरणी भाजप प्रदेशाध्यक्षांविरुद्ध कारवाईची मागणी

काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची व प्रदेश काँग्रेस समितीची संयुक्त बैठक शनिवारी पार पडली. ...

खूशखबर...सिनेमाचे तिकीट, टीव्ही झाले स्वस्त; GST चा नाताळपूर्वी धमाका - Marathi News | good news... 33 items reduced GST rates | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खूशखबर...सिनेमाचे तिकीट, टीव्ही झाले स्वस्त; GST चा नाताळपूर्वी धमाका

काँग्रेसच्या मागणीनुसार लग्झरी वस्तूंना सोडून अन्य वस्तू 18 टक्क्यांच्या करकक्षेत आणण्यात यावे. हे सरकारनेही मान्य केले आहे. ...