उन्हाळा म्हटला की, जशी वेगवेगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते तशीच उन्हाळ्यात काही गोष्टींची मजाही असते. वेगवेगळ्या रेसिपी , वेगवेगळ्या फळांचा आनंद उन्हाळ्यात तुम्ही घेऊ शकता. उन्हाळ्यात त्वचा , केसांची काळजी कशी घ्यावी, वेगवेगळ्या पदार्थांचा आनंद कसा घ्यावा हे यात तुम्हाला वाचायला मिळेल. उन्हाळ्यात फिरायला जाण्यासाठी खास ठिकाणांची माहितीही तुम्हाल इथे मिळेल. तसेच उन्हाळ्यात आरोग्याची काळजीही अधिक घ्यावी लागते, यासंबंधी माहितीही तुम्हाला इथे मिळेल. Read More
Beauty Tips For Summer: दररोज उन्हात जावं लागत असल्याने खूप टॅनिंग (tanning) झालं असेल तर हा घरगुती उपाय करून बघा.. पार्लरसारखा इफेक्ट अगदी घरच्याघरी... ...
Proper Method of Eating Water Melon: बहुतांश लोक टरबूज खाताना अशीच चुक करतात.. तुम्हीही असंच करत असाल तर टरबूज खाण्याची योग्य पद्धत कोणती याविषयी वाचा तज्ज्ञांनी दिलेली माहिती ...
Gardening Tips: उन्हाळ्यात गार्डनिंग करताना काही गोष्टींची काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे. अन्यथा यामुळे झाडांचं नुकसान होऊ शकतं. (gardening tips for summer season) ...
How to Make Punjab ki Lassi: उन्हाळा आला की हमखास आठवण होते ती थंड, गोड, आंबट अशा चवींची सरमिसळ असणाऱ्या पंजाबच्या लस्सीची.. म्हणूनच तर घ्या ही सोपी रेसिपी आणि लगेचच ट्राय करा. ...