लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
समर स्पेशल

Summer Special Latest news in Marathi

Summer special, Latest Marathi News

उन्हाळा म्हटला की, जशी वेगवेगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते तशीच उन्हाळ्यात काही गोष्टींची मजाही असते. वेगवेगळ्या रेसिपी , वेगवेगळ्या फळांचा आनंद उन्हाळ्यात तुम्ही घेऊ शकता. उन्हाळ्यात त्वचा , केसांची काळजी कशी घ्यावी, वेगवेगळ्या पदार्थांचा आनंद कसा घ्यावा हे यात तुम्हाला वाचायला मिळेल. उन्हाळ्यात फिरायला जाण्यासाठी खास ठिकाणांची माहितीही तुम्हाल इथे मिळेल. तसेच उन्हाळ्यात आरोग्याची काळजीही अधिक घ्यावी लागते, यासंबंधी माहितीही तुम्हाला इथे मिळेल.
Read More
जान्हवी कपूरची 70 हजार रुपयांची फ्लोरल प्रिंटेड साडी, हिरवीगार समरकुल फॅशन - Marathi News | Fashion Trend In Summer: Actress Janhavi Kapoor's summer cool floral print saree worth Rs.70k  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जान्हवी कपूरची 70 हजार रुपयांची फ्लोरल प्रिंटेड साडी, हिरवीगार समरकुल फॅशन

Summer Fashion of Janhavi Kapoor: अभिनेत्री जान्हवी कपूरची खास समर स्पेशल कुल साडी सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे... बघा या साडीची नजाकत ...

Summer Care Tips : उन्हाळ्यात घामाने त्वचेवर रॅश लाल पुरळ येते, खाज सुटते? 4 सोपे घरगुती उपाय, त्रास कमी - Marathi News | Summer Care Tips: Sweating in summer causes red rash on the skin, itching? 4 simple home remedies, less trouble | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यात घामाने त्वचेवर रॅश लाल पुरळ येते, खाज सुटते? 4 सोपे घरगुती उपाय, त्रास कमी

Summer Care Tips : रॅशेसच्या सुरुवातीलाच त्यावर योग्य ते उपाय केले तर ते वाढणार नाहीत. ...

Skin Care: उन्हाळ्यात त्वचेला द्या कुलिंग इफेक्ट, ३ प्रकारचे स्क्रब- त्वचा ठेवतील स्वच्छ, मिळेल थंडावा  - Marathi News | Skin Care: Give cooling effect to your skin in summer, 3 types of scrubs - will keep skin clean and de-tanned cool | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यात त्वचेला द्या कुलिंग इफेक्ट, ३ प्रकारचे स्क्रब- त्वचा ठेवतील स्वच्छ, मिळेल थंडावा 

Summer Special: उन्हाळ्यासाठीच्या खास ब्यूटी ट्रिटमेंट्स.. चेहरा स्वच्छ करण्यासाठी स्क्रब करा, पण त्वचेला थंडावा मिळेल आणि शांत वाटेल अशा पद्धतीने. (skin care in summer) ...

Home Made Ice Cream: ना दूध आटवायचा त्रास, ना बर्फ होण्याचा, फक्त 3 गोष्टी-झटपट गारेगार आइस्क्रीम तयार! - Marathi News | Food And Recipe: Ice Cream Recipe with only 3 ingredients and 2 steps | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ना दूध आटवायचा त्रास, ना बर्फ होण्याचा, फक्त 3 गोष्टी-झटपट गारेगार आइस्क्रीम तयार!

How To Make Ice Cream at home: अशा पद्धतीने एकदा आईस्क्रिम करून बघा.. विकतचं आईस्क्रिम खाणं जणू विसरूनच जाल. अगदी बाजारात मिळतात तसे ब्रॅण्डेड आईस्क्रिम घरच्याघरी तयार (Ice Cream Recipe) ...

गारंय... लुटंय... 5 रुपयांची पाणी बाटली २०मध्ये, अन्न औषध विभागाचे दुर्लक्ष्य - Marathi News | cold hain ... looted ... 5 rupees water bottle in 20, unforgivable negligence of food and medicine department | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :गारंय... लुटंय... 5 रुपयांची पाणी बाटली २०मध्ये, अन्न औषध विभागाचे दुर्लक्ष्य

दरवर्षी विशेषत: उन्हाळ्यात थंड पाण्याच्या बाटल्यांचा धंदा चांगलाच जोर धरतो. एकट्या वाशिम शहरात या माध्यमातून दैनंदिन लाखो रुपयांची उलाढाल होते ...

डिझायनर समर वेअर विसरा, उन्हाळ्यात कुल दिसण्याचा हा घ्या नवा एकदम स्वस्त मस्त ट्रेण्ड - Marathi News | Summer in a bottle : wear your summer color, cost effective trendy idea.. summer special | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :डिझायनर समर वेअर विसरा, उन्हाळ्यात कुल दिसण्याचा हा घ्या नवा एकदम स्वस्त मस्त ट्रेण्ड

समर कलरचे कपडे घालता येत नाहीत? - ना सही! ते सगळे ब्राइट रंग एका बाटलीतून प्रकटले तर. समर इन अ बॉटल. (summer in a bottle) ...

Hair Care Tips : उन्हाळ्यात घामामुळे केस खूप चिपचिपे झालेत? ४ उपाय, केस होतील सिल्की आणि शायनी - Marathi News | Hair Care Tips: Does summer sweat make hair very sticky? 4 remedies, hair will be silky and shiny | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यात घामामुळे केस खूप चिपचिपे झालेत? ४ उपाय, केस होतील सिल्की आणि शायनी

Hair Care Tips : घरात सहज उपलब्ध असणाऱ्या काही गोष्टींचा केसांचे सौंदर्य वाढविण्यासाठी उपयोग होऊ शकतो. पाहूयात असे पदार्थ कोणते आणि ते केसांसाठी कसे वापरायचे ...

Summer Special :  मस्त चटपटीत व्हेज बर्गर करण्याची एकदम सोपी रेसिपी; मुलांसोबत करा सुटी यादगार चविष्ट - Marathi News | Summer Special: How to make veg burger? make your summer holiday more tasty. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मस्त चटपटीत व्हेज बर्गर करण्याची एकदम सोपी रेसिपी; मुलांसोबत करा सुटी यादगार चविष्ट

काहीतरी भारी कर, बाहेरुन मागव या प्रश्नावर मुलांना मदतीला घेऊनच काढा हा मस्त आवडीचा तोडगा : veg burger ...