लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
समर स्पेशल

Summer Special Latest news in Marathi

Summer special, Latest Marathi News

उन्हाळा म्हटला की, जशी वेगवेगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते तशीच उन्हाळ्यात काही गोष्टींची मजाही असते. वेगवेगळ्या रेसिपी , वेगवेगळ्या फळांचा आनंद उन्हाळ्यात तुम्ही घेऊ शकता. उन्हाळ्यात त्वचा , केसांची काळजी कशी घ्यावी, वेगवेगळ्या पदार्थांचा आनंद कसा घ्यावा हे यात तुम्हाला वाचायला मिळेल. उन्हाळ्यात फिरायला जाण्यासाठी खास ठिकाणांची माहितीही तुम्हाल इथे मिळेल. तसेच उन्हाळ्यात आरोग्याची काळजीही अधिक घ्यावी लागते, यासंबंधी माहितीही तुम्हाला इथे मिळेल.
Read More
Skin Care For Summer: उन्हाळ्यात प्रवास? सनबर्न, टॅनिंग होऊन त्वचेचे हाल टाळण्यासाठी करा ५ उपाय  - Marathi News | Skin Care For Summer: Going for summer vacation? 5 tips that can protect your skin from tanning and sunburn | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यात प्रवास? सनबर्न, टॅनिंग होऊन त्वचेचे हाल टाळण्यासाठी करा ५ उपाय 

How to Protect Skin From Tanning:उन्हाळ्यात हमखास कुठे ना कुठे व्हॅकेशन प्लॅन केलं जातं.. उन्हाळी सुटीचा छान आनंद घ्या, पण त्या नादात त्वचा तर खराब होणार नाही ना, याची काळजीही घ्या..  ...

Mango For Skin: उन्हामुळे टॅनिंग झालं असेल तर आंब्याच्या सालींचा करा खास उपयोग.. त्वचा उजळेल - Marathi News | Use of mango for removing tanning, Mango scrub- solution for perfect glow in summer | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हामुळे टॅनिंग झालं असेल तर आंब्याच्या सालींचा करा खास उपयोग.. त्वचा उजळेल

Skin Care Tips With Mango: उन्हाळ्यात त्वचा काळवंडण्याचा (tanning in summer) त्रास अनेकांना होतो.. हा त्रास कमी करायचा असेल, तर आंब्याच्या सालींचा (use of mango) उपयोग करून बघा.. ...

गोड आंबा कसा ओळखावा? ५ सोप्या ट्रिक्स! आंबे खरेदी करताना लक्षात ठेवा, खरेदी होईल चवदार - Marathi News | Mango Shopping: 5 Tips to understand whether mango in sweet and ripen or not  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गोड आंबा कसा ओळखावा? ५ सोप्या ट्रिक्स! आंबे खरेदी करताना लक्षात ठेवा, खरेदी होईल चवदार

Tips To Buy Sweet Mango: आंबे गोड निघतच नाहीत.. ही अनेक जणांची तक्रार. म्हणूनच तर आंब्याची निवड कशी करायची, म्हणजे ते हमखास गोड निघतील, यासाठी जाणून घ्या हे खास तंत्र..(how to identify ripen mango?) ...

Jaljeera Recipe: उन्हाळ्यात जलजिरा पिण्याचे 5 फायदे; बघा रेसिपी- पचनास उत्तम, वेटलॉससाठी फायदेशीर - Marathi News | Jaljeera- Best digestive drink for summer, How to make summer special chilled jaljeera?  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यात जलजिरा पिण्याचे 5 फायदे; बघा रेसिपी- पचनास उत्तम, वेटलॉससाठी फायदेशीर

Food And Recipe: लिंबू, पुदिना, जीरे आणि सोडा... यांच्या वेगवेगळ्या फ्लेवर्सपासून तयार झालेला थंडगार जलजिरा उन्हाळ्यात प्यायलाच हवा.. त्यासाठीच बघा ही खास रेसिपी (5 health benefits of jaljeera) ...

पुणे | गेल्या वर्षाच्या तुलनेत ६ टक्क्यांनी पाणीसाठा कमी - Marathi News | water reserves 6 percent less than last year pune latest news khadwasla dam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे | गेल्या वर्षाच्या तुलनेत ६ टक्क्यांनी पाणीसाठा कमी

सध्या खडकवासला धरणातून उन्हाळी पिकांसाठी तिसरे आवर्तन सुरू आहे... ...

Tutti Frutti Recipe: मुलांना आवडणारी टुटीफ्रुटी आता झटपट करा घरीच, टरबुजाच्या सालाचा बघा खास वापर  - Marathi News | Food And Recipe: How to make tutti frutti from water melon | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलांना आवडणारी टुटीफ्रुटी आता झटपट करा घरीच, टरबुजाच्या सालाचा बघा खास वापर 

Tutti Frutti Recipe: आईस्क्रिम, केक यामध्ये दिसणारी आणि जवळपास सगळ्याच लहान मुलांना आवडणारी टुटीफ्रुटी घरच्याघरी करणं अगदीच सोपं आहे.. बघा ही खास रेसिपी ...

आंबा खाऊन वजन वाढण्यासह उष्णतेचा त्रास, पोट बिघडण्याची भीती वाटते? ७ उपाय, आंबा बाधणार नाही - Marathi News | Worried about weight gain and heat problem by eating mango? 7 special tips, weight and heat both will get controlled | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आंबा खाऊन वजन वाढण्यासह उष्णतेचा त्रास, पोट बिघडण्याची भीती वाटते? ७ उपाय, आंबा बाधणार नाही

Proper Method of Eating Mango: दररोज आंबा खाऊनही वजन (weight) आणि शरीरातील उष्णता (heat) दोन्हीही कंट्रोलमध्ये राहू शकतं... त्यासाठीच या काही खास टिप्स ...

तांदुळात खूप अळ्या झाल्या, कीड लागलेय? 6 झटपट उपाय, तांदूळ पुन्हा स्वच्छ - Marathi News | Home remedies to protect rice from insects, How to store rice properly? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तांदुळात खूप अळ्या झाल्या, कीड लागलेय? 6 झटपट उपाय, तांदूळ पुन्हा स्वच्छ

Remedies For Insect Free Rice: तांदूळात अळ्या किंवा काळ्या रंगाचे सोनकिडे, पोरकिडे झाले असतील तर हे काही घरगुती उपाय करून बघा.(home remedies) ...