लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गर्भपात

गर्भपात, मराठी बातम्या

Abortion, Latest Marathi News

बी. कॉम. झालेली मीनाक्षी करायची तपासणी-गर्भपात; मेडिकल, डॉक्टरांसह लॅबचालकांचे नेटवर्क - Marathi News | B. Com. Meenakshi did illegal test and abortion; Network of medical, lab operators including doctors exposed in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बी. कॉम. झालेली मीनाक्षी करायची तपासणी-गर्भपात; मेडिकल, डॉक्टरांसह लॅबचालकांचे नेटवर्क

आधीच्या दोन गर्भपात रॅकेटचे तपास आश्चर्यकारकरीत्या रखडले : दाम्पत्याच्या संपर्कातील ते चार डॉक्टर कोण?  ...

Pune news: केसकर मृत्यू प्रकरणाला नवे वळण..! सरकारी उपचाराऐवजी नातेवाईकांकडूनच घेतले पैसे? - Marathi News | Pune news Shocking twist in Keskar's death case Money taken from relatives instead of government treatment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केसकर मृत्यू प्रकरणाला नवे वळण..! सरकारी उपचाराऐवजी नातेवाईकांकडूनच घेतले पैसे?

Pune news - वैद्यकीय अधिकाऱ्यांनी खर्च परत केल्याने संशय अधिक गडद; वरिष्ठांकडून गंभीर दखल ...

डिग्री दहावीची, कृत्य हैवानाचे: छ. संभाजीनगरच्या रशीदपुऱ्यात पाच वर्षांपासून गर्भपाताचा कारखाना - Marathi News | Degree 10th, act of an animal: Abortion factory in Rashidpura, Chhatrapati Sambhajinagar, for five years | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :डिग्री दहावीची, कृत्य हैवानाचे: छ. संभाजीनगरच्या रशीदपुऱ्यात पाच वर्षांपासून गर्भपाताचा कारखाना

औषधी, शस्त्रांच्या साठ्यासह थाटले ‘मिनी ऑपरेशन थिएटर’, चौघांना अटक ...

महिलेची प्रकृती बिघडली अन् अवैध गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश; छ. संभाजीनगरात पहाटे कारवाई - Marathi News | Woman's health deteriorates and illegal abortion racket exposed; Action taken in early morning in Ch. Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महिलेची प्रकृती बिघडली अन् अवैध गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश; छ. संभाजीनगरात पहाटे कारवाई

छत्रपती संभाजीनगरात महिनाभरात तिसरी कारवाई; रशिदपुरा भागात मनपा आणि पोलिसांचा छापा ...

गर्भपातानंतर रुग्णालयात धाव, डॉक्टरांच्या तत्परतेमुळे बालविवाहाचे क्रूर सत्य समोर; 'पोक्सो' अंतर्गत गुन्हा - Marathi News | Rush to hospital after abortion, doctors' promptness exposes brutal truth of child marriage; Crime under 'POCSO' | Latest beed News at Lokmat.com

बीड :गर्भपातानंतर रुग्णालयात धाव, डॉक्टरांच्या तत्परतेमुळे बालविवाहाचे क्रूर सत्य समोर; 'पोक्सो' अंतर्गत गुन्हा

१० वीत असताना लावले लग्न, आता पतीवर 'पोक्सो'; केज तालुक्यातील बालविवाह प्रकरणी दोन्ही कुटुंबांवर गुन्हे दाखल. ...

गर्भपात रॅकेटमध्ये डॉ. सुनील राजपूतचे कनेक्शन उघड; डॉ. आहेरला प्रत्येकी १५ हजारांची 'दलाली' - Marathi News | Dr. Sunil Rajput's connection in abortion racket exposed; Dr. Vikas Aher accepted 'brokerage' of Rs 15 thousand | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गर्भपात रॅकेटमध्ये डॉ. सुनील राजपूतचे कनेक्शन उघड; डॉ. आहेरला प्रत्येकी १५ हजारांची 'दलाली'

सातारा गर्भपात रॅकेटमध्ये सहा वर्षे जुनेच रॅकेट सक्रिय, ९० हजारांपर्यंतचे ऑनलाइन व्यवहार पाहून पोलिसही चकित ...

आईच्या घरातच लेकीचा मृत्यूचा व्यापार! छ. संभाजीनगरात ७० हजारांत गर्भपाताचे पॅकेज, दोन बहिणी, डॉक्टर अटकेत - Marathi News | Major Abortion Racket Busted in Chhatrapati Sambhajinagar: 70k Package for Female Foeticide, Two Sisters and Sillod Doctor Arrested | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आईच्या घरातच लेकीचा मृत्यूचा व्यापार! छ. संभाजीनगरात ७० हजारांत गर्भपाताचे पॅकेज, दोन बहिणी, डॉक्टर अटकेत

राज्यभरात गर्भपातासाठी कुख्यात डॉ. राजपूतचेही कनेक्शन असल्याचा दाट संशय; दोन बहिणीसह सिल्लोडच्या बीएएमएस डॉक्टरला अटक; १३ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी ...

छ. संभाजीनगरात मोडकळीस आलेल्या पत्र्याच्या घरात गर्भपाताचा काळाउद्योग, रॅकेटचा पर्दाफाश - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar: Illegal Abortion Racket Busted in Satara Village; Two Women Arrested | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छ. संभाजीनगरात मोडकळीस आलेल्या पत्र्याच्या घरात गर्भपाताचा काळाउद्योग, रॅकेटचा पर्दाफाश

पत्र्याच्या खोलीत मृत्यूचा खेळ! छ. संभाजीनगरमध्ये अवैध गर्भपाताचे बिंग फुटले, पोलिसांनी दोन महिलांना ठोकल्या बेड्या. ...