लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
समर स्पेशल

Summer Special Latest news in Marathi

Summer special, Latest Marathi News

उन्हाळा म्हटला की, जशी वेगवेगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते तशीच उन्हाळ्यात काही गोष्टींची मजाही असते. वेगवेगळ्या रेसिपी , वेगवेगळ्या फळांचा आनंद उन्हाळ्यात तुम्ही घेऊ शकता. उन्हाळ्यात त्वचा , केसांची काळजी कशी घ्यावी, वेगवेगळ्या पदार्थांचा आनंद कसा घ्यावा हे यात तुम्हाला वाचायला मिळेल. उन्हाळ्यात फिरायला जाण्यासाठी खास ठिकाणांची माहितीही तुम्हाल इथे मिळेल. तसेच उन्हाळ्यात आरोग्याची काळजीही अधिक घ्यावी लागते, यासंबंधी माहितीही तुम्हाला इथे मिळेल.
Read More
Bath Salt Benefits: उन्हाळ्यात शरीराची दुर्गंधी कमी करण्यासाठी वापरा बाथ सॉल्ट! हे बाथ सॉल्ट असतं काय? कधी - कसं वापरायचं - Marathi News | In summer use bath salt to reduce body odour, What is bath salt and what are its types? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यात शरीराची दुर्गंधी कमी करण्यासाठी वापरा बाथ सॉल्ट! हे बाथ सॉल्ट असतं काय? कधी - कसं वापरायच

Summer Special Beauty Tips: उन्हाळ्यात खूप घाम घाम होतो आणि शरीराचा दुर्गंध (body odour) येतो.. हा त्रास कमी करण्यासाठी तसेच थकवा घालवून फ्रेश होण्यासाठी बाथ सॉल्ट अतिशय उपयुक्त ठरतं... ...

Use of wala root or khus: डोक्यातल्या कोंड्यापासून ते पीसीओएसपर्यंत ५ समस्यांवर एक उपाय, उन्हाळ्यात आवश्यक - Marathi News | Use of wala root or khus or vetiver .. From dandruff, pimples to PCOS, Wala or khus water will be very effective | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :डोक्यातल्या कोंड्यापासून ते पीसीओएसपर्यंत ५ समस्यांवर एक उपाय, उन्हाळ्यात आवश्यक

Benefits of Wala Root or Khus Water: शरीराला अनेक फायदे मिळवून देण्यासह त्वचा आणि केस (skin and hair problem) यांच्यासाठीही पोषक ठरणारा हा बघा एक खास उपाय (vetiver water)...  ...

वर्षभराचं तिखट करायचं तर उत्तम मिरची कशी निवडाल? मिरची निवडताना चुकवू नका 5 गोष्टी - Marathi News | How to choose the best chili: Mirchi or red chili selection for making red chili powder at home | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वर्षभराचं तिखट करायचं तर उत्तम मिरची कशी निवडाल? मिरची निवडताना चुकवू नका 5 गोष्टी

How To Select Mirchi: बाजारात मिळणारं तिखट भेसळीचंही असू शकतं. त्यामुळे आता बरेच जण मिरची आणून घरीच तिखट करतात. त्यासाठीच मिरची निवडताना ती कशी निवडावी, याविषयीची माहिती.. ...

कैरीचा सिझन आहे तर घरच्याघरीच करा आमचूर पावडर; विकतपेक्षा भारी- लज्जत न्यारी - Marathi News | How to make Aamchoor powder at home? Simple recipe of making aamchoor powder | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कैरीचा सिझन आहे तर घरच्याघरीच करा आमचूर पावडर; विकतपेक्षा भारी- लज्जत न्यारी

Aamchoor Powder Recipe: वेगवेगळ्या पदार्थांमध्ये टाकण्यासाठी उपयुक्त ठरणारी आमचूर पावडर बनविण्याची ही बघा एक सोपी रेसिपी...  ...

कढी भात आवडतो की पोळी कुस्करून कढी पोळी? उन्हाळ्यात तब्येतीला काय जास्त चांगलं? - Marathi News | Benefits of having kadhi in summer? Kadhi- roti or Kadhi- rice, which is more beneficial for health? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कढी भात आवडतो की पोळी कुस्करून कढी पोळी? उन्हाळ्यात तब्येतीला काय जास्त चांगलं?

Benefits of eating Kadhi in summer: तुम्ही कशी खाता कढी? भातासोबत, पोळीसोबत की नुसतीच पिता? बघा नेमकं काय करावं... ...

घामामुळे डोक्यात सारखी खाज येते? केस चिकट-ड्राय झालेत? 6 सोपे उपाय- पाहा फरक - Marathi News | Sweating causes itching in the head? Is the hair sticky-dry? 6 simple solutions- see the difference | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :घामामुळे डोक्यात सारखी खाज येते? केस चिकट-ड्राय झालेत? 6 सोपे उपाय- पाहा फरक

उकाड्यामुळे केसांमध्ये खाज येत असेल तर काही सोप्या उपायांनी त्यावर आराम मिळवता येतो, पाहूया हे उपाय कोणते... ...

उष्ण असते म्हणून पपई उन्हाळ्यात खाणं योग्य की अयोग्य? उन्हाळ्यात पपई खावी की नाही? - Marathi News | Health Tips For Summer: Is it good to eat papaya in hot summer season?  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उष्ण असते म्हणून पपई उन्हाळ्यात खाणं योग्य की अयोग्य? उन्हाळ्यात पपई खावी की नाही?

Eating papaya in summer: पपई हे उष्ण प्रकृतीचं फळ. त्यामुळे उन्हाळ्यात पपई खावी की नाही अनेक जणांना समजत नाही.. त्याविषयीचीच ही सविस्तर माहिती. ...

उन्हाळ्यात किडनी स्टोनचा त्रास वाढू शकतो, लक्षात ठेवा ५ घरगुती उपाय- धोका टाळा - Marathi News | Health Tips: Kidney stone problem can increase in summer, 5 home remedies to control kidney stone | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यात किडनी स्टोनचा त्रास वाढू शकतो, लक्षात ठेवा ५ घरगुती उपाय- धोका टाळा

How To Control Kidney Stone Problem: उन्हाळ्यात अनेकांना किडनी स्टोनचा त्रास जाणवायला लागतो किंवा ज्यांना हा त्रास आहे, त्यांचा वाढतो. म्हणूनच आजाराची योग्य काळजी घेतलेली बरी.. ...