देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाप्रणित एनडीएला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. सी व्होटरने एका वाहिनीवर दाखवलेल्या सर्व्हेनुसार, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश यांसारख्या मोठ्या राज्यांमध्ये भाजपा अनेक जागा गमावणार आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे फॅशन जगतात लोकप्रिय झालेले मोदी जॅकेट काहीसे मागे पडून सध्या राहुल गांधी यांच्या लेदर जॅकेटला मागणी वाढल्याचे दिसत आहे. ...
कॅबिनेटमधून बाहेर काढल्यामुळे रमेश जारकीहोळी यांनी नाराजी व्यक्त करत काँग्रेस सोडण्याची धमकी दिली आहे. तर, माजी मंत्री रामलिंगा रेड्डी यांच्यासह अनेक काँग्रेसच्या आमदारांनी आपल्याला कॅबिनेटमध्ये स्थान मिळाले नाही, म्हणून नाराजी व्यक्त केली आहे. ...
महिला काँग्रेस कार्यकर्त्यांनी जे धैर्य दाखविले व जी गांधीगिरी केली त्याचे कौतुक राजकारणाशी संबंध नसलेले लोक देखील करू लागले आहेत. भाजपाचे पुरुष नेते, पुरुष पदाधिकारी महिला काँग्रेससमोर फिके ठरल्याची लोकभावना निर्माण झाली आहे. ...
ठाणे युवक काँग्रेस शहर (जिल्हा) अध्यक्षपदी लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या मोहम्मद झिया शेख यांच्या नियुक्तीवर शनिवारी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष केशवचंद्र यादव यांनी ई-मेलद्वारे शिक्कामोर्तब केले. ...