लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड - Marathi News | Argument over mobile purchase; Drunk friend throws stone at friend's head | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड

चोकाक येथील पुलाखाली खून ...

"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला - Marathi News | "Change religion, your father will recover!"; Nashik TCS case victim survives Tausif and Danish's cruelty | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला

नाशिकच्या टीसीएस बीपीओमध्ये टीम लीडर्सकडून धर्मांतरासाठी दबाव टाकला जात असल्याचा खळबळजनक जबाब पीडित कर्मचाऱ्याने दिला आहे. ...

क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला - Marathi News | The height of cruelty! The husband chopped off his wife's leg with an axe, then took the same leg to the police station. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला

आंध्र प्रदेशातील पालनाडूमध्ये चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा पाय कुऱ्हाडीने कापला. आरोपी स्वतः कापलेला पाय घेऊन पोलिसांत हजर झाला. ...

फॉलोअर्ससाठी औरंगजेबाचे उदात्तीकरण! जुना व्हिडिओ जाणीवपूर्वक व्हायरल, तरुणाला अटक - Marathi News | Aurangzeb's glorification for followers! Old video deliberately goes viral, youth arrested in chhatrapati sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :फॉलोअर्ससाठी औरंगजेबाचे उदात्तीकरण! जुना व्हिडिओ जाणीवपूर्वक व्हायरल, तरुणाला अटक

क्रांतीचौक पोलिसांची मोठी कारवाई; आरोपीला छत्रपती संभाजीनगरची नारेगावमधून अटक ...

"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप - Marathi News | "If our children are guilty, punish them"; Parents of accused express anger over TCS conversion case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप

नाशिकमधील टीसीएस (TCS) कंपनीत धर्मांतर घडवून आणल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने सर्वच जण हादरले. या प्रकरणात आतापर्यंत कंपनीच्या महिला एचआर मॅनेजरसह एकूण आठ जणांना अटक केली आहे ...

सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात  - Marathi News | Whale vomit worth Rs 7 crores caught in Sindhudurg Forest Department takes action in Shiroda Four arrested | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 

या कारवाईत सुमारे ९.१२० किलो वजनाचे अंबरग्रीस जप्त करण्यात आले असून,याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मध्ये किंमत अंदाजे  ७ कोटी रुपये असल्याने ही मोठी कारवाई मानली जात आहे. ...

छत्रपती संभाजीनगरात भर वस्तीत 'गँग वॉर'ची धडकी; कुख्यात गुन्हेगाराचा गोळीबार - Marathi News | Gang War Erupts in Chhatrapati Sambhajinagar: Notorious Criminal Pawan Divekar Fires Shots in Hanumannagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात भर वस्तीत 'गँग वॉर'ची धडकी; कुख्यात गुन्हेगाराचा गोळीबार

मिरवणुकीत गुन्हेगाराचे फोटो झळकल्याच्या कारणावरून वर्चस्ववाद आला उफाळून ...

Nida Khan: "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा - Marathi News | nashik tcs conversion accused Nida Khan family claims she is pregnant wants court relief | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा

Nida Khan: TCS च्या नाशिक युनिटमध्ये जबरदस्तीने धर्मपरिवर्तन केल्याचा आरोप असलेल्या निदा खानचा पोलीस शोध घेत आहेत. याच दरम्यान कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार निदा प्रेग्‍नेंट आहे. ...

TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना - Marathi News | HR Nida Khan, the mastermind in TCS case, fled Maharashtra?; Police search underway in 3 states | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना

पीडितेचा विनयभंग करून तिचा मानसिक छळ करण्यात आला आहे. तसेच पीडितेच्या धार्मिक भावनादेखील आरोपींना दुखावल्या आहेत असं सरकारी वकिलांनी कोर्टात सांगितले. ...