लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रणवीर सिंग

रणवीर सिंग

Ranveer singh, Latest Marathi News

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.
Read More
Dhurandhar 2: बॉलिवूडचा सगळ्यात मोठा ओपनर! 'धुरंधर २'ने धुव्वा उडवला, पहिल्या दिवशी किती कमावले? - Marathi News | Dhurandhar 2 box office collection day 1 ranveer singh movie aditya dhar directorial becomes big bollywood opener | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Dhurandhar 2: बॉलिवूडचा सगळ्यात मोठा ओपनर! 'धुरंधर २'ने धुव्वा उडवला, पहिल्या दिवशी किती कमावले?

Dhurandhar 2 Day 1 Box Office Collection: आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर २'ने प्रदर्शित होताच अख्खं मार्केटच खाऊन टाकलं आहे. पहिल्याच दिवशी 'धुरंधर २'ने बॉक्स ऑफिसवर धुव्वा उडवला आहे. प्रदर्शनाच्या दिवशीच 'धुरंधर २'ने १०० कोटींच्या पेक्षाही जास्त कमाई ...

'धुरंधर २' हाऊसफुल्ल; बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई, 'धुरंधर ३' येणार? शेवट चुकवू नका - Marathi News | Dhurandhar 2 Box Office Collection Climax Hint Dhurandhar 3 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर २' हाऊसफुल्ल; बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई, 'धुरंधर ३' येणार? शेवट चुकवू नका

क्लायमॅक्समध्ये 'धुरंधर ३'ची मोठी हिंट? ...

"'धुरंधर २'च्या रिलीजआधी पहाटे अडीच वाजता आदित्यने..."; मुकेश छाब्राचा मोठा खुलासा, प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या - Marathi News | casting director Mukesh Chhabra big revelation about dhurandhar 2 director aditya dhar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"'धुरंधर २'च्या रिलीजआधी पहाटे अडीच वाजता आदित्यने..."; मुकेश छाब्राचा मोठा खुलासा, प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या

'धुरंधर २'चे कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक थक्क करणारा किस्सा शेअर केला आहे. जो वाचून तुम्हीही थक्क व्हाल ...

Dhurandhar 2 Review: ॲक्शनचा डबल धमाका, फूल ड्रामा अन् भरपूर ट्विस्ट पण...; 'धुरंधर २' बरा की वाईट? वाचा रिव्ह्यू - Marathi News | dhurndhar 2 movie review aditya dhar directorial ranveer singh action movie failed to surprise in 2nd part | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Dhurandhar 2 Review: ॲक्शनचा डबल धमाका, फूल ड्रामा अन् भरपूर ट्विस्ट पण...; 'धुरंधर २' बरा की वाईट? वाचा रिव्ह्यू

Dhurandhar 2 Movie Review: 'धुरंधर'ने निर्माण केलेल्या अपेक्षा हा सिनेमा पूर्ण करतो का? फूल एंटरटेनमेंट असूनही सिनेमा नक्की कुठे कमी पडतो? हे जाणून घेण्यासाठी आणि 'धुरंधर २' थिएटरमध्ये जाऊन बघण्याआधी हा रिव्ह्यू एकदा वाचा.  ...

सलमान-इमरान नाही तर 'धुरंधर २: द रिव्हेंज'मध्ये दाऊद इब्राहिम बनला 'हा' अभिनेता, नाव ऐकून चकित व्हाल! - Marathi News | Dhurandhar 2 Bade Sahab Dawood Ibrahim Danish Iqbal Cast Reveal | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सलमान-इमरान नाही तर 'धुरंधर २: द रिव्हेंज'मध्ये दाऊद इब्राहिम बनला 'हा' अभिनेता, नाव ऐकून चकित व्हाल

'धुरंधर'मध्ये 'बडे साहब' या नावाचा उल्लेख करण्यात आला होता. अखेर 'धुरंधर २: द रिव्हेंज'मध्ये त्या अभिनेत्यावरुन पडदा हटला आहे. ...

Dhurandhar 2 Box Office: 'धुरंधर २'चा बॉक्स ऑफिसवर दबदबा! पहिल्याच दिवशी कमावले 'इतके' कोटी - Marathi News | Dhurandhar 2 box office collection day 1 ranveer singh aditya dhar arjun rampal sanjay dutt | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Dhurandhar 2 Box Office: 'धुरंधर २'चा बॉक्स ऑफिसवर दबदबा! पहिल्याच दिवशी कमावले 'इतके' कोटी

रणवीर सिंग स्टारर 'धुरंधर २' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या चित्रपटाने केवळ प्रेक्षकांची मनेच जिंकली नाहीत, तर कमाईचे अनेक विक्रम मोडीत काढले आहेत ...

'धुरंधर २' रिलीज होताच दिग्दर्शक आदित्य धरला मागावी लागली माफी! असं काय घडलं? - Marathi News | Director Aditya Dhar had to apologize as soon as 'Dhurandhar 2' show cancelled | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर २' रिलीज होताच दिग्दर्शक आदित्य धरला मागावी लागली माफी! असं काय घडलं?

धुरंधर २ रिलीज होताच आदित्य धरला प्रेक्षकांची जाहीर माफी मागावी लागली. काय घडलं नेमकं? ...

मोठी बातमी! 'धुरंधर २'चे शो झाले कॅन्सल; चाहत्यांची घोर निराशा, कारण काय? - Marathi News | Dhurandhar 2 shows are getting cancelled! Fans are very disappointed, has the reason come to light? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मोठी बातमी! 'धुरंधर २'चे शो झाले कॅन्सल; चाहत्यांची घोर निराशा, कारण काय?

रणवीर सिंगच्या बहुप्रतिक्षित 'धुरंधर २' (Dhurandhar 2) चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच एक मोठी बातमी समोर आली आहे. धुरंधर २ चे शो रद्द झाल्याचं समजतंय. कारण आलं समोर ...